Udita Singh Ias Biography: उदिता सिंह बनली वैशाली ची नविन DM; UPSC मध्ये होती ४६वी रैंक

Table of Contents

Biography of Ias Udita Singh: Udita Singh Ias Biography In Marathi

IAS Udita Singh marriage,Ias Udita Singh Biography In Marathi,Udita Singh Ias Biography In Marathi,Biography of Ias Udita Singh,Ias Officer Udita Singh,आयएएस अधिकारी उदिता सिंग, ,Udita Singh Dm,Shashank Shubhankar Ias,Rohtas Dm Name,Rohtas Dm List,Udita Singh Ias Husband Name,Udita Singh Ias Wikipedia In Hindi,Rohtas Dm Photo
Udita Singh Ias Biography

 

READ ALSO  Ias Tukaram Mundhe Biography in Marathi: आयएएस तुकाराम मुंढे यांचा बायोडाटा मराठी, जनून घ्या खास जानकारी

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत IIT सारख्या मोठ्या शिक्षणा संस्था मध्ये टॉपर असणाऱ्या अश्या अनुभवी Udita Singh Ias Biography लेख चा एक छोटासा अध्याय तर चला मग सुरु करूया आजचा आपला आयएएस अधिकारी उदिता सिंग बियोडाटा लेख.

 

Udita Singh Ias Wikipedia In Hindi: आयएएस अधिकारी उदिता सिंग

आयएएस अधिकारी उदिता सिंग यांच्याबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे:

 

1. आयएएस अधिकारी उदिता सिंग यांचे प्रारंभिक जीवन आणि शिक्षण: Early life and education of IAS officer Udita Singh

उदिता सिंग यांचा जन्म बिहार राज्यातील बांका जिल्ह्यात झाला. त्यांचे वडील उदय सिंग आहेत, जे कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपले शालेय शिक्षण पटणा येथील दिल्ली पब्लिक शाळेमधून पूर्ण केले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्या राजस्थानमधील कोटा येथे गेल्या. त्यांनी IIT दिल्ली मधून इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगमध्ये B.TECH ची पदवी घेतली.

 

2. आयएएस अधिकारी उदिता सिंग यांची यूपीएससी परीक्षा आणि निवड: UPSC Exam and Selection of IAS Officer Udita Singh

 

प्रयत्न:-

आयएएस अधिकारी उदिता सिंग यांचा हा दुसरा प्रयत्न होता. पहिल्या प्रयत्नात त्यांना यश मिळाले नाहीं, पण दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी खूप मेहनत केली आणि यश आपल्या पदरात पाडले.

 

​अभ्यास:-

त्या दररोज सुमारे 15 तास Study करत असायच्या. त्यांनी स्पर्धा परिक्षा देणाऱ्या उमेदवारांना कोणताही ” Shortcuts ” न वापरता पूर्ण प्रामाणिकपणे अभ्यास करण्याचा सल्ला दिला आहे.

 

उदिता सिंग यांनी 2013 मध्ये घेण्यात आलेल्या युपीएससी (Union Public Service Commission) नागरी सेवा परीक्षेत यश मिळवले. या परीक्षेत त्यांनी 46 वा क्रमांक मिळवून, भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये (IAS) प्रवेश केला. त्यांना 2014 च्या बॅचसाठी बिहार कॅडर देण्यात आले आहे.

 

3. आयएएस अधिकारी उदिता सिंग यांची प्रशासकीय कारकीर्द: Administrative career of IAS officer Udita Singh

बिहार कॅडरमध्ये दाखल झाल्यानंतर, IAS Officer Udita Singh यांनी अनेक महत्वाच्या पदांवर काम केले. त्यांनी आपल्या कार्यकाळात घेतलेल्या कठोर आणि जलद निर्णयासाठी ओळख मिळवली आहे. त्यांची काही प्रमुख पदे खालीलप्रमाणे आहेत:

READ ALSO  Deepa Mudhol Ias Biography: UPSC मधील प्रवास; आयएएस अधिकारी दीपा मुधोळ बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पर्यंतचा

 

वैशाली आणि नवादा येथे जिल्हाधिकारी (Distri Magistrate-DM) म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांनी रोहतास जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी म्हणूनही महत्वपूर्ण काम केले आहे. सध्या त्या जिल्हा बंदोबस्त पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कामाची पद्धत आणि कार्यक्षमतेमुळे त्या सामान्य जनतेमध्ये Famous झाल्या आहेत.

 

4. आयएएस अधिकारी उदिता सिंग यांचे वैयक्तिक जीवन: Personal life of IAS officer Udita Singh

IAS Officer Udita Singh यांचा विवाह आयएएस अधिकारी शशांक शुभंकर यांच्याशी झाला आहे. शशांक शुभंकर हे देखील एक वरिष्ठ आयएएस अधिकारी असून ते सध्या बिहारमध्ये विविध पदांवर कार्यरत आहेत.

 

सारांश:-

IAS Officer Udita Singh या बिहार कॅडर मधील एक अत्यंत कार्यक्षम आणि कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी आवळ्या कठोर परिश्रमातून आणि जिद्दीने युपीएससी (Union Public Service Commission) परीक्षेत यश मिकवले आहे. IIT दिल्लीसारख्या प्रतिष्ठित संस्थेतून शिक्षण घेतल्यानंतरही, त्यांनी प्रशासकीय सेवेत येण्याचा निर्णय घेतला आणि त्यातही त्यांनी आपले कौशल्य सिद्ध केले.

 

त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीत, त्यांनी वैशाली, नवादा आणि रोहतास जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी म्हणून काम केले. या कळत त्यांनी घेतलेल्या प्रभावी निर्णयासाठी आणि जनतेच्या हितासाठी केलेल्या जलद कार्यवाहीसाठी त्या ओळखल्या जातात. त्यांच्या कामाची पद्धत, जिथे त्या थेट घटनास्थळी जाऊन समस्याची पहानी करतात, त्या मुळे IAS Officer Udita Singh लोकांमध्ये खूप Famous आहेत.

 

आयएएस उदिता सिंग यांच्यावर वारंवार विचारले जाणारे प्रश्न(FAQs)

 

आयएएस उदिता सिंग कोण आहे?

आयएएस अधिकारी उदिता सिंग ह्या 2013 Bach च्या भारतीय प्रशासकीय सेवा IAS OFFICER आहेत, ज्या बिहार कॅडरमध्ये कार्यरत आहे. त्यांनी राज्यभरातील अनेक महत्वपूर्ण प्रशासकीय पदांवर काम केले आहेत.

 

आयएएस उदिता सिंग यांचे Education कुठे झाले?

त्यांनी दिल्ली पब्लिक स्कुल (DPS) पटणा येथून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी IIT दिल्ली मधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये B.TECH पदवी घेतली.

READ ALSO  Ias Srushti Deshmukh Biography in Marathi: वाह रे पोरी मानावं लागलं! सृष्टी देशमुख आयएएस अधिकारी कशी बनली

उदिता सिंगच्या UPSC परीक्षेत Rank काय आहे?

2013 UPSC सिवील सर्व्हिसेस परीक्षेत उदिता सिंग ALL INDIA RANK 46 प्राप्त केली आहे.

 

उदिता सिंगची Main Posting कोणती आहे?

उदिता सिंग यांनी नालंदा येथील सेटलमेंट ऑफिसरसह अनेक महत्वपूर्ण भूमिकांमध्ये रोहतासचे उप-विकास आयुक्त DDC म्हणून काम केल आहे.

 

उदिता सिंग कोण आहेत?

IAS Officer Udita सिंग या एक भारतीय प्रशासकीय सेव (IAS) अधिकारी आहेत. त्यांनी 2013 च्या UPSC परीक्षेत यश मिळवून 46 वा RANK मिळवला. त्या 2014 च्या बॅचच्या बिहार कॅडरच्या अधिकारी आहेत.

उदिता सिंगने इतर जिल्ह्यातही काम केले आहे का?

YES, वैशालीचे जिल्हा दंडाधिकारी म्हणूनही IAS Officer Udita Singh यांनी काम केले आहे.

 

उदिता सिंग कोणत्या केडरमध्ये आहे?

आयएएस अधिकारी उदिता सिंग बिहार कॅडरमध्ये आहेत.

 

उदिता सिंग आयएएसमध्ये कधी सामील झाली?

UPSC सिवील सर्व्हिसेस परीक्षेत 46 क्रमांक मिळवल्यानंतर उदिता सिंग 2014 मध्ये आयएएसमध्ये सामील झाल्या.

 

उदिता सिंग आयएएस Current Posting कोठे आहे?

IAS Officer Udita Singh यांचे सध्याचे पोस्टिंग नवादा जिल्हा दंडाधिकारी आणि बिहारचे जिल्हाधिकारी म्हणून आहे.

 

उदिता सिंग यांनी कोणत्या District मध्ये काम केले आहे?

IAS Officer Udita Singhयांनी वैशाली आणि नवादा या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी (DM) म्हणून काम केले आहे. त्यांनी रोहतास जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी म्हणून महत्वपूर्ण काम केले आहे.

 

उदिता सिंग IAS यांची Rank काय आहे?

2013 च्या UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत उदिता सिंगने अखिल भारतीय रँक 46 प्राप्त केल आहे.

 

उदिता सिंग चे Husband कोण आहे?

आयएएस अधिकारी उदिता सिंग यांचे Husband आयएएस शशांक शुभंकर हे आहे.

 

उदिता सिंग यांच्या Husband चे नाव काय आहे?

IAS Officer Udita Singh यांचे Husband आयएएस शशांक शुभंकर हे आहेत.

 

आयएएस उदिता सिंग सध्या कोणत्या पदावर कार्यरत आहेत?

आयएएस अधिकारी उदिता सिंग नालंदा जिल्ह्यात “जिल्हा बंदोबस्त अधिकारी” म्हणून काम करत आहेत.

उदिता सिंगची Net Worth किती आहे?

IAS Officer Udita Singh यांची संपत्ती सार्वजनिकरित्या कुठेच अव्हेलेबल नाहीं आहे, लवकरच अपडेट केली जाईल.

 

उदिता सिंग यांना सध्या कोठे Posting केले आहे?

आयएएस अधिकारी उदिता सिंग यांची संध्याची पोस्टिंग नवाडा जिल्हा दंडाधिकारी आणि बिहारचे जिल्हाधिकारी म्हणून आहे.

 

उदिता सिंग Married आहे का?

Yes, IAS Officer Udita Singh यांचं लग्न झालेलं आहे, व त्यांचे Husband सुद्धा एक आयएएस अधिकारी आहेत.

 

उदिता सिंग आयएएस Age काय आहे?

आयएएस अधिकारी उदिता सिंग यांची 2025 नुसार Age 37 वर्ष आहे.

 

उदिता सिंह यांचे Hometown कोठे आहे?

IAS Officer Udita Singh यांचे होमटाऊन बिहार, भारत हे आहे.