Shashank Shubhankar IAS Wikipedia: वडील अधिकारी आजा अधिकारी?, जानून घ्या संपूर्ण माहिती

Table of Contents

आयएएस अधिकारी शशांक शुभंकर: Shashank Shubhankar IAS Biography in Marathi

Shashank Shubhankar IAS Wikipedi,आयएएस अधिकारी शशांक शुभंकर: Shashank Shubhankar IAS Biography in Marathi,Shashank Shubhankar IAS Biography,Shashank Shubhankar IAS wife,Shashank Shubhankar IAS Hometown,Shashank Shubhankar IAS Age,Shashank Shubhankar IAS Rank,Shashank Shubhankar IAS Current Posting,Shashank Shubhankar IAS Father Name,शशांक शुभंकर विकिपीडिया मराठी
Shashank Shubhankar IAS Wikipedia

 

READ ALSO  Suraj Mandhare Ias Biography in Marathi: आयएएस (IAS) अधिकारी सूरज मांढरे कोण आहेत? जाणून घ्या संपूर्ण माहिती

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत IAS OFFICER UDITA SINGH यांचे Husband Shashank Shubhankar IAS Wikipedia लेख. शशांक शुभंकर हे 2014 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी आहेत. ते मूळचे बिहारमढील आहेत आणि त्यांच्या कुटुंबात प्रशासकीय सेवेत त्यांचे वडील आणि आजिबात देखील अधिकारी होते. म्हणूनच त्यांनी पण निर्णय घेतला आणि बनले IAS Shashank Shubhankar त्याच माध्यमातून आज आपण त्यांचा Shashank Shubhankar IAS Biography in Marathi हा लेख वाचत आहोत. चला तर मग सुरुवात करूया लेख वाचायला व शेयर करायला.

 

Shashank Shubhankar IAS Wikipedia: आयएएस अधिकारी शशांक शुभंकर जीवन परिचय

 

1. शशांक शुभंकर यांचं प्रारंभिक जीवन आणि शिक्षण: Shashank Shubhankar’s early life and education

 

जन्म आणि मूळ:-

आयएएस अधिकारी शशांक शुभंकर हे बिहारमधील एका प्रतिष्टीत कुटुंबातून आहेत. त्यांच्या कुटुंबात प्रशासकीय अधिकारी आहेत.

 

शालेय शिक्षण:-

त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण रांची, झारखंड येथील DAV Public School मधून पूर्ण केले. ते त्यांच्या शाळेतील एक उत्कृष्ट आणि हुशार विध्यार्थी म्हणून ओळखले जातं होते.

 

उच्च शिक्षण:-

शालेय शिक्षणानंतर त्यांनी VIT, वेल्लोर या नामांकित संस्थेतून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीत ते नेहमीच आघाडीवर होते आणि त्यांनी सुवर्णंपदक मिळवून आपली हुशारी सिद्ध केली.

 

2. IAS शशांक शुभंकर यांची प्रशासकीय कारकीर्द: Administrative career of IAS Shashank Shubhankar

 

नागरी सेवा परीक्षा:-

शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये (IAS) अधिकारी होण्याचा निर्णय घेतला. कठोर परिश्रम आणि तयारीनंतर त्यांनी 2014 च्या बॅचमधून IAS परीक्षेत यश मिळवले.

 

प्रशिक्षण आणि सुरुवातीची नियुक्ती:-

प्रशिक्षणानंतर त्यांना बिहार कॅडरमध्ये नियुक्त करण्यात आले. त्यांनी सुरुवातीला उप-विभागीय दंडाधिकारी (Sub-Divisional Magistrate) अशा विविध पदांवर काम केले.

READ ALSO  Ias Arti Dogra Wikipedia: उंची अवघी 3.5 फूट, पण कर्तृत्व मात्र आभाळाएवढं! 🌟 आत्मविश्वासान इतक मोठं साध्य केल

 

नालंदाचे जिल्हाधिकारी:-

आयएएस अधिकारी शशांक शुभंकर यांची नियुक्ती बिहारमधील नालंदा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी (District Magistrate) म्हणून झाली. या पदावर असताना त्यांनी अनेक महत्वपूर्ण कामे केली. खासकरून जल जीवन हरियाली यांसारख्या सरकारी योजनाची अंमलबजावणी प्रभाविपणे केल्यामुळे त्यांना ओळख मिळाली. त्यांच्या कार्याची दखल घेत, त्यांना पंतप्रधान प्रशासकीय उत्कृष्टता पुरस्कार ( Prime Minister Award For Excellence In Public Administration) मिळाला.

 

गयाचे जिल्हाधिकारी:-

नालंदामधील यशस्वी कारकिर्दीतनंतर त्यांची बदली गया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून झाली. गया हे एक महत्वाचे धार्मिक, आणि ऐतिहासिक शहर असल्यामुळे, या ठिकाणी अनेक प्रशासकीय आणि सामाजिक आव्हाने आहेत. गयामध्येही त्यांनी प्रभाविपने आपले काम सुरु ठेवले.

 

3. IAS शशांक शुभंकर कार्यशैली आणि प्रमुख यश: IAS Shashank Shubhankar’s working style and major achievements

आयएएस अधिकारी शशांक शुभंकर हे त्यांच्या कार्यक्षम आणि कठोर कार्यशैलीसाठी ओळखले जातात. ते कोणत्याही सरकारी योजनेची अंबलबजावणी करताना उत्कृष्ट प्रशासकीय कौशल्ये दाखवतात.

 

लोककल्याणकारी योजना:-

जल जीवन हरियाली, बिहार सरकारच्या महत्वकांक्षि योजनाच्या अंमलबजावणीत त्यांनी मोठे योगदान दिले.

 

ई-गव्हर्नन्स:-

त्यांनी प्रशासकीय कामांमध्ये पारदर्शकता आणि वेग आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला.

 

सामाजिक उपक्रम:-

शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छतेसाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले, ज्यामुळे स्थानिक लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल झाला.

 

पुरस्कार आणि सन्मान:-

नालंदामधील योगदाणासाठी मिळालेला पंतप्रधान प्रशासकीय उत्कृष्टता पुरस्कार त्यांच्या कार्यक्षमतेचा एक महत्वाचा पुरावा आहे.

 

4. IAS शशांक शुभंकर यांची कार्यशैली: IAS Shashank Shubhankar’s working style

शशांक शुभंकर हे त्यांच्या कार्यक्षम, प्रामाणिक आणि कठोर कार्यशैलीसाठी ओळखले जातात. ते कोणत्याही सरकारी योजनेची अंबलबजावणी करताना उत्कृष्ट प्रशासकीय कौशल्य दाखवतात आणि तंत्रज्ञानाचा वापर करून कामात पारदर्शकता आणण्यावर भर देतात. त्यांचा दृष्टिकोन नेहमीच लोककल्याणकारी असतो, ज्यामुळे त्यांना लोकांमध्ये आणि वरिष्ठ अधिकाऱ्यामध्ये सम्मान मिळाला आहे.

READ ALSO  Ias Pradeep Gawande Biography In Marathi: IAS टीना डाबी यांच्यासोबत लग्नबंधनात अडकणारे; Famous IAS ऑफिसर प्रदीप गावंडे कोण आहेत? काय आहे त्यांचं महाराष्ट्र Connection?

 

टीप:-

  • IAS OFFICER च्या कामांची माहिती वेळोवेळी बदलत असते. त्यांची बदली, नवीन प्रकल्प किंवा विशिष्ट कामांशी संबंधित तपशील स्थानिक वृत्तपत्रे आणि सरकारी संकेतस्थळावरून उपलब्ध असतो. ही Shashank Shubhankar IAS Wikipedia लेख उपलब्ध माहिती नुसार लिहला गेला आहे.

निष्कर्ष:-

शशांक शुभंकर हे 2014 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी आहेत. त्यांनी व्हिआयटी, वेल्लोरमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. ते मूळचे बिहारमधील आहेत. नालंदा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या पदावर असताना य्यानी जल-जीवन-हरियाली यासारख्या योजनाची प्रभाविपने अंमलबजावणी केली, ज्यामुळे त्यांना पंतप्रधान प्रशासकीय उत्कृष्टता पुरस्कार मिळाला. सध्या ते गया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम करत आहेत.

आयएएस अधिकारी शशांक शुभंकर यांच्यावर वारंवार विचारले जाणारे प्रश्न(FAQs)

 

शशांक शुभंकर कोण आहेत?

आयएएस अधिकारी शशांक शुभंकर हे 2014 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी आहेत. ते सध्या बिहारमध्ये कार्यरत आहेत.

 

आयएएस शशांक शुभंकर यांनी Education कोठे घेतले?

आयएएस अधिकारी शशांक शुभंकर यांनी आपले शालेय शिक्षण रांचितील DAV पब्लिक शाळेतून पूर्ण केले आणि त्यानंतर VIT, वेल्लोर येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये सुवर्णपदक मिळवले.

 

आयएएस शशांक शुभंकर यांच Birthplace कुठे आहे?

आयएएस अधिकारी शशांक शुभंकर यांचा जन्म बिहार मध्ये झाला आहे.

 

IAS OFFICER शशांक शुभंकर कोणत्या पदांवर कार्यरत होते?

आयएएस अधिकारी शशांक शुभंकर यांनी यापूर्वी नालंदा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. सध्या ते गया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

 

आयएएस शशांक शुभंकर यांना कोणता Aword मिळाला आहे?

नालंदा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असताना, जल-जीवन-हरियाली यासारख्या सरकारी योजनाच्या प्रभावी अंमलबवाजवणीसाठी त्यांना पंतप्रधान प्रशासकीय उत्कृष्टता पुरस्कार मिळाला आहे.

 

आयएएस शशांक शुभंकर मूळचे कुठले आहेत?

आयएएस अधिकारी शशांक शुभंकर हे बिहारचे आहेत आणि त्यांच्या Family मध्ये प्रशासकीय सेवेची अधिकारी आहेत. त्यांचे वडील आणि आजोबा देखील अधिकारी होते.

 

आयएएस शशांक शुभंकर कामाची ओळख काय आहे?

आयएएस अधिकारी शशांक शुभंकर त्यांच्या कार्यक्षम, प्रामाणिक आणि कठोर कार्यशैलीसाठी ओळखले जातात. त्यांनी प्रशासकीय कामांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला आहे.

 

आयएएस शशांक शुभंकर Date of Birth काय आहे?

आयएएस अधिकारी शशांक शुभंकर यांचा जन्म 11 सप्टेंबर 1991 ला झाला आहे.

 

DM शशांक शुभंकर यांचा जन्म कुठे झाला आहे?

आयएएस अधिकारी शशांक शुभंकर यांचा जन्म बिहार मध्ये झाला आहे.

 

आयएएस शशांक शुभंकर Age काय आहे?

आयएएस अधिकारी शशांक शुभंकर यांचं वय 34 वर्ष आहे.

 

शशांक शुभंकर IAS Wife कोण आहेत?

आयएएस अधिकारी शशांक शुभंकर यांची Wife नाव आयएएस अधिकारी उदिता सिंग आहेत.

 

शशांक शुभंकर IAS Hometown कुठे आहे?

आयएएस शशांक शुभंकर यांचं होमटाऊन बिहार आहे.

 

शशांक शुभंकर IAS Age किती आहे?

आयएएस अधिकारी शशांक शुभंकर यांचं वय 2025 च्या नुसार 34 आहे आहे.

 

शशांक शुभंकर IAS Rank काय आहे?

आयएएस अधिकारी शशांक शुभंकर यांनी 2014 च्या UPSC परीक्षेत 60वी रँक प्राप्त केली होती.

 

शशांक शुभंकर IAS Current Posting कुठे आहे?

आयएएस अधिकारी शशांक शुभंकर हे बिहारच्या गया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी (DM) म्हणून काम करत आहेत.

 

शशांक शुभंकर IAS Father Name काय आहे?

IASBIOGRAPHY.COM च्या माहिती नुसार IAS शशांक शुभंकर यांच्या वडिलांचे नाव सार्वजनिक रित्या उपलब्ध नाहीये.