Suraj Mandhare Ias Biography in Marathi: आयएएस (IAS) अधिकारी सूरज मांढरे कोण आहेत? जाणून घ्या संपूर्ण माहिती
Suraj Mandhare Ias Wikipedia in Marathi: सुरज मांडरे आईएएस बायोग्राफी मराठी नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण वाचणार आहात Suraj Mandhare Ias Biography in Marathi लेख तर चला सुरुवात करूया आजच्या लेखला वाचायला. डॉ. सूरज मांढरे हे भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) एक वरिष्ठ अधिकारी आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील अनेक महत्वाच्या पदावर काम केल आहे. त्यांच्या कार्यामध्ये शिक्षण आणि कृषी क्षेत्रातील योगदाणाची विशेष नोंद घेतली जाते. नाशिकचे जिल्हाधिकारी असताना, त्यांनी कोविड-19 महामारीत अनाथ झालेल्या मुलांसाठी दत्तक योजना राबवली, ज्याचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले होते. त्यानंतर त्यांची राज्याच्या शिक्षण आयुक्तपदी बदली झाली. या पदावर काम करताना त्यांनी अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले, जसे …