Shekhar Singh Ias Biography in Marathi: अमेरिकेतील लाखों रुपयांची नोकरी सोडून आलेले, आयएएस शेखर सिंह कोण आहेत
Biography Of IAS Shekhar Singh Marathi: शेखर सिंग आईएएस बायोग्राफी मराठी नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत Shekhar Singh Ias Biography in Marathi लेख, हा लेख सिवील सेवा परीक्षा (UPSC) ची तयारी करणाऱ्या सगळ्या युवासाठी प्रेरणादायक ठरेलं. शेखर सिंह हे भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अधिकारी आहेत. ते सध्या पिंपरी -चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी ऑगस्ट 2022 मध्ये हे पद स्वीकारलं. 2012 च्या तुकडीचे IAS OFFICER असलेल्या शेखर सिंह यांनी दिल्लीतील IIT गुवाहाटीमधून स्थापत्य अभियांत्रिकीची (CIVIL ENGINEERING) पदवी घेतली आहे आणि त्यानंतर अमेरिकेतील कॉलोफॉर्निया विद्यापीठातून (UNIVERSITY OF CALIFORNIA, BERKELEY) स्ट्रॅक्चरल इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. …