Ias Pradeep Gawande Biography In Marathi: IAS टीना डाबी यांच्यासोबत लग्नबंधनात अडकणारे; Famous IAS ऑफिसर प्रदीप गावंडे कोण आहेत? काय आहे त्यांचं महाराष्ट्र Connection?
Biography of Pradeep Gawande, Current Posting, Wife, Marksheet, Iit Rank, Age, Category, Date of Birth, Instagram, Father नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण वाचणार आहोत महाराष्ट्राची शान असणारे Ias Pradeep Gawande Biography In Marathi लेख ह्या लेख मध्ये तुम्हाला खूप काही शिकायला मिळणार आहे. हा लेख फक्त युपीएससी (Union Public Service Commission) परिक्षा देणाऱ्यांनसाठी नही तर सगळ्यांसाठी महत्वाचा ठरणार आहे. प्रदीप केशवराव गावंडे हे भारतीय प्रशासकीय सेवेतील एक सुप्रसिद्ध आणि यशस्वी IAS OFFICER आहेत. त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीने अनेक लोकांना प्रेरणा दिली आहे. त्यांची यशोगाथा केवळ त्यांच्या पदापूर्ती मर्यादित नसून, त्यात त्यांचे समर्पण, कठोर परिश्रम आणि समाजासाठी काहीतरी करण्याची तीव्र …