Jitendra Dudi Ias Biography: Jitendra Dudi: जिल्हा कलेक्टर, पुणे; कामाची स्पीड, स्टाईल बघून झाले परेशान
IAS Jitendra Dudi Biography, Wife, Age, Wikipedia, Rank Family And Date Of Birth नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण वाचणार आहोत Jitendra Dudi Ias Biography लेख हा लेख पुण्याचे District Collector यांचा आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS OFFICER) अधिकारी जितेंद्र दुडी हे महाराष्ट्राच्या प्रशासकीय वर्तुळात एक अत्यंत महत्वपूर्ण व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्यक्षमतेमुळे आणि संवेदनशील नेतृत्वामुळे यांनी अनेक जिल्ह्यामध्ये यशस्वीपने काम केले आहे. खासकरून गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त भागात त्यांनी बजावलेली भूमिका त्यांच्या धडाडी आणि समर्पण वृतीचे प्रतीक आहे. त्यांचा प्रशासकीय प्रवास हा एका कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याचा आहे, जो नेहमीच जनतेच्या कल्यानाला प्राध्यान देतो. हा Jitendra Dudi Ias Biography …