Manisha Awhale Ias Biography in Marathi: आयएएस मनीषा आव्हाळे यांची बायोग्राफी, जाणून घ्या UPSC तयारी करणाऱ्यांनी, फायदेशीर ठरलं तुमच्यासाठी

Table of Contents

Biography Of IAS Manisha Awhale Marathi: आयएएस मनीषा आव्हाळे यांची बायोग्राफी

Manisha Awhale Ias Biography in Marathi,Manisha Awhale Ias Wikipedia in Marathi,Ias Manisha Awhale Biography in Marathi,मनीषा आव्हाळे आईएएस बायोग्राफी मराठी,Manisha Awhale IAS biography,Manisha Awhale IAS husband,Manisha Awhale ias biography in marathi,Manisha awhale age,Manisha Awhale IAS wikipedia,Manisha awhale daughter,Manisha Awhale IAS date of birth,Manisha Awhale marriage
Manisha Awhale Ias Biography in Marathi

 

READ ALSO  Jalaj Sharma Ias Biography: आयएएस जलज शर्मा: नाशिकचे एक कुशल आणि कार्यक्षम प्रशासक; व जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हाधिकारी

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत Manisha Awhale Ias Biography in Marathi मध्ये धुळ्याच्या एका शेतकऱ्याच्या मुलीची मनिषा आव्हाळे यांचा प्रवास. त्यांनी नुकत्याच उल्हासनगर आयुक्तपदी नियुक्ती मिळवली आहे, ही बाब त्यांच्या आयुष्यातील एक महत्वाची उपलब्धी आहे. मनिषा यांच्या जीवनातील ही यशोगाथा त्यांच्या कुटुंबियांच्या आर्थिक अडचणीतून, आणि कठीण परिस्थितीतून मार्ग काढून यश मिळवण्याची आहे.

 

मनिषा आव्हाळे यांनी पुण्यात बोर्डिंग शाळेत चौथीनतंरचे शिक्षण घेतले आणि नंतर LLB पदवी प्राप्त केली. त्यांचे वडील त्यांना UPSC परीक्षेची तयारी करण्यासाठी दिल्लीला पाठवले. दिल्लीत असताना, त्यांच्या वडिलांना प्रिलीयम्सचा निकाल लागला आणि त्यांना कळाले कि त्यांच्या आईलाही ब्रेस्ट कॅन्सर आहे. या कठीण परिस्थितीतही मनिषा आव्हाळे यांनी हार मानली नाही व त्यांनी आपले स्वप्न पूर्ण करून त्या बनल्या Ias Manisha Awhale हा होता एका शेतकऱ्याच्या मुलीचा आयएएस मनिषा आव्हाळे चा बियोडाटा शॉर्ट मध्ये आता आपण वाचूया पूर्ण पणे Manisha Awhale Ias Biography in Marathi लेख व ह्या लेख ला नक्कीच शेयर करा मित्र आणि मैत्रिणींनो.

 

कोण आहेत आईएएस मनीषा आव्हाळे? Who is IAS Manisha Awhale?

Ias Manisha Awhale या एक अनुभवी आणि कर्तव्यनिष्ठ प्रशासकीय अधिकारी आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील अनेक महत्वाच्या जिल्ह्यामध्ये आणि विभागामध्ये काम केले आहे. मनिषा आव्हाळे या 2009 च्या बॅचच्या महाराष्ट्र केडर मधील भारतीय प्रशासकीय सेवेच्या (IAS) अधिकारी आहेत. त्यांनी भंडारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे.

 

या काळात त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी आणि प्रशासनात सुधारणा घडवून आणण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. त्याच नंतर त्यांनी सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणूनही काम केले आहे. या पदावर असताना त्यांनी ग्रामीण विकास, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात लक्ष केंद्रित केले. आयएएस मनीषा आव्हाळे यांच्या कार्यक्षम आणि लोकाभिमुख कार्यशैली साठी ओळखल्या जातात. त्यांनी प्रशासकीय सेवेत अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.

 

Ias Manisha Awhale Biography Marathi: आईएएस मनीषा आव्हाळे बायोग्राफी मराठी मध्ये पूर्ण स्टेप बाय स्टेप

मी तुम्हाला आजच्या ह्या Manisha Awhale Ias Biography in Marathi लेख मध्ये मनिषा आव्हाळे यांनी पूर्ण माहिती देणार हा हा लेख तुम्ही वाचल्या नंतर नक्की शेयर करा.

READ ALSO  Ashok Kakade Ias Biography in Marathi: आयएएस अधिकारी अशोक काकडे बायोडाटा मराठी, जाणून घ्या UPSC तयारी करणाऱ्यांनी

 

1. आयएएस मनीषा आव्हाळे यांचे प्रारंभिक जीवन आणि शिक्षण: Early life and education of IAS Manisha Awhale

Ias Manisha Awhale यांनी आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपली आवड IAS अधिकारी बनन्याकडे वळवली, त्यांनी प्रशासकीय सेवेत येण्याचा निर्णय घेतला व त्यांना त्याच फळ पण भेटलं. त्यांनी खूप मेहनत घेऊन केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा दिली आणि त्यात यश मिळवले.

 

2. आयएएस मनीषा आव्हाळे यांची प्रशासकीय कारकीर्द: Administrative career of IAS Manisha Awhale

 

बॅच:-

मनिषा आव्हाळे या 2009 च्या बॅचच्या महाराष्ट्र केडर मधील IAS अधिकारी आहेत.

 

मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO):-

प्रशासकीय सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांनी सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले. या पदावर असताना, त्यांनी सातारा जिल्ह्यातील ग्रामीण विकास, शिक्षण आणि आरोग्य सेवामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले.

 

जिल्हाधिकारी, भंडारा:-

Ias Manisha Awhale यांनी भंडारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी म्हणूनही काम केले आहे. या काळात त्यांनी जिल्ह्याच्या प्रशासनात शिस्त आणून विकास कामांना गती दिली.

 

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC):-

आयएएस मनीषा आव्हाळे यांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सहव्यवस्थापकीय संचालक म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.

 

सध्याचे पद:-

ऑगस्ट 2025 पर्यंत उपलब्ध असलेल्या माहितीनुसार त्या कोणत्या पदावर कार्यरत आहेत, याची माहिती सार्वजनिकरित्या उपलब्ध नाहीये, लवकरच माहिती अपडेट केली जाईल.

 

३. आयएएस मनीषा आव्हाळे यांच्या कामाचे वैशिष्ट्य आणि योगदान: Characteristics and contribution of IAS Manisha Awhale’s work

Ias Manisha Awhale यांच्या कार्यक्षम आणि लोकाभिमुख कार्यशैली साठी लोक त्यांना ओळखतात. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी शासकीय योजनाची प्रभावी अंमलबजावणी केली आणि सामान्य नागरिकांना मदद केली. त्यांनी प्रशासकीय सेवेत अनेक महत्वपूर्ण पदावर काम केल आणि आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे

 

4. आयएएस मनीषा आव्हाळे यांचे जीवन आणि प्रशासकीय कारकीर्द: Life and administrative career of IAS Manisha Awhale

Ias Manisha Awhale या एक कर्तव्यनिष्ठ आणि अनुभवी भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अधिकारी आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये आणि विभागामध्ये महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

READ ALSO  Suman Chandra Ias Biography in Marathi: कोण आहेत सुमन चंद्रा आयएएस अधिकारी! 2010 च्या बॅचच्या प्रतिष्ठित IAS अधिकारी

 

आईएएस मनीषा आव्हाळे यांच्यावर वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

 

आयएएस मनीषा आव्हाळे कोण आहेत?

Ias Manisha Awhale या एक अनुभवी आणि स्ट्रिक्ट भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अधिकारी आहेत. त्या 2009 च्या बॅचच्या महाराष्ट्र केडर मधील अधिकारी आहेत.

 

आयएएस मनीषा आव्हाळे यांनी महाराष्ट्रात कोणत्या महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे?

आयएएस मनीषा आव्हाळे यांनी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये आणि विभागामध्ये महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. सातारा जिल्हा परिषदेच्या CEO, भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ ह्या पदावर काम केले आहे.

 

आयएएस मनीषा आव्हाळे यांच्या प्रशासकीय कामाचे वैशिष्ट्य काय आहे?

Ias Manisha Awhale कार्यक्षम आणि लोकाभिमुख कार्यशैली साठी ओळखल्या जाणाऱ्या IAS OFFICER आहेत. त्यांनी प्रशासनात शिस्त आणून सरकारी योजनाची प्रभाविपणे अंमलबजावणी केली.

 

आयएएस मनीषा आव्हाळे कोणत्या पदावर कार्यरत आहेत?

ऑगस्ट 2025 च्या माहितीनुसार त्या कोणत्या पदावर कार्यरत आहेत ह्याची माहिती सार्वजनिक रित्या उपलब्ध नाहीये लवकरच अपडेट केली जाईल.

 

आयएएस मनीषा आव्हाळे daughter च नाव काय आहे?

आयएएस मनीषा आव्हाळे यांच्या मुलीचं नाव ईशा आव्हाळे आहे.

 

मनिषा आव्हाळे Age काय आहे?

आयएएस अधिकारी मनिषा आव्हाळे यांचा जन्म 16-12-1990 साली झाला होता, 2025 नुसार त्यांची Age 35 वर्ष आहे.

 

Manisha Awhale IAS Husband कोण आहे?

आयएएस अधिकारी मनीषा माणिकराव आव्हाळे यांच्या Husband बद्दल सार्वजनिक माहिती उपलब्ध नाहीं.(लवकरच अपडेट केली जाईल.

 

आयुक्त मनीषा आव्हाळे कोण आहेत?

आयएएस अधिकारी मनीषा माणिकराव आव्हाळे 1996 सलच्या UPSC मध्ये आयुक्तपद (Commissioner) घेणाऱ्या पहिल्या महिला आहेत.

 

मनिषा आव्हाळे IAS Date Of Birth काय आहे?

आयएएस अधिकारी मनीषा माणिकराव आव्हाळे यांची जन्म तारीख 16/12/1990 आहे. त्या 2025 नुसार 35 वर्षाच्या आहेत.

 

Manisha Awhale Daughter च नाव?

आयएएस अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या Daughter च नाव ईशा आव्हाळे आहे.

 

मनिषा आव्हाळे Marriage कधी झाली?

आयएएस अधिकारी मनीषा माणिकराव आव्हाळे यांचं लग्न झालेलं आहे परंतु त्यांच्या Husband च नाव व कधी झाली ही माहिती उपलब्ध नाहीं.

 

मनिषा आव्हाळे IAS Current Posting कुठे आहे?

आयएएस अधिकारी मनीषा आव्हाळे यांची करंट पोस्टिंग उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त ( Commissioner Of Ulhasnagar Municipal corporation) मध्ये आहे.

 

मनिषा आव्हाळे Ias Instagram अकाउंट?

आयएएस अधिकारी मनीषा माणिकराव आव्हाळे यांचं Instagram अकाउंट ह्या manishaawhale नावाने आहे.

 

 

IAS Manisha Awhale X (Twitter) अकाउंट?

आयएएस अधिकारी मनीषा माणिकराव आव्हाळे यांचं X (Twitter) अकाउंट ह्या manishaawhale नावाने आहे.

 

हे पण वाचा:-