Ips D Roopa Biography: आयपीएस डी रूपा: साधारणं मुलगी ते दबंग ऑफिसर बनण्याची कहानी

Table of Contents

IPS D Roopa Diwakar Wikipedia : आयपीएस डी रूपा बायोग्राफी

Ips D Roopa Biography,IPS D Roopa Diwakar Wikipedia,आयपीएस डी रूपा: साधारणं मुलगी ते दबंग ऑफिसर बनण्याची कहानी,IPS अधिकारी डी. रूपा दिवाकर,IPS डी. रूपा दिवाकर,IPS D Roopa Diwakar Wikipedia : आयपीएस डी रूपा बायोग्राफी,IPS D Roopa Moudgil Biography,Munish Moudgil,D. Roopa Education,D Roopa Ips Current Posting,D Roopa Ips Date Of Birth,Rohini Sindhuri,D Roopa Upsc Rank,Munish Moudgil Wikipedia,D Roopa Age
Ips D Roopa Biography

 

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत एक आयपीएस ऑफिसर ची कहाणी म्हणजेच Ips D Roopa Biography लेख. डी रूपा दिवाकर ज्यांना सहसा डी रूपा म्हणून ओळखले जाते, त्या एक भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी आहेत. त्यांचा जन्म कर्नाटकातील दावणगेरे येथे एका शिक्षित कुटुंबात झाला. IPS डी. रूपा दिवाकर यांचे Father जे एस दिवाकर हे दुरसंचार विभागातील सेवानिवृत्त अभियंता आहेत आणि Ips D Roopa यांच्या Mother हेमावती दिवाकर डाक विभागात काम करत होत्या, आणि IPS अधिकारी डी. रूपा दिवाकर यांची लहान बहीण रोहिणी या देखील एक आयआरएस (IRS) अधिकारी आहेत. हा Ips D Roopa Biography होता आजच्या लेखचा छोटासा पॅराग्राफ आता आपण पूर्ण IPS डी. रूपा दिवाकर बायोडाटा वाचून शेयर करायला सुरुवात करूया.

READ ALSO  Ips Anjana Krishna Biography: आयपीएस अंजना कृष्णा कोण आहेत? चला जाणून घेऊया का सर्चेत आहेत

 

IPS D Roopa Moudgil Biography: IPS अधिकारी डी. रूपा दिवाकर बायोडाटा

IPS अधिकारी डी. रूपा दिवाकर यांच्या जीवनाची आणि कार्याची माहिती खालीलप्रमाणे आहे:

 

1. ​आयपीएस अधिकारी डी . रूपा दिवाकर यांचं शिक्षण आणि सुरुवातीचे जीवन: Education and early life of IPS officer D. Rupa Diwakar

Ips D Roopa यांचा जन्म कर्नाटकातील दावणगेरे येथे झाला. त्यांचे वडिओ जे एस दिवाकर हे सेवानिवृत्त अभियंता आहेत.

 

​अभ्यास:-

डी रूपा यांनी कुवेंपू विद्यापीठातून पदवी प्राप्त केली, ज्यात त्यांनी सुवर्णपदक मिळवले. त्यानंतर त्यांनी बंगरुळू विद्यापीठातून मानवशास्त्र (Psychology) विषयात M.A ची Graduation ची पदवी मिळवली.

 

​यूपीएससी परीक्षा:-

त्यांनी 2001 च्या बॅचसाठी घेण्यात आलेल्या UPSC परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर 43वा क्रमांक पटकावला. त्यांना IPS कॅडर मिळाले.

 

​कलाशिक्षण:-

पोलीस अधिकारी होण्यासोबतच त्यांना कलेचीही आवड आहे. त्या एक उत्तम भरतनाट्यम डान्सर आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत शिकलेल्या आहेत.

 

2. आयपीएस डी . रूपा यांचं शिक्षण आणि प्रेरणा: Education and Inspiration of IPS D. Rupa

IPS अधिकारी डी. रूपा दिवाकर यांनी कुवेंपू विद्यापीठातून सुवर्णपदकासह पदवी घेतली आणि बंगरुळू विद्यापीठातून मानवशात्रात M.A ची पदवी मिळवली. त्यांचे वडील त्यांना लहानपणापासूनच एक आयएएस किंवा आयपीएस अधिकारी बनवण्याचे प्रोत्साहन देत होते. नववीत असताना, त्यांना किरण बेदी यांच्या खाकी वर्दी आणि भाषणातून प्रेरणा मिळाली. यानंतर त्यांनी एक आयपीएस अधिकारी बनण्याचा निर्णय घेतला.

 

3. आयपीएस डी . रूपा दिवाकर यांची पोलीस कारकीर्द आणि प्रमुख कामगिरी: IPS D. Rupa Diwakar’s police career and major achievements

IPS डी. रूपा दिवाकर त्यांच्या धाडसी आणि निर्भीड वृत्तीसाठी ओळखल्या जातात. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक महत्वपूर्ण प्रकरनामध्ये कारवाई केली आहे.

 

​उमा भारतींची अटक:-

2004 मध्ये जेव्हा IPS अधिकारी डी. रूपा दिवाकर धारवाडच्या पोलीस अधीक्षक (SP) होत्या, तेव्हा त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री आणि भाजप नेत्या उमा भारती यांना जुन्या खटल्यामध्ये अटक केली होती.

 

​शशिकला प्रकरण:-

2017 मध्ये, त्या कर्नाटकाच्या तुरुंग विभागाच्या उपमहानिरीक्षक (DIG) होता. त्यांनी बंगरुळू येथील तुरुंगात व्ही के शशिकला यांना मिळणाऱ्या VIP सुविधाचा पर्दाफाश केला, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आणि अनेक अधिकाऱ्यांवर कारवाई झाली.

 

​सायबर क्राईम:-

2013 मध्ये IPS अधिकारी डी. रूपा दिवाकर बंगरुळू येथे सायबर क्राईम विभागाचे प्रमुखपद सांभाळणाऱ्या देशातील पहिल्या महिला पोलीस अधिकारी बनल्या. त्यांनी अनेक High-Profile सायबर गुन्ह्यांची प्रकरणे सोडवली.

READ ALSO  IPS Birdev Siddappa Done Biography: मेंढपाळ ते यूपीएससी टॉपर पर्यंतचे प्रेरणादायी जीवनाचा सफर

 

​बदल्या:-

त्यांच्या 16 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांची 40 पेक्षा जास्त वेळा बदली झाली आहे. तरीही त्यांनी आपल्या कामाची कधीही तडजोड केली नाहीं.

 

​पुरस्कार:-

उत्कृष्ट सेवेसाठी त्यांना 2016 आणि 2017 मध्ये राष्ट्रपती पोलीस पदक (President Police Medal) प्रदान करण्यात आले आहे.

 

4. आयपीएस अधिकारी डी . रूपा यांची कारकीर्द आणि महत्त्वाच्या जबाबदाऱ्या: Career and Important Responsibilities of IPS officer D. Rupa

IPS अधिकारी डी. रूपा दिवाकर यांनी 2000 साली UPSC परिक्षा उत्तीर्ण केली आणि त्यांना 43 वा अखिल भारतीय क्रमांक मिळाला. त्यांनी आयपीएस सेवा निवडली आणि राष्ट्रीय पोलीस अकॅडमीत त्यांच्या Bach मध्ये 5 वा क्रमांक पटकावला. त्यांच्या कारकीर्दत त्यांनी अनेक महत्वाच्या पदांवर काम केले आहे:

 

धारवाड, गदग, बिदर आणि यादगीर जिल्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक (SP):

  • 2013 मध्ये त्या सायबर क्राईम पोलीस स्टेशनच्या प्रमुख बनणाऱ्या देशातील पहिल्या महिला पोलीस अधिकारी ठरल्या.
  • ​2017 मध्ये त्या तुरुंग विभागाच्या उपमहानिरीक्षक (DIG) होत्या, जिथे त्यांनी तुरुंगातील गैरव्यावहार उघडकीस आणला.
  • त्या कर्नाटकच्या गृह सचिव पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला आहेत.
  • त्यांनी कर्नाटकातील रेल्वे पोलीस महानिरीक्षक म्हणूनही काम केले आहे.

 

5. आयपीएस डी . रूपा दिवाकर यांचे पुरस्कार आणि वैयक्तिक जीवन: Awards and Personal Life of IPS D. Rupa Diwakar

IPS अधिकारी डी. रूपा दिवाकर यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी त्यांना 2016 आणि 2017 मध्ये राष्ट्रपती पोलीस पदकाने (President Police Medal) सम्मानित करण्यात आले आहे. त्यांनी अनेक पुरस्कारांना नम्रपने नकार दिला आहे, कारण त्यांचा असा विश्वास आहे कि लोकसेवकांनी राजकीय संबंध असलेल्या संस्थापासून दूर राहावे.

 

​पोलीस अधिकारी असण्यासोबतच त्या एक प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना, शास्त्रीय गायिका आणि शार्पशुटर आहेत. त्यांनी 2003 मध्ये आयएएस अधिकारी मुनीश मौदगील यांच्याशी लग्न केल. IPS अधिकारी डी. रूपा दिवाकर यांनी अनेकदा भ्रष्टाचाराविरुद्ध आणि राजकीय हस्तक्षेपाविरुद्ध आवाज उठवला आहे, ज्यामुळे त्यांना अनेकदा बदल्याना समोरे जावे लागले आहे.

 

निष्कर्ष:-

IPS अधिकारी डी. रूपा दिवाकर यांनी कायमच भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला आहे आणि अनेक बड्या नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना त्यांच्या चुकांसाठी आव्हान दिले आहे. यामुळे त्यांना अनेकदा राजकीय दबावाचा सामना करावा लागला, पण त्यांच्या कामावर त्याचा परिणाम झाला नाहीं. त्या आजही त्यांच्या कर्तव्याप्रति असलेल्या निष्ठा आणि सचोटिमुळे देशातील अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान आहेत. हे कारण होत आजचा हा Ips D Roopa Biography लेख लिहण्याचं ह्या लेख मध्ये इमानदारीने काम करणाऱ्याला कोणी किती ही परेशान केल तरी आपण आपली इमानदारी सोडली नाहीं पाहिजे हे शिकायला भेटलं ह्या लेख मधून.

 

आयपीएस डी रूपा यांच्यावर वारंवार विचारले जाणारे प्रश्न(FAQs)

 

डी. रूपा यांचे पूर्ण नाव काय आहे?

आयपीएस अधिकारी द रूपा यांचं पूर्ण नाव डी. रूपा दिवाकर हे आहे.

READ ALSO  Aanchal Dalal Ips Wikipedia: युपीएससी (UPSC) परीक्षेतील यशाचा प्रवास आणि पोलीस दलातील धडाकेबाज 'लेडी सिंघम' (Lady Singham) IPS Aanchal Dalal

 

डी रूपा कोणत्या बॅचच्या IPS अधिकारी आहेत?

डी रूपा ह्या 2000 च्या बॅचच्या कर्नाटक कॅडरच्या IPS OFFICER आहेत.

 

डी. रूपा यांची ओळख कशासाठी आहे?

त्या त्यांच्या कठोर आणि प्रामाणिक कार्यशैलीसाठी ओळखल्या जातात. त्यांनी अनेकदा राजकीय दबावाला न जुमानता कायद्याची अंबलबजावणी केली आहे.

 

IPS डी रूपा यांची कोणती कामगिरी सर्वाधिक चर्चेत आहे?

व्ही.के. शशिकला यांना तुरुंगात मिळणाऱ्या VIP सुविधाचा पर्दाफाश करणे ही त्यांची कामगिरी सर्वाधिक चर्चेत राहिली आहे. या प्रकरणाने राष्ट्रीय स्तरावर मोठी खळबळ माजवली होती.

 

डी रूपा यांची अनेकदा बदली का झाली?

आपल्या 2 दशकापेक्षा जास्त काम चाललेल्या कारकिर्दीत त्यांच्या 40 हू जास्त वेळा बदल्या झाल्या आहेत. त्यांच्या कठोर आणि निर्भीड वृत्तीमुळे. त्यांनी अनेकदा बड्या नेत्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या भ्रस्टाचाराचा पर्दाफाश केला, ज्यामुळे त्यांना वारंवार राजकीय दबावामुळे बदल्यानां सामोरे जावे लागले.

 

डी. रूपा यांना कोणते पुरस्कार मिळाले आहेत?

त्यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी 2016 आणि 2017 मध्ये राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आले आहे.

 

डी रूपा फक्त पोलीस अधिकारी आहेत की अजून काही?

पोलीस अधिकारी असण्यासोबतच त्या एक प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना आणि हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका आहेत. त्या एक BEST शार्पशूटर देखील आहेत.

 

डी रूपा यांच्यावर काही वाद आहेत का?

YES, त्यांच्यावर अनेकदा राजकीय दबावामुळे वाद झाले आहेत. त्यांनी ज्या अधिकाऱ्यांवर किंवा नेत्यावर कारवाई केली, त्यांनी त्यांच्यावर आरोप केले आहेत. मात्र त्या नेहमीच त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिल्या आहेत.

 

रूपा आयपीएस यांचे पती कोण आहेत?

2003 मध्ये IPS अधिकारी डी. रूपा दिवाकर यांनी इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि बॉम्बेचे माजी विद्यार्थी आणि भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी मुनीश मुदगील यांच्याशी लग्न केले आहे. त्यांना दोन मुले पण आहेत.

 

आयपीएस रूपा यांची पात्रता काय आहे?

वडील जे एस दिवाकर हे सेवानिवृत्त अभियंता आहेत आणि आई हेमावती आहेत. त्यांना एक लहान बहीण आहे, रोहिणी दिवाकर, भारतीय महसूल सेवेत आयकर सहआयुक्त आहेत.

 

कर्नाटकच्या डीजीपीची सावत्र मुलगी कोण आहे?

सावत्र मुलगी राण्या राव यांचीशी संबंधित सोन्याच्या तस्करी प्रकरणात कर्नाटकचे DGP रामचंद्र राव यांची सक्तीची रजा मागे घेण्यात आली आहे.

 

रोहिणी सिंधुरी आता काय करत आहे?

7 महिन्याच्या कालावधीनंतर कर्नाटक सरकारने त्यांना कर्नाटक राजपत्र विभागाच्या मुख्य संपादक म्हणून नियुक्त केले आहे.

 

सर्वात लहान आयपीएस मुलगी कोण आहे?

सर्वात लहान आयपीएस अधिकारी दिव्या तंवर हरियाणातील महेंद्रगड येथील निंबी या छोट्याश्या गावातून आहेत. ह्या 21 व्या वर्षात आयपीएस अधिकारी बनल्या आहेत.

 

रूपा मुदगिलची सध्याची भूमिका काय आहे?

त्यांना कर्नाटक सिल्क मार्केटिंग बोर्ड लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक म्हणू नियुक्त करण्यात आले आहे. या पदावर यापूर्वी आयएएस अधिकारी चंद्रशेखर एन. यांच्याकडे होते.

 

पहिला आयपीएस मुलगा कोण होता?

1948 मध्ये आलेल्या स्वतंत्र व्यक्तीच्या पहिल्या बॅचमध्ये सी.व्ही. नरसिंहन हे अव्वल स्थानावर होते आणि ते भारताचे पहिले आयपीएस अधिकारी बनले होते.

 

कर्नाटकातील पहिली महिला आयएएस अधिकारी कोण आहे?

कर्नाटकातील पहिली महिला आयएएस अधिकारी केआर नंदिनी नागरी सेवा परीक्षेत अव्वल स्थान मिळणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी आहेत.

 

IPS D Roopa Moudgil Biography काय आहे?

आम्ही तुम्हाला आयपीएस अधिकारी डी . रूपा मौदगील यांची पूर्ण माहिती Biography लेख मध्ये दिली आहे. Munish Moudgil हे डी रूपा यांचे Husband आहेत.

 

D. Roopa यांचं Education काय आहे?

डी रूपा यांनी कुवेंपू विद्यापीठातून पदवी प्राप्त केली, ज्यात त्यांनी सुवर्णपदक मिळवले. त्यानंतर त्यांनी बंगरुळू विद्यापीठातून मानवशास्त्र (Psychology) विषयात M.A ची Graduation ची पदवी मिळवली.

 

D Roopa Ips यांची Current Posting कुठे आहे?

त्यांना कर्नाटक सिल्क मार्केटिंग बोर्ड लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक म्हणू नियुक्त करण्यात आले आहे.

 

D Roopa Ips यांची Date Of Birth काय आहे?

आयपीएस अधिकारी डी . रूपा दिवाकर यांची जन्म तारीख 12 July 1975 ही आहे.

 

D रूपा यांची Upsc Rank काय आहे?

आयपीएस अधिकारी डी . रूपा दिवाकर यांनी 2000 मध्ये नागरी सेवा परीक्षेत All India Rank 43वा क्रमांक मिळवला होता.

 

D रूपा यांची Age काय आहे?

आयपीएस अधिकारी डी . रूपा दिवाकर यांचं वय 2025 नुसार 50 वर्ष आहे.

 

डी रूपा दिवाकर यांचे Husband कोण आहेत?

IPS अधिकारी डी. रूपा दिवाकर यांचे पती इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि बॉम्बेचे माजी विद्यार्थी आणि भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी मुनीश मुदगील हे आहेत.

 

डी रूपा दिवाकर यांचे Father कोण आहेत?

IPS डी. रूपा दिवाकर यांचे Father जे एस दिवाकर हे दुरसंचार विभागातील सेवानिवृत्त अभियंता आहेत

 

डी रूपा दिवाकर यांची Mother कोण आहे?

Ips D Roopa यांच्या Mother हेमावती दिवाकर डाक विभागात काम करत होत्या.

 

डी रूपा दिवाकर यांची Sister कोण आहे?

IPS अधिकारी डी. रूपा दिवाकर यांची लहान बहीण रोहिणी या देखील एक आयआरएस (IRS) अधिकारी आहेत.

 

डी रूपा दिवाकर यांचे Child किती आहेत?

IPS अधिकारी डी. रूपा दिवाकर यांना दोन मूल आहेत.

 

Leave a Comment