IPS Birdev Siddappa Done Biography: मेंढपाळ ते यूपीएससी टॉपर पर्यंतचे प्रेरणादायी जीवनाचा सफर

Table of Contents

Biography Of IPS Birdev Siddappa Done: आयपीएस बिरदेव सिद्धप्पा डोणे यांचा जीवन परिचय

IPS Birdev Siddappa Done Biography,Biography Of IPS Birdev Siddappa Done,Ips Birdev Siddappa Biography In Marathi,Ips Birdev Donne Biography,Who is IPS Birdev Siddappa Done?,आयपीएस अधिकारी बिरुदेव ढोणे कोण आहेत?,आयपीएस बिरदेव सिद्धप्पा डोणे यांचा जीवन परिचय, जाणून घ्या कोण आहेत बिरदेव डोणे
IPS Birdev Siddappa Done Biography

 

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत Ips Birdev Siddappa Done Biography लेख ह्या लेख मध्ये आपण एका शेळ्या-मेंढर चारणारे बिरदेव डोने यांचा बायोडाटा. बिरदेव सिदप्पा डोने हे महाराष्ट्रातील एक महत्वाकांक्षी तरुण आहेत, ज्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षेत यश मिळवून अनेकांना प्रेरणा दिली. त्यांच्या या यशाचे कारण त्यांची मेहनत, जिद्द आणि प्रतिकूल परिस्थितीवर मत करण्याची त्यांची क्षमता आहे. हा IPS Birdev Siddappa Done Biography in Marathi लेख पूर्ण वाचून शेयर करायला विसरू नका मित्र आणि मैत्रिणींनो चला मग वाचूयात आपला लेख.

READ ALSO  Aanchal Dalal Ips Wikipedia: युपीएससी (UPSC) परीक्षेतील यशाचा प्रवास आणि पोलीस दलातील धडाकेबाज 'लेडी सिंघम' (Lady Singham) IPS Aanchal Dalal

 

आयपीएस बीरदेव सिद्दप्पा डोने कोण आहेत? Who is IPS Birdev Siddappa Done?

बिरदेव सिद्दप्पा डोने यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षा 2024 मध्ये 551 वी Rank मिळवली आहे. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील यमगे गावात झाला. ते कुंभार – मेंढपाळ समाजातील आहेत. त्यांचे कुटुंब मेंढपाळ करतात आणि त्यांच्याकडे फक्त एक एकर जमीन आहे.

 

त्यांनी 10वी आणि 12वीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवले. त्यांनी पुण्यातून B.Tech पदवी घेतली. त्यांचे मोठे भाऊ भारतीय सैन्यात आहेत, त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी सरकारी सेवेत काम करण्याचे ठरवले. त्यांनी आधी इंडिया पोस्टमध्ये नोकरी केली, पण नंतर त्यांनी राजीनामा दिला आणि पूर्णपणे UPSC परीक्षेच्या तयारीवर लक्ष केंद्रित केले.

 

हा आयपीएस अधिकारी बिरुदेव ढोणे यांचा 3रा प्रयत्न होता. यापूर्वी 2 प्रयत्नामध्ये ते थोडक्यात अपयशी ठरले होते. त्यांनी कोणत्याही कोचिंग क्लासशिवाय स्वबळावर अभ्यास केला. निकालाच्या वेळी ते बेळगावाजवळ मेंढ्या चारत होते. त्यांची निवड भारतीय पोलीस सेवेसाठी (IPS) झाली आहे.

 

IPS Birdev Siddappa Done Biography Marathi: आयपीएस बीरदेव सिद्दप्पा डोने बायोडाटा मराठी

 

1. आयपीएस बीरदेव सिद्दप्पा डोने यांचे प्रारंभिक जीवन आणि शिक्षण: Early life and education of IPS Birdev Siddappa Done

 

जन्म आणि मूळ:-

बिरदेव यांचा जन्म महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील यमगे या छोट्याश्या गावात झाला.

 

कौटुंबिक माहिती:-

त्यांचे कुटुंब पारंपरिक मेंढपाळ बिसनेस आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत सामान्य असून, कुटुंबाकडे फकीर एक एकर जमीन आहे. त्यांचे वडील आणि इतर Fami मेंबर मेंढपाळ म्हणून काम करतात.

 

शिक्षण:-

IPS Birdev Siddappa Done यांनी त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण त्यांच्या गावातच पूर्ण केले. त्यांनी 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षामध्ये चांगले गुण मिळवले. त्यानंतर त्यांनी पुण्यातून B.Tech पदवी घेतली.

READ ALSO  Ips D Roopa Biography: आयपीएस डी रूपा: साधारणं मुलगी ते दबंग ऑफिसर बनण्याची कहानी

 

2. आयपीएस बीरदेव सिद्दप्पा डोने यांना सरकारी सेवेची प्रेरणा: IPS Birdev Siddappa Done inspired to serve in government

 

सैन्यातून प्रेरणा:-

आयपीएस अधिकारी बिरुदेव ढोणे यांचे भाऊ भारतीय सैन्यात आहेत. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन बिरदेव यांनी सरकारी सेवेत काम करण्याचे स्वप्न बघितले.

 

नोकरीचा अनुभव:-

IPS Birdev Siddappa Done यांनी थोड्या काळासाठी इंडिया पोस्टमध्ये (India Post) नोकरी केली. पण त्यांचे ध्येय खूप मोठे होते, त्यामुळे त्यांनी नोकरी सोडून पुर्णपने स्पर्धा परीक्षेच्या तयारीवर लक्ष केंद्रित केले.

 

3. आयपीएस बीरदेव सिद्दप्पा डोने यांचा यूपीएससी (UPSC) परीक्षेचा प्रवास: IPS Birdev Siddappa Done’s journey through UPSC exams

 

कठीण परिस्थिती:-

बिरदेव यांनी कोणत्याही मोठ्या शहरात जाऊन कोचिंग क्लास न लावता स्वबळावर अभ्यास केला. त्यांनी त्यांच्या गावात राहूनच INTERNET आणि अव्हेलेबल संसाधणाचा उपयोग करून परीक्षेची तयारी केली.

 

संघर्ष आणि अपयश:-

त्यांचे पहिले डॉन प्रयत्न अयशस्वी झाले. ते प्रत्येक वेळी काही मार्कांनी यशस्वी होण्यापासून दूर राहिले. मात्र या अपयशानी त्यांना निराश केले नाही, उलट त्यांनी जास्त मेहनत घेऊन अभ्यास केला.

 

तिसरा प्रयत्न आणि यश:-

हा IPS Birdev Siddappa Done त्यांचा तिसरा प्रयत्न होता. या प्रयत्नात त्यांना यश मिळाले. 2024 च्या नागरी सेवा परीक्षेत त्यांनी 551 वी Rank मिळवली.

 

4. आयपीएस बीरदेव सिद्दप्पा डोने यांच्या यशाचे महत्त्व: Importance of the success of IPS Birdev Siddappa Done

 

कुटुंबाचा अभिमान:-

ज्यावेळी परीक्षेचा निकाल लागला, त्यावेळी बिरदेव हे बेळगावजवळ मेंढ्या चारत होते. त्यांच्या या यशाने त्यांचे कुटुंब आणि संपूर्ण गावासाठी एक अभिमानाचा क्षण होता.

 

इतरांसाठी प्रेरणा:-

IPS Birdev Siddappa Done यांचे यश ग्रामीण भागातील तरुणांसाठी आणि सामान्य कुटुंबातील Students साठी एक मोठी प्रेरणा आहे. हे सिद्ध करते कि योग्य दिशेने मेहनत केल्यास कोणत्याही परिस्थितीत यश मिळवता येते. त्यांची निवड भारतीय पोलीस सेवेसाठी (IPS) झाली आहे. एक लक्षात राहू द्या जर मला ह्या IPS Birdev Done Biography in Marathi ह्या लेख बद्दल आणखी माहिती अव्हेलेबल झाल्यास मी ती तुमच्यासोबत शेयर करिन.

READ ALSO  Ips Anjana Krishna Biography: आयपीएस अंजना कृष्णा कोण आहेत? चला जाणून घेऊया का सर्चेत आहेत

 

आयपीएस बिरदेव सिद्धप्पा डोने यांच्यावर विचारले जाणारे प्रश्न(FAQs)

 

बिरदेव सिद्धप्पा कोण आहे?

कोल्हापूर जिल्ह्यातील यामगे गावातील मेंढपाळ डोने बिरदेव सिद्दापा यांनी UPSC AIR 551 Rank मिळवली आहे आणि कष्टाना इतिहासात मिसळून नाव रोशन केल आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील यामगे गावात, एक तरुण मेंढपाळ करताना डोंगमधून भटकत होता, त्याचे एकमेव साथीदार त्यांच्या शेजारी त्याचे मेंढ्याचे कळप आणि त्यांच्या हृदयात खोलवर दडलेली त्यांची स्वप्न. हे होते आजचे IPS Birdev Siddappa Done.

 

आयपीएस बिरदेव सिद्धप्पा डोने कोण आहेत?

उन्हात शेळ्या पालन्यापासून ते तिसऱ्या प्रयत्नात UPSC PASS होण्यापर्यंत महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील एका मेंढपाळाचा मुलगा बिरदेव सिदप्पा डोने ज्याने नकारला क्रांतीत रूपांतरीत केले. हरवलेला MOBILE आणि पोलिसांच्या असभ्य प्रतिसादमुळे त्याच्यात IPS अधिकारी होण्याची ज्योत पेटली.

 

सिद्धप्पाचे वय किती आहे?

आयपीएस अधिकारी बिरदेव सिद्दप्पा ढोणे यांचे वय 27 वर्ष आहे.

 

बिरदेवचे पूर्ण नाव काय आहे?

IPS बिरदेव यांचे पूर्ण नाव बिरदेव सिद्दप्पा डोने असे आहे.

 

बिरदेव यांनी कोणते शिक्षण घेतले?

IPS Birdev Siddappa Done यांनी प्राथमिक शिक्षण यमगेच्या विद्यामंदिर या शाळेत घेतले तर माध्यमिक शिक्षण जयमहाराष्ट्र हायस्कुल यमगे येथे घेतले. उच्च माध्यमिक शिक्षण त्यांनी मुरगूडच्या शिवराज विद्यालय ज्युनियर कॉलेजमध्ये घेतले. इंजिनिअरिंगची पदवी पुण्याच्या COP या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये घेतली.

 

आयपीएस बिरदेव सिद्धप्पा डोन कोण आहेत?

IPS Birdev Siddappa Done हे 2024 च्या UPSC नागरी सेवा परीक्षेत अखिल भारतीय RANK 551 मिळवणारे एक 27 वर्षीय तरुण आहेत.

 

बिरदेव सिद्धप्पा डोन कुठून आले?

IPS Birdev Siddappa Done हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यामधील यमगे गावाचे रहिवासी आहेत.

 

बिरदेव सिद्धप्पा डोन यांचे शिक्षण काय आहे?

IPS Birdev Siddappa Done यांनी प्राथमिक शिक्षण यमगेच्या विद्यामंदिर या शाळेत घेतले तर माध्यमिक शिक्षण जयमहाराष्ट्र हायस्कुल यमगे येथे घेतले. उच्च माध्यमिक शिक्षण त्यांनी मुरगूडच्या शिवराज विद्यालय ज्युनियर कॉलेजमध्ये घेतले. इंजिनिअरिंगची पदवी पुण्याच्या COP या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये घेतली.

 

बिरदेव सिद्धप्पा डोन यांनी यूपीएससी नागरी सेवा परीक्षेत कोणता रँक मिळवला?

आयपीएस अधिकारी बिरुदेव ढोणे यांनी 2024 च्या UPSC नागरी सेवा परीक्षेत अखिल भारतीय Rank 551 (AIR 551) मिळवला आहे.

 

बिरदेव सिद्धप्पा डोने यांचा हा यूपीएससीमध्ये कोणता प्रयत्न होता?

आयपीएस अधिकारी बिरुदेव ढोणे यांचा हा 3Dr प्रयत्न होता ज्यात आधी 2 मध्ये यश मिळाले नाही पण 3rd प्रयत्नात त्यांना यश मिळाले व ते IPS Birdev Siddappa Done झाले.

 

बिरदेव सिद्धप्पा डोने यांचे सध्याचे पोस्टिंग काय आहे?

आयपीएस अधिकारी बिरुदेव सिद्दप्पा डोने यांनी 2024 ची UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आहे व सध्या ते प्रशिक्षण घेत आहेत.

 

बिरदेव सिद्धप्पा डोने यांच्या कुटुंबातील सदस्य कोण आहेत?

IPS Birdev Siddappa Done यांचे वडील शेती व मेंढपाळ आहेत त्याचे शिक्षण 12 वी पर्यंत झाले आहे, त्यांची आई घरातील काम बघतात. त्यांचा एक मोठा भाऊ भारतीय सैन्यात नाईक म्हणून काम करत आहेत.

 

बिरदेव सिद्धप्पा यांनी कोचिंग घेतले का?

IPS Birdev Siddappa Done यांनी गावात राहून स्वतः अभ्यास केला. काही माहितीनुसार असे दिसून आले आहे कि त्यांनी पूणे आणि दिल्लीमध्ये काही काल तयारी केली आणि NEXT IAS OFFICER सारख्या संस्थाच्या कार्यक्रमाचा भाग हिते.