IAS Sanjay Sethi Biography in Marathi: आयएएस अधिकारी संजय सेठी

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपल्या Www.iasbiography.com ब्लॉग वर आपण घेऊन आलो आहोत Ias Sanjay Sethi Biography लेख. संजय सेठी हे भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) एक वरिष्ठ आणि Next Level अनुभवी अधिकारी आहेत. त्यांचा प्रशासकीय प्रवास अनेक दशकाचा असून, त्यांनी महाराष्ट्राच्या विकासात विविध पदांवरून महत्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या दीर्घ कारकिर्दीत, त्यांनी अनेक आव्हानात्मक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत, ज्यामुळे त्यांची ओळख एक दूरदृष्टीचा आणि कार्यक्षम प्रशासक म्हणून झाली आहे. हा Ias Sanjay Sethi Biography लेख त्यांच्या आयुष्याचा आणि व्यावसायिक प्रवासाची संपूर्ण माहिती देणारा आहे.
Ias Sanjay Sethi Biography: IAS ऑफिसर संजय सेठी बायोडाटा
1. संजय सेठी यांचं सुरुवातीच जीवन आणि शिक्षण: Sanjay Sethi’s Early Life and Education
संजय सेठी यांचा जन्म आणि सुरुवाचे शिक्षण याबद्दल सार्वजनिक जीवनात फारशी माहिती अव्हेलेबल नाहीं. परंतु त्यांचा प्रशासकीय सेवेतील प्रवास हा त्यांच्या शिक्षण आणि कठोर परिश्रमाचे फळ आहे. भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS OFFICER) निवड होण्यासाठी आवश्यक असलेली बौद्धिक क्षमता आणि समर्पण त्यांच्यामध्ये होते, हे त्यांच्या यशस्वी कारकिर्दीवरून स्पष्ट होते. त्यांनी प्रशासकीय सेवेमध्ये 1992 च्या बॅचमधून प्रवेश केले.
2. संजय सेठी यांची व्यावसायिक कारकीर्द आणि प्रमुख पदे: Sanjay Sethi’s professional career and major positions
आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच IAS ऑफिसर संजय सेठी यांनी अनेक महत्वाच्या पदांवर काम केले. त्यांच्या प्रशासकीय प्रवासाची विभागणी टप्प्याटप्प्याने करता येते.
जिल्हाधिकारी आणि सुरुवातीची पदे:-
सेवेच्या सुरुवातीच्या काळात आयएएस अधिकारी संजय सेठी यांनी उपविभागीय अधिकारी (Sub-Divisional Officer) म्हणून काम केले. त्यांनतर त्यांना बुलढाणा आणि जळगाव या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. जिल्हाधिकारी म्हणून काम करताना त्यांनी ग्रामीण विकास, कायदा व सुव्यवस्था, आणि जनतेच्या समस्या सोडवण्यावर खास लक्ष दिले.
राज्य सरकारमधील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या:-
जिल्हाधिकारी पदाचा अनुभव घेतल्यानंतर त्यांची नियुक्ती राज्याच्या मंत्रालयात विविध विभागामध्ये झाली. त्यांनी आदिवासी विकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि अन्य महत्वाच्या खात्यामध्ये काम केले. IAS ऑफिसर संजय सेठी यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (MSEDC) व्यवस्थापकीय संचालक (MD) म्हणूनही काम केले. या पदावर असताना त्यांनी राज्याच्या पायाभूत सुविधाच्या विकासात मोठी भूमिका बजावली.
अर्थ आणि वित्त विभागातील योगदान:-
Ias Sanjay Sethi यांनी महाराष्ट्राच्या वित्त आणि अर्थ खात्यामध्ये महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांनी या विभागातील विविध पदांवर काम करून राज्याच्या आर्थिक व्यवस्थापनात मोलाचे योगदान दिले.
3. संजय सेठी यांचे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (Mhada) आणि इतर महत्त्वाचे प्रकल्प: Sanjay Sethi’s Maharashtra Housing and Area Development Authority (MHADA) and other important projects
IAS ऑफिसर संजय सेठी यांच्या कारकिर्दीतील सर्वात महत्वाच्या टप्प्यापैकी एक म्हणजे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA) चे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांच्या कामाचा काळ. या पदावर असताना त्यांनी खालील बाबीबर लक्ष केंद्रित केले:
गृहनिर्माण प्रकल्पांना गती:-
आयएएस अधिकारी संजय सेठी यांनी म्हाडाच्या अनेक रखडलेल्या प्रकल्पाना पुन्हा सुरुवात केली आणि परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीवर भर दिला.
पुनर्विकास धोरणे:-
मुंबई आणि राज्यातील जुन्या इमारतीच्या पुनःविकासाठी त्यांनी नव्या धोरणाची अंबलबजावणी केली, ज्यामुळे हजारो कुटूंबाना सुरक्षित घर मिळाले.
डिजिटायझेशन:-
म्हाडाच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी त्यांनी डिजिटायझेशनला प्रोत्साहन डिओले. Lottery प्रणालीपासून ते गृहनिर्माण योजनाच्या अर्जापर्यंत सर्व प्रक्रिया Online आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
याव्यतिरिक्त त्यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे (MADC) उपध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणूनही काम पहिले. या काळात त्यांनी राज्यातील विमानतळाच्या विकासावर लक्ष केंद्रित केले, ज्यामुळे राज्याची हवाई Connectivity सुधारण्यास मदद झाली.
4. संजय सेठी यांची सध्याची भूमिका आणि योगदान: Sanjay Sethi’s current role and contributions
IAS Sanjay Sethi Biography मध्ये त्यांच्या कार्यक्षमतेसाठी आणि शिस्तबद्ध प्रशासनासाठी ओळखले जाणारी सर्व माहिती आम्ही दिली आहे. ते साध्या महाराष्ट्राच्या परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत. या पदावर असताना त्यांनी राज्याच्या परिवहन व्यवस्थेमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.
सार्वजनिक वाहतुकीत सुधारणा:-
त्यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) कामकाजात सुधारणा घडवून आणण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत.
वाहतूक धोरणे:-
IAS ऑफिसर संजय सेठी यांनी राज्यातील वाहतूक धोरणे अधिक कार्यक्षम आणि सुरक्षित बनवण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
निष्कर्ष:-
आयएएस अधिकारी संजय सेठी यांची कारकीर्द ही प्रशासकीय कौशल्याचे एक उत्तम उदाहरण आहे. जिल्हाधिकारी म्हणून तळागावातील समस्याचा अनुभव घेत, त्यांनी राज्य आणि केंद्र स्तरावरील विविध महत्वाच्या विभागामध्ये यशस्वीपणे काम केले आहे. गृहनिर्माण, पायाभूत सुविधा विकास आणि परिवहन यासारख्या क्षेत्रामध्ये त्यांनी दिलेले योगदान महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये महत्वाचे मानले जाते. त्यांचा प्रवास हा एक कर्तव्यनिष्ठ आणि दूरदृष्टीच्या प्रशासकाचा आहे, जो नेहमीच जनतेच्या कल्यानासाठी आणि राज्याच्या विकासासाठी कटींबद्ध राहिला आहे. त्यांची हीच ओळख त्यांना प्रशासकीय वर्तुळात एक सम्माननीय स्थान मिळवून देते.
आयएएस संजय सेठी यांच्यावर वारंवार विचारले जाणारे प्रश्न(FAQs)
संजय सेठी कोण आहेत?
IAS ऑफिसर संजय सेठी हे भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) एक वरिष्ठ आणि अनुभवी अधिकारी आहेत.
संजय सेठी कोणत्या बॅचचे अधिकारी आहेत?
आयएएस अधिकारी संजय सेठी हे 1992 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत.
सध्या ते कोणत्या पदावर कार्यरत आहेत?
IAS ऑफिसर संजय सेठी सध्या महाराष्ट्राच्या परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत.
IAS संजय सेठी यांनी कोणकोणत्या महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे?
IAS ऑफिसर संजय सेठी यांनी जिल्हाधिकारी, बुलढाणा आणि जळगाव उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) अतिरिक्त मुख्य सचिव, गृह विभाग (विशेष) या सगळ्या पदांवर त्यांनी काम केले आहे.
Ias Sanjay Sethi यांच्या प्रशासकीय कारकिर्दीतील सर्वात मोठी कामगिरी कोणती मानली जाते?
आयएएस अधिकारी संजय सेठी यांनी म्हाडा (MHADA) मध्ये काम करताना गृहनिर्माण क्षेत्रातील रखडलेल्या प्रकल्पाना गती दिली आणि परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीवर भर दिला. तसेच MSRDC मध्ये काम करताना त्यांनी राज्याच्या पायाभूत सुविधाच्या विकासात मोलाचे योगदान दिले.
IAS संजय सेठी यांची Date of Birth काय आहे?
IAS ऑफिसर संजय सेठी यांची जन्म तारीख 23 सप्टेंबर 1967 ही आहे.
संजय सेठी IAS कधी झाले?
संजय सेठी हे 1992 साली I.A.S. ऑफिसर झाले आहेत.
IAS ऑफिसर संजय सेठी यांचं Cadre कोणते आहे?
IAS ऑफिसर संजय सेठी यांना महाराष्ट्र कॅडर मिळालं आहे.
IAS संजय सेठी यांचं Home State कोणतं आहे?
IAS ऑफिसर संजय सेठी यांचं होम स्टेट हरियाणा आहे.
IAS संजय सेठी यांचं Designation काय आहे?
IAS संजय सेठी हे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका(Additional Municipal Commissioner,Municipal Corporation of Greater Mumbai) आहे.
IAS संजय सेठी यांचा Address काय आहे?
ऑनेक्स इमारत 2रा मजला, नगरपालिका मुख्य कार्यालय महापालिका मार्ग हा त्यांच ऍड्रेस आहे.
IAS संजय सेठी यांचं Education काय आहे?
IAS संजय सेठी यांनी M.A, M.फील (अर्थशास्त्र), लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्समधून मॅनेजमेंटमध्ये मास्टर्स केले आहे.
संजय सेठी IAS यांची wife कोण आहे?
IAS संजय सेठी यांचं यांच्या Wife Sonia Sethi ह्या आहेत.
संजय Sethi IAS यांची current posting कुठे आहे?
IAS संजय सेठी यांचं हे अतिरिक्त चिप सेक्रेटरी, (ट्रान्सपोर्ट) गृह विभाग, महाराष्ट्र सरकार आणि MSRTC कॉर्पोरेशनचे संचलक, (राज्य सरकारचे प्रतिनिधी) परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई (राज्य सरकारचे प्रतिनिधी) ही आहे.