Ias Arti Dogra Wikipedia: उंची अवघी 3.5 फूट, पण कर्तृत्व मात्र आभाळाएवढं! 🌟 आत्मविश्वासान इतक मोठं साध्य केल

Table of Contents

Arti Dogra IAS biography: आयएएस आरती डोग्रा बायोडाटा मराठी

Ias Arti Dogra Wikipedia: उंची अवघी 3.5 फूट, पण कर्तृत्व मात्र आभाळाएवढं! 🌟 आत्मविश्वासान इतक मोठं साध्य केल,Ias Arti Dogra Wikipedia,Ias Arti Dogra Wikipedia in Marathi,Biography of IAS Aarti Dogra,आयएएस आरती डोग्रा बायोडाटा मराठी,आयएएस आरती डोग्रा विकिपीडिया,Arti Dogra husband photo,Height arti dogra ias husband,Arti Dogra IAS current posting,Arti Dogra IAS biography in Hindi,Is Arti Dogra married,Arti Dogra: IAS photos,IAS Arti Dogra husband,Arti Dogra IAS contact number
Ias Arti Dogra Wikipedia

 

READ ALSO  Vishal Narwade Ias Biography in Marathi: IAS विशाल नरवाडे यांचा बायोडाटा मराठी, जाणून घ्या काय कर अन काय खोटं

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण अश्या एक व्येक्ती Ias Arti Dogra Wikipedia यांचावर लिहलेली वाचणार आहोत ज्यात तुम्हाला 101% मोटिवेशन भेटणार आणि जे कोणी युपीएससी (Union Public Service Commission) मध्ये Fail झाले आहेत त्यांना परत एकदा UPSC परीक्षेची तयारी करायला मोटिवेट करल हा असा लेख आहे. तुम्ही ऐकलंय का IAS अधिकारी आरती डोगरा यांच्याबद्दल? त्यांच आयुष्य म्हणजे खऱ्या अर्थाने संघर्ष आणि यशाची एक गाथा आहे.

 

जन्मापासूनच अनेक शारीरिक आव्हाणांचा सामना करत, त्यांनी जिद्द आणि मेहनतीच्या बळावर यश कस मिळवता येत हे सिद्ध केल आहे. देहरादूनमध्ये जन्मलेल्या आरती डोगरा यांनी दिल्ली विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केल. त्यांच्या पालकांनी नेहमीच त्यांना आत्मविश्वासांग पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिल. भारतातील सर्वात कठीण परिक्षापैकी एक असलेल्या UPSC परीक्षेत त्यांनी 2006 साली पहिल्याच प्रयत्नात यश मिळवलं.

​जसे कि आपले आयएएस अधिकारी कनिष्क कटारिया तसेच आयएएस अधिकारी जितेंद्र दुडी राजस्थानमधून आहेत तसेच त्यांच्या राजस्थानला सुखः सुविधा देण्यासाठी गेल्या 10 वर्षांपासून आयएएस अधिकारी आरती डोगरा विविध पदांवर काम करताना त्यांनी अनेक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पदावर काम केल आहे. खासकरून बिकानेरच्या जिल्हाधिकारी असताना त्यांनी “बंको बिकानो” हे उघड्यावर शैचास बसणाऱ्याविरोधात अभियान राबवल, ज्याची देशभर चर्चा झाली.

 

आता तर मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी त्यांची राजस्थानच्या वीज पुरवठा विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे, ही खूप मोठी जबाबदारी आहे त्यांच्यासाठी. आरती डोगरा यांची ही कहाणी आपल्याला शिकवते कि, शारीरिक मर्यादापेक्षा इंच्छाशक्ती आणि आत्मविश्वास खूप महत्वाचा असतो. हा होता आजचा आपला Ias Arti Dogra Wikipedia लेख शॉर्ट बायोग्राफी म्हणून आता आपण पूर्ण माहिती वाचूयात आयएएस अधिकारी आरती डोगरा मराठी विकिपीडिया ची.

 

IAS ​आरती डोगरा कोण आहेत?

आरती डोग्रा (Aarti Dogra) या एक भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी आहेत. त्या त्यांच्या कठोर परिश्रम, समर्पण आणि लोकाभिमुख दृष्टिकोन यासाठी ओळखल्या जातात. त्यांची Height फक्त 3 Foot आहे, पण त्यांच्या कर्तृत्वाची उंची खूप मोठी आहे. त्यांचा जीवन प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

 

Ias Arti Dogra Biography Marathi: IAS ऑफिसर आरती डोगरा बायोडाटा

 

1. ​आयएएस आरती डोग्रा यांचे प्रारंभिक जीवन आणि शिक्षण: Early life and education of IAS Aarti Dogra

आरती डोग्रा (Aarti Dogra) यांचा जन्म उत्तराखंडमधील देहराडून येथे झाला आहे. त्यांचे वडील कर्णल राजेंद्र डोग्रा भारतीय सैन्यात अधिकारी होते आणि त्यांची आई गृहनी आहे. लहानपणी पासूनच त्यांना शारीरिक मर्यादामुळे अनेक समस्यांना समोरे जावे लागले. अनेक डॉक्टरांनी आणि समाजाने त्यांच्या पालकांना सांगितले कि त्या सामान्य जीवन जगू शकणार नाहीत. मात्र त्यांच्या त्यांच्या पालकांनी त्यांना नेहमीच पाठिंबा दिला.

READ ALSO  Udita Singh Ias Biography: उदिता सिंह बनली वैशाली ची नविन DM; UPSC मध्ये होती ४६वी रैंक

 

​त्यांनी त्यांचे शालेय Education देहरादुनमधील ब्राईटलँड्स शाळेमधून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्रीराम कॉलेजमधून अर्थशास्त्रामध्ये पदवी (Economics Hons) घेतली. पदवी पूर्ण केल्यानंतर आरती डोग्रा (Aarti Dogra) यांनी आयआयएम (IIM) बंगळूरमधून Post Graduation पदवी घेतली.

 

2. ​आरती डोग्रा यांचा आयएएस अधिकारी म्हणून प्रवास: Aarti Dogra’s journey as an IAS officer

आरती डोग्रा (Aarti Dogra)यांना प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी प्रेरणा त्यांच्या वडिलांकडून मिळाली. त्यांनी नागरी सेवा परिक्षा (UPSC Civil Services Exam) दिली आणि पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले. 2006 च्या बॅचच्या राजस्थान कॅडरच्या त्या आयएएस अधिकारी आहेत.

 

आरती डोग्रा (Aarti Dogra) यांनी राजस्थानमधील विविध जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी (District Collector) म्हणून काम केले आहे, ज्यात बुंदी, अजमेर, बिकानेर आणि जोधपूर यांचा समावेश आहे. 2018 मध्ये त्यांना मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या विशेष सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले.

 

3. आयएएस आरती डोग्रा यांची प्रमुख कामगिरी: Major achievements of IAS Aarti Dogra

 

​’बंको बिकाणो’ (Banko Bikano) मोहीम:-

बिकानेरमध्ये जिल्हाधिकारी असताना आरती डोग्रा (Aarti Dogra) यांनी ही मोहीम सुरु केले. या मोहिमेअंतर्गत, Bank Account नसलेल्या लोकांना बँक खाते उघडण्यास मदद केली, जेणेकरून त्यांना सरकारी योजनाचा फायदा घेता येइल.

 

​’स्वच्छ बुंदी’ मोहीम:-

बुंदी जिल्ह्यात काम करत असताना, आरती डोग्रा (Aarti Dogra) यांनी सार्वजनिक स्वच्छता आणि शौचालयांचा वापर वाढवण्यासाठी जनजागृती मोहीम राबवली.

 

​’उजास’ (Ujaas) मोहीम:-

या मोहिमेद्वारे, आरती डोग्रा (Aarti Dogra) यांनी ग्रामीण भागात वीज आणि सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी काम केले.

 

सारांश:-

आरती डोग्रा (Aarti Dogra) यांनी त्यांच्या कामातून हे सिद्ध केले आहे कि शारीरिक मर्यादा यश मिळवण्याच्या आड येत नाहीत. त्यांचे जीवन धैर्य, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचे प्रतीक आहे. हा Ias Arti Dogra Wikipedia होता आजचा आपला लेख. भेटू आपण पुढच्या लेख मध्ये वापस.

आयएएस आरती डोग्रा यांच्यावर वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

 

आरती डोग्रा कोण आहेत?

Ias Arti Dogra या 2006 च्या बॅचच्या राजस्थान कॅडरच्या भारतीय प्रशासकीय (IAS OFFICER) अधिकारी आहेत. त्या त्यांच्या शारीरिक उंची (3.5 फूट) असूनही मिळवलेल्या यशासाठी आणि त्यांच्या प्रभावी प्रशासकीय कामासाठी ओळखल्या जातात.

 

आरती डोग्रा यांचे Education कुठे झाले?

आरती डोग्रा (Aarti Dogra) यांनी आपले शालेय शिक्षण देहराडून मधील वेल्हाम गर्ल स्कुलमधून पूर्ण केले आहे. त्यानंतर दिल्ली विद्यापीठातून लेडी श्रीराम कॉलेजमधून अर्थशास्त्रामध्ये पदवी घेतली.

READ ALSO  Sunil Chavan Ias Biography in Marathi: आयएएस सुनील चव्हाण चा बायोडाटा, जाणून घ्या खास माहिती

 

​आयएएस आरती डोग्रा यांनी UPSC परीक्षा कधी उत्तीर्ण केली?

आरती डोग्रा (Aarti Dogra) यांनी 2005 मध्ये त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात UPSC परिक्षा उत्तीर्ण केली, ज्यात त्यांना ALL INDIA RANK 56 मिळाली आहे.

 

​आयएएस आरती डोग्रा यांनी कोणत्या District मध्ये जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे?

त्यांनी राजस्थानमधील बुंदी, अजमेर आणि बिकानेर यासारख्या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे.

 

​आरती डोग्रा यांच्या Best कामापैकी काही उदाहरणे कोणती आहेत?

बंको बिकानो मोहीम, स्वच्छ बुंदी मोहीम आणि उजास मोहीम सारख्या अनेक योजना चालू करून त्यांनी राजस्थान जिल्ह्यामध्ये आपली कामगिरी बजावली आहे.

 

​आयएएस आरती डोग्रा यांना काही विशेष सन्मान मिळाले आहेत का?

YES, त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रश्नसां केली आहे आणि त्यांना राष्ट्रपतींकडून सम्मानित करण्यात आले आहे.

 

आरती डोग्राची कहाणी काय आहे?

Ias Arti Dogra फक्त 3.5 फूट उंची असलेल्या आरती डोगरणे शिक्षण आणि लवचिकतेच्या माध्यमातून सामाजिक गृहीतकांना झूगारले. शाळेत उत्कृष्ट कामगिरी करण्यापासून ते दिल्ली विद्यापीठात Post Graduation पदवी पूर्ण करण्यापासून ते कठोर UPSC परिक्षा उत्तीर्ण होण्यापर्यंत त्यांनी आयएएस मध्ये एक असाधारण कारकीर्द घडवली आहे.

 

आरती डोगराचा वाढदिवस कधी आहे?

2026 च्या राजस्थान कॅडरच्या बॅचच्या आयएएस अधिकारी आरती डोगरा यांचा जन्म 18-07-1979 रोजी झाला.

 

आरती डोग्रा यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला?

या भीतीमुळे आयएएस आरती डोगरा यांच्यामध्ये एक आग निर्माण झाली आणि त्यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरु केली. तथापि आरती यांचा प्रवास समस्याशिवाय नव्हता.

 

आरती डोग्राची कहाणी काय आहे?

Ias Arti Dogra फक्त 3.5 फूट उंची असलेल्या आरती डोगरणे शिक्षण आणि लवचिकतेच्या माध्यमातून सामाजिक गृहीतकांना झूगारले.

 

आयएएस आरती डोगरा यांची Date of Birth काय आहे?

आयएएस अधिकारी आरती डोगरा यांचा जन्म 18/07/1979 साली झाला होता.

 

आयएएस आरती डोगरा यांचं Native Place काय आहे?

आयएएस अधिकारी आरती डोगरा यांचं नेटिव्ह प्लेस उत्तरांचल, उत्तराखंड हे आहे.

 

आयएएस आरती डोगरा Age काय आहे?

आयएएस अधिकारी आरती डोगरा यांच वय 2025 नुसार 46 वर्ष आहे.

 

आयएएस आरती डोगरा Education Qualification किती आहे?

आयएएस अधिकारी आरती डोगरा यांनी दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्रीराम कॉलेजमधून अर्थशास्त्रात B.A ओनर्स, H.N.B गढवाल विद्यापीठातून D.A.V(PG) कॉलेजमधून अर्थशास्त्रात M.A केल आहे.

 

आयएएस आरती डोगरा यांची Batch कोणती होती?

आयएएस अधिकारी आरती डोगरा यांची Bach 2006 ची होती.

 

आयएएस आरती डोगरा यांचे Cadre कोणते आहे?

आयएएस अधिकारी आरती डोगरा यांना Rajasthan (RJ) देण्यात आले आहे.

 

आयएएस आरती डोगरा यांची Become IAS Age किती होती?

आरती डोग्रा ह्या आयएएस अधिकारी बनण्याच्या वेळेस त्यांच वय 27 वर्ष होत.

 

आयएएस आरती डोगरा यांची Current Posting कुठे आहे?

अध्यक्ष, डिस्कोम्स, राजस्थान, जयपूर आणि व्यवस्थापकीय संचालक, जयपूर विद्युत वितरण निगम लिमिटेड जयपूर येथे आहे.

 

आयएएस आरती डोगरा Retirement Date काय आहे?

आयएएस अधिकारी आरती डोग्रा यांची रिटायरमेंट ची तारीख 31-07-2039 ही आहे.

 

आयएएस आरती डोगरायांची Rank किती आहे?

आयएएस अधिकारी आरती डोग्रा यांची UPSC परीक्षेत 56वी रँक होती.

 

आयएएस आरती डोगरा यांची UPSC Marksheet?

निबंध : 130,,GSI: 172, गँस II: 133, ऑप्शनल I 141, ऑप्शनल II: 162, GS III: 185, GS IV: 156, टोटल लिखाण: 1079, इंटरव्हिव्ह: 195, टोटल: 1274 अशी आहे.

 

आयएएस आरती डोगरा यांनी किती Attempt मध्ये UPSC Clear केली?

आयएएस अधिकारी आरती डोगरा यांनी पहिल्याच प्रयत्नात UPSC परिक्षा Clear केली होती.

 

आयएएस आरती डोगरा यांचं Social Media Account कोणते आहे?

आयएएस अधिकारी आरती डोग्रा यांचं एकच सोशल मीडिया अकाउंट भेटलं आहे ते म्हणजे https://x.com/artizzzz (Twitter).

 

आयएएस आरती डोगरा Father कोण आहे?

आयएएस अधिकारी आरती डोग्रा यांच्या वडिलांचे नाव कॅर्नल राजेंद्र डोग्रा आहे.

 

आयएएस आरती डोगरा Mother कोण आहे?

आयएएस अधिकारी आरती डोग्रा यांच्या आईचे नाव कुमकुम डोग्रा आहे व त्या एक गृहनी आहेत.

 

आयएएस आरती डोगरा यांचे Husband कोण आहेत?

आयएएस अधिकारी आरती डोग्रा यांच्या Husband यांचे नाव सध्या अव्हेलेबल नाहीये लवकरच अपडेट केल जाईल.

 

आयएएस आरती डोगरा यांचे किती Attempt होते?

आयएएस अधिकारी आरती डोगरा यांनी UPSC परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले होते.

 

आयएएस आरती डोगरा यांचा Optional Subject कोणता होता?

आयएएस अधिकारी आरती डोग्रा यांचा ऑप्शनल सब्जेक्ट आमच्या Www.iasbiography.com च्या निदर्शनास आला नाहीं, लवकरच अपडेट केल जाईल.

Leave a Comment