Ias Shivang Jagde Biography: वाह रे पोरा! पहिल्याच प्रयत्नात राळेगणचा 22 वर्षीय तरुण झाला आयएएस
Biography Of IAS Shivang Jagde in Marathi: आयएएस अधिकारी शिवांश अश्विनी सुभाष जागडे नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण वाचणार आहोत Ias Shivang Jagde Biography लेख हा लेख आहे शिवांश सुभाष जागडे यांचा, पुण्याच्या शिवांश जागडे याने वयाच्या 22 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात देशातील सर्वात कठीण माणल्या जाणाऱ्या UPSC परीक्षेत यश मिळवलं आहे. शिवांशने देशात 26 वा क्रमांक पटकवला आहे. शिवांश मूळचा पुण्यातील पानशेत जवळील रुळे गावचा आहे. शिवांशच शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून झालं असून तो गणित विषयात BSC पदवीधर आहे. 2023 मध्ये पदवी पूर्ण केल्यानंतर त्याने UPSC साठी परीक्षा देण्याची जोमाने तयारी केली. UPSC परीक्षेतही पर्यायी विषय …