Vinayak Narwade Ias Biography in Marathi: आयएएस विनायक नलावडे चा बायोडाटा, जाणून घ्या खास माहिती
Vinayak Narwade Ias Biography Marathi: आयएएस विनायक नलावडे चा बायोडाटा नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत Vinayak Narwade Ias Biography in Marathi लेख मध्ये महाराष्ट्रात 2nd नंबर पटकवणाऱ्या आयएएस विनायक नरवडे चा बियोडाटा मराठी मध्ये. विनायक नरवडे हे एक IAS अधिकारी आहेत, ज्यांनी 2020 च्या UPSC परीक्षेत देशात 37 वा क्रमांक मिळवला व महाराष्ट्रात 2 रा. त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्याच्या नेवासा तालुक्यात कुकाने गावात झाला आहे. पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिनियरिंग मधून त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये B.TECH ची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी न्यूयार्क मधील कोलंबीया विद्यापीठातून एनर्जी सिस्टीम्समध्ये मास्टर्सची पदवी मिळवली. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अमेरिकेच्या सरकारी …