Sachin Ombase Ias Biography in Marathi: कोण आहेत IAS सचिन ओंबासे, जाणून घ्या काय आरोप लागले ह्यांच्यावर
Sachin Ombase (Ias Biography): IAS सचिन ओंबासे यांचा बायोडाटा मराठी, नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत Sachin Ombase Ias Biography in Marathi लेख ह्यात मी तुम्हाला काही खास गोष्टी सांगणार व शेयर करणार आहे तर चला मग हा लेख पूर्ण वाचून शेयर करायला सुरु करूयात. महाराष्ट्र केडर मधील 2015 च्या बॅचचे आयएएस अधिकारी सचिन छगनलाल ओंबासे यांनी ऑनाटॉमी फिजियोलॉजी बायोकेमिस्ट्रीमध्ये MBBS, डायरेक्ट TAX लॉमध्ये टॅक्सेशन अँड बिजनेस लॉमध्ये मास्टर आणि पब्लिक मॅनेजमेंटमध्ये MA पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी कलेक्टर म्हणून काम केले आहे. कोण आहेत आयएएस सचिन ओंबासे? Who is IAS Sachin Ombase? सचिन ओंबासे हे …