Sunil Chavan Ias Biography in Marathi: आयएएस सुनील चव्हाण चा बायोडाटा, जाणून घ्या खास माहिती
Ias Sunil Chavan Biography Marathi: सुनील चव्हाण आईएएस बायोग्राफी मराठी नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत Sunil Chavan Ias Biography in Marathi लेख ह्यात सुनील चव्हाण ची biography वाचणार आहोत. सुनील चव्हाण हे महाराष्ट्र केडरचे 2007 च्या बॅचमधले IAS अधिकारी आहेत. सुनील चव्हाण चा जन्म 24 MAY 1964 रोजी झाला आणि त्यांनी MSC पदवी घेतली आहे. त्यांनी रत्नागिरी आणि छत्रपती संभाजीनगर चे जिल्हाधिकारी, मुंबई मंत्रालयात उपसचिव आणि ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अशी अनेक महत्वाची पदे सांभाळली आहे. Sunil Chavan Ias सध्या मृदा आणि जलसंधारण विभागात सचिव म्ह्णून काम करत आहेत. Ias Sunil Chavan मूळचे बीड जिल्ह्यातील आष्टी …