Ias Srushti Deshmukh Biography in Marathi: वाह रे पोरी मानावं लागलं! सृष्टी देशमुख आयएएस अधिकारी कशी बनली
Ias Srushti Deshmukh Wikipedia in Marathi: आयएएस अधिकारी सृष्टी देशमुख नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण वाचणार आहोत Ias Srushti Deshmukh Biography in Marathi लेख, श्रुष्टि जयंत देशमुख ह्या 2018 च्या बॅचच्या एक IAS OFFICER आहेत, ज्यांनी पहिल्याच प्रयत्नात UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) परीक्षा पास केली. या परीक्षेत त्यांनी देशभरात पाचवी Rank मिळवली आणि महिला उमेदवारांमध्ये त्या पहिल्या आल्या. त्यांचा जन्म 28 मार्च 1996 रोजी भोपाळ मध्य प्रदेश येथे झाला. आयएएस सृष्टी जयंत देशमुख यांनी भोपाळमधील कार्मेल कॉन्व्हेन्ट स्कुलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर राजीव गांधी प्रोध्योगिकी विश्वविद्यालय (RGPV) मधून केमिकलं इंजिनिअरिंगची पदवी घेतली. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत …