Ias Arti Dogra Wikipedia: उंची अवघी 3.5 फूट, पण कर्तृत्व मात्र आभाळाएवढं! 🌟 आत्मविश्वासान इतक मोठं साध्य केल
Arti Dogra IAS biography: आयएएस आरती डोग्रा बायोडाटा मराठी नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण अश्या एक व्येक्ती Ias Arti Dogra Wikipedia यांचावर लिहलेली वाचणार आहोत ज्यात तुम्हाला 101% मोटिवेशन भेटणार आणि जे कोणी युपीएससी (Union Public Service Commission) मध्ये Fail झाले आहेत त्यांना परत एकदा UPSC परीक्षेची तयारी करायला मोटिवेट करल हा असा लेख आहे. तुम्ही ऐकलंय का IAS अधिकारी आरती डोगरा यांच्याबद्दल? त्यांच आयुष्य म्हणजे खऱ्या अर्थाने संघर्ष आणि यशाची एक गाथा आहे. जन्मापासूनच अनेक शारीरिक आव्हाणांचा सामना करत, त्यांनी जिद्द आणि मेहनतीच्या बळावर यश कस मिळवता येत हे सिद्ध केल आहे. देहरादूनमध्ये जन्मलेल्या आरती डोगरा …