Aanchal Dalal Ips Wikipedia: युपीएससी (UPSC) परीक्षेतील यशाचा प्रवास आणि पोलीस दलातील धडाकेबाज ‘लेडी सिंघम’ (Lady Singham) IPS Aanchal Dalal

Table of Contents

Lady Singham IPS Aanchal Dalal Biography: लेडी सिंघम आयपीएस आंचल दलाल बायोग्राफी

Aanchal Dalal Ips Wikipedia,Ips Aanchal Dalal Biography,Ips Aanchal Dalal,Aanchal Dalal, Ips Husband Name,Anchal Dalal Ips Instagram,Anchal Dalal Age,Ips Anchal Dalal Wikipedia,Aanchal Dalal Ips Current Posting,Aanchal Dalal Ips Information,Aanchal Dalal Ips Education Qualification,Aanchal Dalal Ips Birthday Date,Swapnil Khare Ias Ias Biography,आयपीएस आंचल दलाल ,IPS Aanchal Dalal,Lady Singham IPS Aanchal Dalal Biography
Aanchal Dalal Ips Wikipedia

 

READ ALSO  Ips D Roopa Biography: आयपीएस डी रूपा: साधारणं मुलगी ते दबंग ऑफिसर बनण्याची कहानी

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण वाचणार आहोत Aanchal Dalal Ips Wikipedia लेख हार्दिक लेख तुमच्या साठी महत्वपूर्ण ठरेलं कारण ह्या लेख मध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे. IPS Aanchal Dalal या महाराष्ट्र कॅडरच्या एक कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या शिक्षण, युपीएससी (UPSC) परीक्षेतील यशाचा प्रवास आणि पोलीस दलातील धडाकेबाज कारकिर्दीबद्दलची माहिती खालीलप्रमाणे दिली आहे ती म्हणजे IPS Aanchal Dalal Biography ह्या लेख मध्ये.

 

Aanchal Dalal Ips Wikipedia: आंचल दलाल आयपीएस विकिपीडिया/बायोडाटा

 

1. आयपीएस आंचल दलाल यांचा जन्म आणि प्रारंभिक जीवन: Birth and early life of IPS Aanchal Dalal

 

मूळ ठिकाण:-

आयपीएस आंचल दलाल या मुळच्या उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्याच्या रहवासी आहेत.

 

कुटुंब:-

त्यांचे कुटुंब मुख्यत्वे गाझियाबाद येथे स्थायिक झाले आई. आयपीएस आंचल दलाल यांचे वडील दुरसंचार विभागात जनरल मॅनेजर (GM) पदावर कार्यरत होते, ज्यामुळे त्यांना चांगले शौक्षणिक आणि शिस्तबद्ध वातावरण मिळाले.

 

मोटिवेशन:-

IPS Aanchal Dalal यांचे Big Brother आयएएस शेखर दलाल हे देखील IAS OFFICER आहेत. आपल्या मोठ्या भावाच्या प्रशासकीय सेवेतील यशाने त्यांना नागरी सेवामध्ये येण्यासाठी Motivate केल.

 

2. आयपीएस आंचल दलाल यांचे शिक्षण आणि व्यावसायिक अनुभव: Education and professional experience of IPS Aanchal Dalal

 

कायद्याची पदवी (Law Education):-

IPS Aanchal Dalal यांनी कोलकाता येथील राष्ट्रीय विधी महाविद्यालयातून (National Law University) कायद्याची पदवी (Law Graduation) पूर्ण केली. कायद्याच्या सखोल अभ्यासाने त्यांना पोलीस दलाचे कार्य समजून घेण्यास मदद केली, ज्यामुळे त्यांनी न्याय आणि गुन्हेगारी नियंत्रण या क्षेत्रात निवड केली.

 

नोकरीतील अनुभव:-

नागरी सेवेत दाखल होण्यापूर्वी त्यांनी थोडा काळ नागपूर रेल्वे विभागात काम केले होते.

 

क्रीडा आणि कौशल्ये:-

IPS Aanchal Dalal केवळ अभ्यासातच नव्हे तर खेळांमध्येही Best होत्या. त्या बास्केटबॉल आणि बॅडमिंटन खेळाडू आहेत. IPS प्रशिक्षण काळात त्यांनी लांब पल्ल्याचे पोहने आणि घोडेस्वारी यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आणि त्यासाठी पुरस्कारही प्राप्त केले. ही कौशल्ये त्यांच्या शारीरिक तंदुरुस्ती आणि धाडसी स्वभावाची कल्पना देतात.

READ ALSO  IPS Birdev Siddappa Done Biography: मेंढपाळ ते यूपीएससी टॉपर पर्यंतचे प्रेरणादायी जीवनाचा सफर

 

3. आयपीएस आंचल दलाल यांची भारतीय पोलीस सेवेत निवड: IPS Aanchal Dalal selected in Indian Police Service

 

UPSC परीक्षा:-

आयपीएस आंचल दलाल यांनी देशातील सर्वात कठीण परीक्षापैकी एक असलेल्या नागरी सेवा परिक्षा (Civil Services Examination) दिली.

 

रँक आणि निवड:-

2017 मध्ये झालेल्या परीक्षेत आयपीएस आंचल दलाल यांनी देशात 136 वी Rank मिळवून आपले ध्येय साध्या केले.

 

बॅच आणि केडर:-

IPS Aanchal Dalal यांची निवड भारतीय पोलीस सेवा (IPS) मध्ये झाली आणि त्या 2018 बॅचच्या महाराष्ट्र कॅडरच्या अधिकारी बनल्या. प्रशासकीय सेवामध्ये, विशेषतः महाराष्ट्र राज्याच्या पोलीस दलात सेवा करण्याची त्यांची तीव्र इच्छा होती.

 

4. आयपीएस आंचल दलाल यांच्या पोलीस दलातील महत्त्वाच्या नियुक्त्या: Important appointments of IPS Aanchal Dalal in the police force

प्रशिक्षणातनंतर IPS Aanchal Dalal यांनी महाराष्ट्रात विविध जिल्ह्यामध्ये आणि महत्वाच्या संस्थामध्ये जबाबदारी पार पाडली.

 

अप्पर पोलीस अधीक्षक (Additional Superintendent of Police), सातारा:-

सातारा येथे काम करताना त्यांनी जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली. प्रशासकीय कामकाज आणि जनतेच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी त्यांनी अनेक प्रभावी उपाययोजना केल्या.

 

समादेशक (Commandant), राज्य राखीव पोलीस बल (SRPF) गट क्र. 1, पुणे:-

पुणे येथे एसआरपीएफ(SRPF) च्या तुकडीच्या नेतृवाची जबाबदारी त्यांच्यावर होती येथे त्यांनी दलातील शिस्त, प्रशिक्षण आणि प्रशासनाचे काम पहिले, ज्यामुळे त्यांच्या नेतृवाचे कौशल्य सिद्ध झाले.

 

पोलीस अधीक्षक (SP), रायगड:-

IPS Aanchal Dalal यांच्या कारकिर्दीतील ही एक महत्वाची नियुक्ती ठरली. रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि विशेष म्हणजे त्या रायगडच्या पहिल्या महिला पोलीस अधीक्षक ठरल्या. पदभार स्वीकारताच त्यांनी जिल्ह्याला गुन्हेगारीमुक्त करण्याचे ध्येय जाहीर केले. अवैध धध्यावर, विशेषतः वाळू माफिया आणि अवैध व्यवसायांवर, कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला, ज्यामुळे त्यांची “Lady Singham” ही ओळख अधिक ठळक झाली.

 

5. आयपीएस आंचल दलाल यांची ओळख आणि कौटुंबिक संबंध: Identity and family relations of IPS Aanchal Dalal

 

‘लेडी सिंघम’ (Lady Singham):

IPS Aanchal Dalal यांच्या कणखर, प्रामाणिक आणि बेधडक कार्यशैलीमूळे त्यांना “Lady Singham” म्हणून ओळखले जाते. गुन्हेगारांवर वचक ठेवण्याची त्यांची पद्धत आणि कायद्याचे काटेकोर पालन करण्याची त्यांची वृत्ती ही त्यांची खासियत आहे.

 

उत्कृष्ट महिला अधिकारी पुरस्कार:-

सेवेतील समर्पण आणि उत्कृष्टतेसाठी त्यांना हार्दिक प्रतिष्टीत पुरस्कारही मिळाला आहे.

READ ALSO  Ips Anjana Krishna Biography: आयपीएस अंजना कृष्णा कोण आहेत? चला जाणून घेऊया का सर्चेत आहेत

 

कौटुंबिक प्रशासकीय बॅकग्राऊंड:-

IPS Aanchal Dalal यांचे वैयक्तिक आयुष्यही प्रशासकीय दृष्ट्या महत्वाचे आहे. आयपीएस आंचल दलाल यांचे Husband जितेंद्र डुडी हे आयएएस अधिकारी असून, ते साध्या पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ( District Collector ) आहेत.

 

IPS Aanchal Dalal यांचे मोठे भाऊ शेखर दलाल (Shekhar Dalal) हे आयएएस अधिकारी असून, त्यांनी यापूर्वी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून काम केले आहे. एकाच कुटुंबातील सदस्यांनी प्रशासकीय सेवामध्ये उच्च पदे भूषवळ्यामुळे, हार्दिक परिवार तरुणांसाठी आणि प्रशासकीय सेवामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी एक मोठी प्रेरणा ठरला आहे.

 

निष्कर्ष:-

IPS Aanchal Dalal या महाराष्ट्र कॅडरच्या (2018 Bach), Law पदवीधर असलेल्या, अत्यंत कर्तव्यदक्ष आणि धडाकेबाज अधिकारी आहेत. त्यांचा प्रशासकीय प्रवास सर्व युपीएससी (UPSC) परीक्षेची तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना Motivate करणारा आहे. आयपीएस आंचल दलाल या सक्षम कायद्याची जाण असलेल्या आणि लोकाभिमुख अधिकारी आहेत, ज्यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच गुन्हेगारीवर कठोर नियंत्रण ठेवण्याचा आणि उत्कृष्ट महिला अधिकारी म्हणून आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला आहे.

 

आयपीएस आंचल दलाल यांच्यावर वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

 

आंचल दलाल कोणत्या बॅचच्या IPS OFFICER आहेत?

IPS Aanchal Dalal ह्या 2018 बॅचच्या भारतीय पोलीस सेवा अधिकारी आहेत.

 

IPS Aanchal Dalal कोणत्या राज्याच्या केडरमध्ये कार्यरत आहेत?

आयपीएस आंचल दलाल ह्या महाराष्ट्र कॅडरच्या अधिकारी आहेत.

 

सध्या आंचल दलाल कोणत्या पदावर काम करत आहेत?

IPS Aanchal Dalal साध्या सप्टेंबर 2025 पर्यंतच्या माहितीनुसार रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक (Superintendent Of Police – SP) म्हणून कार्यरत आहेत.

 

रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक म्हणून IPS Aanchal Dalal यांचे कोणते वैशिष्ट्य आहे?

IPS Aanchal Dalal त्या रायगड जिल्ह्याच्या पहिल्या महिला पोलीस अधीक्षक आहेत.

 

IPS Aanchal दलाल यांना ‘लेडी सिंघम’ असे का म्हणतात?

IPS Aanchal Dalal यांच्या कडक, धाडसी आणि बेधडक कार्यशैलीमूळे, विशेषतः अवैध धंध्यावर कठोर कारवाई करण्याच्या भूमिकेमुळे त्यांना ” Lady Singham ” अस म्हणलं जात.

 

UPSC परीक्षेत IPS Aanchal Dalal यांचा रँक (Rank) किती होता?

IPS Aanchal Dalal यांनी 2017 च्या नागरी सेवा परीक्षेत देशात 136 वी Rank मिळवली होती.

 

आंचल दलाल आयपीएस यांचे पती कोण आहेत?

IPS Officer Aanchal Dalal यांचे पती जितेंद्र दुडी आहेत, जे 2016 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत आणि सध्या पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम करत आहेत.

 

IPS Aanchal Dalal यांचे Education किती झाले आहे?

IPS Aanchal Dalal यांची कायद्याची पदवी ( Law Graduation) पूर्ण केली आहे.

 

आयपीएस आंचल दलाल यांचे पती कोण आहेत?

IPS Aanchal Dalal यांचे Husband जितेंद्र दुडी हे आयएएस अधिकारी असून ते सध्या पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

 

आयपीएस आंचल दलाल यांच्या कुटुंबातील इतर सदस्य प्रशासकीय सेवेत आहेत का?

Yes, IPS Aanchal Dalal यांचे मोठे भाऊ शेखर दलाल हे देखील आयएएस अधिकारी आहेत.

 

आयपीएस होण्यापूर्वी आंचल दलाल यांनी कुठे काम केले होते?

पोलीस दलात रुजू होण्यापूर्वी त्यांनी नागपूर रेल्वे विभागात काम केल आहे.

 

जितेंद्र दुडी कलेक्टर कोण आहेत?

आयएएस अधिकारी जितेंद्र दुडी हे महाराष्ट्र कॅडरमधील 2016 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

 

पुणे जिल्हाधिकारी कोण आहेत?

पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री जितेंद्र दुडी हे आहेत. त्यांची नियुक्ती 2 जानेवारी 2025 रोजी करण्यात आली आहे.

 

आंचल दलाल, Ips Husband Name काय आहे?

IPS Aanchal Dalal यांच्या मिस्टरचे नाव आयएएस अधिकारी जितेंद्र दुडी हे आहे व ते सध्या पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत.

 

आंचल दलाल Ips Instagram अकाउंट कोणते आहे?

आयपीएस अधिकारी आंचल दलाल यांचे instagram अकाउंट आमच्या शोधात सापडले नाहीं लवकरच अपडेट केल जाईल.

 

आंचल दलाल Age किती आहे?

आयपीएस अधिकारी आंचल दलाल यांचं वय 2025 नुसार 34 वय वर्ष आहे.

 

आंचल दलाल Ips Current Posting कुठे आहे?

आयपीएस आंचल दलाल यांची सध्याची पोस्टिंग रायगड मध्ये आहे.

 

आंचल दलाल Ips Information काय आहे?

आयपीएस अधिकारी आंचल दलाल यांची पूर्ण माहिती आम्ही वर दिली आहे.

 

आंचल दलाल Ips Education Qualification काय आहे?

आयपीएस अधिकारी आंचल दलाल यांची Law Graduated ची पदवी घेतलेली आहे.

 

आंचल दलाल Ips Birthday Date काय आहे?

आयपीएस अधिकारी आंचल दलाल यांची Date of बर्थ 11-09-1991 ही आहे.

 

आंचल दलाल IPS contact number काय आहे?

आयपीएस अधिकारी आंचल दलाल यांचा संपर्क नंबर कुठेच प्रदर्शित केलेला नाहीं( लवकरच अपडेट केला जाईल)

Leave a Comment