Vinayak Narwade Ias Biography in Marathi: आयएएस विनायक नलावडे चा बायोडाटा, जाणून घ्या खास माहिती

Table of Contents

Vinayak Narwade Ias Biography Marathi: आयएएस विनायक नलावडे चा बायोडाटा

Vinayak Narwade Ias Biography in Marathi,आयएएस विनायक नरवडे बियोडाटा मराठी,Vinayak Narwade Ias Wife,Vinayak Narwade Ias Date Of Birth,Vinayak Narwade Ias Marriage,Vinayak Narwade Ias Education Qualification,Vinayak Narwade Ias Age,Vinayak Narwade Ias Attempts,Vinayak Narwade Ias Biography,Vinayak Narwade Ias Cadre,विनायक नरवाडे आयएएस चरित्र,विनायक नरवाडे आयएएस पत्नी,विनायक नरवाडे आयएएस जन्मतारीख,विनायक नरवाडे आयएएस विवाह,विनायक नरवाडे आयएएस शैक्षणिक पात्रता,विनायक नरवाडे आयएएस वय,विनायक नरवाडे आयएएस प्रयत्न,विनायक नरवाडे आयएएस चरित्र,विनायक नरवाडे आयएएस केडर,Vinayak Narwade Ias Biography Marathi: आयएएस विनायक नलावडे चा बायोडाटा
Vinayak Narwade Ias Biography in Marathi

 

READ ALSO  Ias Bhushan Gagrani Wikipedia in Marathi: IAS भूषण गगरानी यांचा बायोडाटा मराठी, जाणून घ्या खास माहिती

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत Vinayak Narwade Ias Biography in Marathi लेख मध्ये महाराष्ट्रात 2nd नंबर पटकवणाऱ्या आयएएस विनायक नरवडे चा बियोडाटा मराठी मध्ये. विनायक नरवडे हे एक IAS अधिकारी आहेत, ज्यांनी 2020 च्या UPSC परीक्षेत देशात 37 वा क्रमांक मिळवला व महाराष्ट्रात 2 रा. त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्याच्या नेवासा तालुक्यात कुकाने गावात झाला आहे.

 

पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिनियरिंग मधून त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये B.TECH ची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी न्यूयार्क मधील कोलंबीया विद्यापीठातून एनर्जी सिस्टीम्समध्ये मास्टर्सची पदवी मिळवली. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अमेरिकेच्या सरकारी * नॅशनल रिन्यूएबल एनर्जी लोबोरेटरी मध्ये धोरण सल्लागार म्हणून काम केले.

 

परंतु भारतात परत येऊन देशाची सेवा करण्याची इच्छा असल्याने त्यांनी अमेरिकेतील नोकरी सोडून दिली आणि UPSC परीक्षेची तयारी सुरु केली व दुसऱ्याच प्रयत्नात त्यांनी हे मोठे यश प्राप्त केल. बाकीची माहिती आपण खाली आपल्या ह्या Vinayak Narwade Ias Biography in Marathi लेख मध्ये निवांत वाचूया व शेयर करूया.

 

आयएएस विनायक नरवडे कोण आहेत? Who is IAS Vinayak Narwade?

विनायक नरवडे हे एक भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी आहेत. त्यांनी UPSC 2020 च्या परीक्षेत 37वी RANK मिळवली आणि महाराष्ट्रात ते 2ND क्रमांकावर होते. ते मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील कुकाने गावचे आहेत. त्यांचे वडील डॉक्टर कारभारी नरवडे आहेत.

 

Vinayak Narwade Ias Biography Marathi: विनायक नरवडे यांची बायोग्राफी मराठीत स्टेप बाय स्टेप सांगा

 

1. आयएएस विनायक नरवडे चे प्रारंभिक जीवन आणि शिक्षण: Early life and education of IAS Vinayak Narwade

विनायक नरवडे हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील कुकाने गावचे आहेत. त्यांचे वडील डॉक्टर. कारभारी नरवडे आहेत आणि त्यांची आई पुष्पा नरवडे गृहनी आहे. विनायक नरवडे आयएएस यांचे प्राथमिक शिक्षण आठरे पब्लिक स्कुल, कुकाने येथे झाले आहे.

 

उच्च माध्यमिक शिक्षण:-

विनायक नरवडे आयएएस चे उच्च माध्यमिक शिक्षण सारडा महाविद्यालयातुन आणि त्यानंतर पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिनियरिंग (COEP) मधून त्यांनी मेकॅनिकल इंजिनियरिंगची पदवी घेतली आहे.

READ ALSO  Suman Chandra Ias Biography in Marathi: कोण आहेत सुमन चंद्रा आयएएस अधिकारी! 2010 च्या बॅचच्या प्रतिष्ठित IAS अधिकारी

 

2. आयएएस विनायक नरवडे ची परदेशात शिक्षण आणि नोकरी: IAS Vinayak Narwade’s Education and Job abroad

मेकॅनिकल शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अमेरेकेतील न्यूयार्क मधी कोलंबीया युनिव्हर्सिटी मधून एनर्जी सिस्टीम्समध्ये MS (MASTERS) केले. शिक्षणानंतर त्यांनी अमेरिकेत एक IT कंपनीत नौकरी केली.

 

3. आयएएस विनायक नरवडे चा UPSC चा प्रवास: IAS Vinayak Narwade’s UPSC journey

देशसेवा करण्याचे ध्येय असल्याने त्यांनी अमेरिकेतील गल्लेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून भारतात परतण्याचा निर्णय घेतला. भारतात परातल्यानंतर त्यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरु केली.

 

2018 मध्ये त्यांनी अभ्यास सुरु केला आणि दिवसाला 12 ते 13 तास अभ्यास करत होते. पाहिल्या प्रयत्नात त्यांना यश मिळाले नाही, पण त्यांनी हार मानली नाही. दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी 2020 च्या UPSC परीक्षेत देशात 37वा आणि महाराष्ट्रात दुपार क्रमांक मिळवून यश प्राप्त केल.

 

4. आयएएस विनायक नरवडे चे यश आणि प्रेरणा: Success and inspiration of IAS Vinayak Narwade

विनायक नरवडे आयएएस यांच्या यशाचे उदाहरणं कठोर परिश्रम, जिद्द आणि सकारात्मक विचारसरणीचे प्रतीक मानले जाते. अपयश आल्यास खचून न जाता पुन्हा जिद्दीने प्रयत्न करण्याचे महत्व त्यांनी सांगितले आहे.

 

5. आयएएस विनायक नरवडे ची जिद्द आणि चिकाटी: The Petermination and Perseverance of IAS Vinayak Narwade

पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यावरही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी कठोर परिश्रमाणे दुस्र्या प्रयत्नात मोठे यश मिळवले. हे दर्शवते कि अपयश हे अंतिम नसते, तर ते यशाच्या मार्गातील एक पायरी असू शकते.

 

6. ​आयएएस विनायक नरवडे चे योग्य नियोजन: Proper Planning by IAS Vinayak Narwade

दिवसाचे 12 ते 14 तास योग्य नियीजनाने अभ्यास करून त्यांनी यश मिळवले. कोणत्याही ध्येयासाठी योग्य वेळ आणि मेहनत करने किती महत्वाचे आहे, हे यातून सिद्ध होते.

 

7. ​आयएएस विनायक नरवडे ची मातृभूमीची सेवा: IAS Vinayak Nalawade’s Service to the Motherland

परदेशात स्थायिक न होता भारतात परत यण्याचा त्यांचा निर्णय अनेक तरुणसांसाठी प्रेरणादायी आहे. आपल्या ज्ञानाचा उपयोग देशासाठी करण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनातून हे स्पष्ट होते. एकूणच विनायक नरवडे यांचे यश केवळ UPSC परीक्षा पास होण्यापूरते मर्यादित नाही, तर ते ध्येयनिष्ठता आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे.

निष्कर्ष:-

आयएएस विनायक नरवडे यांच्या यशातून मिळणारी शिवण म्हणजे यांचा प्रवास हे अथक परिश्रम, समर्पण आणि सकारात्मक दृष्टिकोन याचे उत्तम उदाहरण आहे. अमेरिकेतील उच्च पगाराची नोकरी सोडून देशाची सेवा करण्याचे ध्येय त्यांनी ठेवले. त्यांच्या या प्रवासामुळे अनेक महत्वाच्या गोष्टी समोर आल्या व त्या तुम्हाला ह्या Vinayak Narwade Ias Biography in Marathi लेख मध्ये वाचायला भेटल्या, चला तर मग आजचा हा लेख इथेच थांबवू व उद्याच्या लेख मध्ये परत भेटू.

READ ALSO  Ashok Kakade Ias Biography in Marathi: आयएएस अधिकारी अशोक काकडे बायोडाटा मराठी, जाणून घ्या UPSC तयारी करणाऱ्यांनी

 

आयएएस विनायक नरवडे वर वारंवार विचारले जाणारे प्रश्न(FAQs)

 

विनायक नरवडे कोण आहेत?

आयएएस विनायक नरवडे हे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी आहेत. त्यांनी 2021 मध्ये घेण्यात आलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत देशात 37 वा क्रमांक मिळवला आणि महाराष्ट्रातून 2Nd स्थान पटकावले.

​विनायक नरवडे मूळचे कुठले आहेत?

आयएएस विनायक नरवडे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील कुकाने गावचे मूळचे रहवासी आहेत.

 

​आयएएस विनायक नरवडे चे शिक्षण कुठे झाले?

त्यांचे प्राथमिक शिक्षण कुकाने येथे झाले. त्यांनी पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिनियरिंग (COEP) मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग ची पदवी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील कोलंबीया युनिव्हर्सिटीमधून एनर्जी सिस्टम्स मध्ये मास्टर्स डिग्री (MS) मिळवली आहे.

 

​UPSC साठी आयएएस विनायक नरवडे नीं किती प्रयत्न केले?

विनायक नरवडे यांनी दुसऱ्या प्रयत्नात UPSC परीक्षेत यश मिळवले. पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यानंतरही त्यांनी जिद्द सोसली नाही आणि मेहनत करून दुसऱ्या प्रयत्नात उत्कर्ष Rank मिळवली.

 

​आयएएस विनायक नरवडे च्या यशाची चावी काय आहे?

त्यांच्या यशाचे मुख्य करण कठोर परिश्रम, सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोन. त्यांनी दिवसात 12 ते 13 तास अभ्यास केला. अमेरिकेतील चांगल्या पगाराची नोकरी सोडून भारतात परत येऊन देशसेवेचा निर्णय घेतल्याने त्यांच्या यशाची गोष्ट अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

आयएएस विनायक नरवडे नीं कितवी Rank मिळवली होती?

आयएएस विनायक नरवडे नीं 2021 मध्ये 37 वी Rank प्राप्त केली होती व महाराष्ट्रात 2 नंबर पटकावला होता.

 

विनायक नरवडे यांची Rank काय आहे?

विनायक नरवडे यांनी 2020 मध्ये ALL INDIA RANK 37 वी प्राप्त केली आहे.

 

आयएएस विनायक नरवडे सध्या कुठे कार्यरत आहेत?

आयएएस विनायक नरवडे सध्या कर्नाटक कॅडर मध्ये कार्यरत आहेत.

 

विनायक नरवडे Ias Wife नाव?

आयएएस विनायक नरवडेच्या बायकोचे नाव ऋतुजा नरवडे आहे.

 

विनायक नरवडे IAS age काय आहे?

आयएएस विनायक नरवडे च वय 30 वर्ष आहे, ह्यांनी 2020 मध्ये IAS ची पदवी प्राप्त केली होती.

 

विनायक नरवडे IAS attempts किती होते?

आयएएस विनायक नरवडे नीं 2 Attempts मध्ये IAS क्लीयर केल होत.

 

विनायक नरवडे ias cadre कोणते आहे?

आयएएस विनायक नरवडे ह्यांना कर्नाटक कॅडर भेटलं आहे.

 

विनायक नरवडे IAS current posting काय आहे?

आयएएस विनायक नरवडे यांची करंट पोस्टिंग Assistant Commissioner and SDM म्हणून आहे.

 

हे पण वाचा:-

 

8 thoughts on “Vinayak Narwade Ias Biography in Marathi: आयएएस विनायक नलावडे चा बायोडाटा, जाणून घ्या खास माहिती”

Leave a Comment