Ias Adiba Anam Biography: Adiba Anam UPSC 2024; रिक्षाचालकाची मुलगी बनली महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम IAS अधिकारी

Table of Contents

Ias Adiba Anam Biography: Ias Adiba Anam Wikipedia In Marathi

Ias Adiba Anam Biography: Adiba Anam UPSC 2024; रिक्षाचालकाची मुलगी बनली महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम IAS अधिकारी,IAS Adiba Anam Biography In Marathi,Ias Adiba Anam Wikipedia In Marathi,Biography Of Ias Adiba Anam,IAS अदिबा अनम बायोडाटा मराठी,IAS अदिबा अनम जीवन परिचय
Ias Adiba Anam Biography

 

READ ALSO  Ias Srushti Deshmukh Biography in Marathi: वाह रे पोरी मानावं लागलं! सृष्टी देशमुख आयएएस अधिकारी कशी बनली

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत Ias Adiba Anam Biography लेख हा लेख अनेक मुस्लिम समाजाला प्रेरणा देणाऱ्या लहान वयात IAS OFFICER ची एक अनोखी कहाणी आपण वाचणार आहोत. चला तर मग वाचूयात Biography Of Ias Adiba Anam पूर्ण पणे. महाराष्ट्रात इतिहास निर्माण करणारी महाराष्ट्राची पहिली मुस्लिम आयएएस अधिकारी आहे. महाराष्ट्राची शान अदिबा अनमने उवसच सिवील सर्व्हिसेस परिक्षा 2024 मध्ये 142वी Rank मिळवून इतिहास रचला आहे. अश्या ह्या IAS अदिबा अनम जीवन परिचय ला आपण इतक शेयर करू कि प्रत्येक UPSC तयारी करणाऱ्याला प्रोत्साहन मिळेल. चला मग वाचूयात सविस्तर बातमी.

 

आयएएस अधिकारी अदिबा अनम कोण आहेत? Who is IAS officer Adiba Anam?

अदिबा अनम ह्या महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला आयएएस अधिकारी बनल्या आहेत. त्यांनी UPSC नागरी सर्व परिक्षा 2024 मध्ये 142 वा क्रमांक मिळवून हे यश प्राप्त केले आहे. त्यांचा संघर्षमय प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

1. आयएएस अधिकारी अदिबा अनम यांचे प्रारंभिक जीवन आणि शिक्षण: Early life and education of IAS officer Adiba Anam

 

​मूळ गाव:-

IAS अदिबा अनम या महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्याच्या मूळ गावच्या आहेत.

 

​कुटुंब:-

IAS अदिबा अनम यांचे वडील एक रिक्षाचालक आहेत. आर्थिक परिस्थिती बेटाची असूनही त्यांच्या वडिलांनी अदिबाच्या शिक्षणासाठी खूप कष्ट घेतले आहेत.

 

​शिक्षण:-

IAS अदिबा अनम यांचे प्राथमिक शिक्षण यवतमाळ येथील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेतून झाले. त्यानंतर त्यांनी पुणे येथील आबेदा इनामदार महाविद्यालयातून गणितामध्ये B.SC. ची पदवी घेतली. सुरुवातीला त्यांना डॉक्टर बनण्याचे स्वप्न होते, पण मेडिकल शिक्षणाचा खर्च जास्त असल्यामुळे त्यांनी हा विचार सोडून दिला.

 

2. आयएएस अदिबा अनम यांची यूपीएससी परीक्षेची तयारी: IAS Adiba Anam’s preparation for UPSC exam

 

READ ALSO  Vishal Narwade Ias Biography in Marathi: IAS विशाल नरवाडे यांचा बायोडाटा मराठी, जाणून घ्या काय कर अन काय खोटं

​प्रेरणा:-

IAS अदिबा अनम यांना त्याच्या वडिलांनी नेहमीच त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. तसेच त्यांच्या मामांनी त्यांना नागरी सेवामध्ये जाण्यासाठी प्रेरित केले.

 

​प्रशिक्षण:-

IAS अदिबा अनम यांनी पुण्यात कोचिंग जॉईन केली. त्यांनी हज हाऊस आयएएस प्रशिक्षण संस्था आणि नंतर जामीया मिलिया इस्लामिया येथील निवासी प्रशिक्षण संस्थेतून UPSC चा अभ्यास केला.

 

​कठोर परिश्रम:-

त्यांनी पहिल्या दोन प्रयत्नामध्ये अपयश पहिले. पहिल्या प्रयत्नात त्या प्रिलीम्समध्येच अयशस्वी झाल्या, तर दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी मुख्य परिक्षा पार केली, पण मुलाखतीत त्यांना अंतिम यादीत स्थान मिळाले नाहीं. तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी कठोर परिश्रम घेतले आणि UPSC नागरी सेवा परिक्षा 2024 मध्ये 142 वा क्रमांक मिळवला.

 

3. आयएएस अधिकारी अदिबा अनम यांचे ऐतिहासिक यश: Historic success of IAS officer Adiba Anam

IAS Adiba Anam यांना त्यांच्या या यशाबद्दल आयएएस कॅडर मिळण्याची शक्यता आहे. त्या महाराष्ट्रातील पहिल्या मुस्लिम महिला IAS OFFICER बनल्या आहेत. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या कुटुंबाला, खास करून आई -वडिलांना दिले आहे, ज्यांनी कधीही त्यांच्या शिक्षणात कोणतीही कमतरता येऊ दिली नाहीं.

4. आयएएस अदीबा अनामचा चा प्रवास: The journey of IAS Adiba Anam

अदिबा अनम अशरफ आयएएस चे आयुष्य संघर्षाने भरले होते. हे भाड्याने घेतलेल्या घरात लहानाचे मोठे झाले आणि त्यांचे वडील रिक्षा चालक तसेच कवी पण आहेत. त्यांची Family आर्थिक संघर्ष करीत होती, परंतु अदिबाच्या पालकांनी त्यांच्या शिक्षणात कोणतीही कमी पडू दिली नाहीं.

 

5. अदीबा अनामची संघर्ष आणि यशोगाथा: The struggle and success story of IAS Adiba Anam

इमदार कॉलेज, पुणे येथे गणितामध्ये B.SC पदवी मिळवल्यानंतर अदिबा UPSC प्रशिक्षणासाठी पुणे येथे आली, कारण यवतमाळकडे पुरेसे कोचिंग सेंटर नव्हते. त्यांनी हज हाऊस आणि नंतर जमिया निवासी कोचिंग Academy मधून UPSC परीक्षेची तयारी केली.

READ ALSO  Ias Arti Dogra Wikipedia: उंची अवघी 3.5 फूट, पण कर्तृत्व मात्र आभाळाएवढं! 🌟 आत्मविश्वासान इतक मोठं साध्य केल

 

पहिल्या 3 प्रयत्नामध्ये अदिबा यशस्वी झाली नाहीं. त्यानंतर UPSC सिवील सर्व्हिस परीक्षेत 142 व्या क्रमांकावर येऊन हे सिद्ध केले कि कोणत्याही परिस्थिती मधून येऊन मेहनत आणि धीर ठेऊन प्रयत्न केला तर यश आपल्या पदरात पडत. हा Ias Adiba Anam Biography होता आजचा लेख भेटू आपण पुढच्या लेख मध्ये वापस.

 

आयएएस अदिबा अनम यांच्यावर वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

 

यूपीएससीची Exam अदिबा अनम कधी पास झाली?

2024 मध्ये UPSC सिवील सर्विस परिक्षा पास करून अदिबा अनम णे आपले स्वप्न पूर्ण केले.

 

अदीबा अनम कोण आहे?

IAS अदिबा अनम ही एक IAS OFFICER आहे आणि महाराष्ट्राची पहिली मुस्लिम महिला IAS अधिकारी आहे.

 

अदिबा अनमच्या Father Name काय आहे?

IAS अदिबा अनम चे वडील अशरफ अहमद हे एक Auto Driver आहेत.

 

अदिबा अनमची श्रेणी काय आहे?

UPSC सिव्हिल सर्व्हिस परिक्षा 2024 मध्ये 142वा क्रमांक मिळवून अदिबा अनमणे इतिहास रचला आहे.

 

UPSC मध्ये अदिबा अनमचा रँक किती आहे?

आयएएस अधिकारी अदिबा अनम यांनी 2024 UPSC परीक्षेत 142 वा RANK घेऊन परिक्षा पास केली आहे.

 

अदिबा अनम यांचा Birthplace कुठे झाला?

अदिबा अनम यांचा जन्म महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात झाला आहे.

 

अदिबा अनमने UPSC परिक्षा कधी पास केली?

आयएएस अधिकारी अदिबा अनम यांनी 2024 साल ची UPSC परिक्षा उत्तीर्ण केली आहे.

 

UPSC मध्ये अदिबा अनमचा Rank किती आहे?

आयएएस अधिकारी अदिबा अनम यांचा UPSC परीक्षेत 142 वा RANK होता.

 

 

 

आदिबा अनम इयासचे वय किती आहे?

आयएएस अधिकारी अदिबा अनम इयासचे वय 27 वय वर्ष आहे.

 

अदिबा अनाम आयएएसचे वय किती आहे?

आयएएस अधिकारी अदिबा अनम यांचे वय 27 वर्ष आहे.

 

IAS अदिबा अनम Qualification काय आहे?

आयएएस अधिकारी अदिबा अनम यांचे शिक्षण Mathematics मध्ये B.SC. पर्यत आहे.

 

IAS अदिबा अनम Educational Qualification काय आहे?

आयएएस ऑफिसर अदिबा अनम यांचे शिक्षण Mathematics मध्ये B.SC. पर्यत आहे.

 

IAS अदिबा अनम optional subject कोणता होता?

IAS Adiba Anam यांचा ऑप्शनल विषय कोणत्याच इंटरव्हिव्ह मध्ये त्यांनी सांगितलं नाहीं. मात्र त्यांनी गणित (Mathematics) विषयातून पदवी घेतली आहे.

 

अदिबा अनम IAS instagram अकाउंट कोणते आहे?

आयएएस अधिकारी अदिबा अशरफ अनम यांचं Instagram अकाउंट आणखी निदर्शनात आले नाहीं.लवकरच अपडेट केल जाईल.

 

अदिबा अनम IAS rank काय आहे?

IAS OFFICER अदिबा अनम यांची UPSC परीक्षेत 142वा Rank प्राप्त केला आहे.

 

आदिबा अनामचा दर्जा काय आहे?

IAS अदिबा अनम यांचा UPSC मध्ये 142वा दर्जा आहे.

 

आदिबा अनामचा रँक किती आहे?

अदिबा अनम आयएएस यांचा UPSC परीक्षेत 142वा रँक आहे.

 

अदिबा अहमदचा रँक किती आहे?

अदिबा अहमद आयएएस यांचा UPSC परीक्षेत 142वा रँक आहे.

 

UPSC मध्ये आदिबा अनामचे वय किती आहे?

UPSC मध्ये आदिबा अनामचे वय 27 वर्ष आहे. अदिबा यांनी महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला आयएएस अधिकारी बनून इतिहास रचला आहे.

 

आदिबा अनामची Background काय आहे?

अदिबा अनम कोण आहे? महाराष्ट्राच्या पहिल्या मुस्लिम महिला आयएएस भाड्याच्या घरात जन्मलेली आणि वाढलेली, आदिबाचे शिक्षण सरकारी शाळेमध्ये झाले आहे.

 

Leave a Comment