Biography of Vishal Narwade IAS in Marathi: विशाल नरवडे आयएएस यांचे चरित्र मराठीत

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत Vishal Narwade Ias Biography in Marathi लेख ह्यात पण तुम्हाला खूप काही शिकण्यासारखे आहे, खासकरून त्या मित्र आणि मैत्रिणीनं साठी ज्यांना आपलं करियर सिवील सेवा परीक्षा पूर्ण करून ब्राईट बनवायचं आहे. चला तर मग बघुयात आजचा आपला हा आयएएस विशाल नरवडे बियोडाटा मराठी लेख व ह्या लेखला शेयर करायला विसरू नका म्हणजे झालं.
कोण आहेत आयएएस विशाल नरवडे?
विशाल नरवडे हे एक अनुभवी आणि कर्तव्यनिष्ठ भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अधिकारी आहेत. त्यांच्या प्रशासकीय सेवेतील प्रवास खालीलप्रमाणे आहे. विशाल नरवडे हे 2005 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहे. त्यांनी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये आणि विविध विभागामध्ये महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. ते त्यांच्या शिष्टबद्ध आणि कार्यक्षम कार्यशैली साठी ओळखले जातात.
IAS Vishal Narwade Biography Marathi: आईएएस विशाल नरवडे बायोग्राफी मराठी
तुम्ही सगळे Vishal Narwade Ias Biography in Marathi यांच्याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आतुर असाल हे आम्हाला समजते तर चला मग जाणून घेऊयात त्यांची संपूर्ण माहिती कशी आहे व त्यांनी काय काय काम केले आहेत.
1. आयएएस विशाल नरवडे चे प्रारंभिक जीवन आणि शिक्षण: Early life and education of IAS Vishal Narwade
विशाल नरवडे हे मूळचे महाराष्ट्राचे रहवासी आहेत. त्यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर, प्रशासकीय सेवेत येण्याचा निर्णय घेतला. खरं सांगायला गेलं तर विशाल नरवडेनीं केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा देण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे व त्यांनी ही परीक्षा दिली व त्यात त्यांना यश मिळाले, मेहनत केलेली कधीच वाया जातं नाही हे त्यांनी सिद्ध केल.
2. आयएएस विशाल नरवडे ची प्रशासकीय कारकीर्द: Administrative career of IAS Vishal Narwade
विशाल नरवडे हे 2005 च्या बॅच चे भारतीय प्रशासकीय सेवेचे IAS अधिकारी आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात विविध जिल्ह्यामध्ये सहायक जिल्हाधिकारी (Assistant Collector) म्हणून केली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO):-
आयएएस विशाल नरवडे नीं बुलढाणा जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे.
अप्पर आयुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA):-
Ias Vishal Narwade नीं पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे UPPER आयुक्त म्हणू महत्वपिरन जबाबदारी पार पडली. या पदावर असताना, त्यांनी पुणे आणि आसपासच्या परिसरातील पायाभूत सुविधाच्या विकासवर लक्ष दिल.
3. आयएएस विशाल नरवडे ची प्रमुख प्रशासकीय पदे आणि योगदान: Major administrative positions and contributions of IAS Vishal Narwade
मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), जिल्हा परिषद, बुलडाणा:-
त्यांनी बुलढाणा जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी म्हणू काम केले आहे. या काळात त्यांनी ग्रामीण विकास योजना आणि प्रशासकीय सुधारणावर भर दिला.
जिल्हाधिकारी, भंडारा:-
आयएएस विशाल नरवडे नीं भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणूनही काम केले आहे. या पदावर असताना त्यांनी जिल्ह्यातील विकास कामाना गती दिली आणि सरकारी योजनाची प्रभावी अंमलबजावणी केली.
जिल्हाधिकारी, गोंदिया:-
आयएएस विशाल नरवडे सध्या गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. या पदावर ते जिल्ह्याच्या विकासासाठी आणि प्रशासनात सुधारणा घडवून आणण्यासाठी काम करत आहेत.
आयएएस विशाल नरवडे चे सध्याचे पद:-
ऑगस्ट 2025 मध्ये गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम करत आहेत.
4. आयएएस विशाल नरवडे च्या कामाचे वैशिष्ट्य आणि योगदान: Characteristics and Contributions of IAS Vishal Narwade’s Work
Ias Vishal Narwade त्यांच्या गतिशील आणि लोकाभिमुख कार्यशैलीसाठी ओळखले जातात. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी शासकीय योजनाची प्रभावी अंमलबजावणी केली आणि सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यावर भर दिला. एक कार्यक्षम प्रशासक म्हणून त्यांनी प्रशासकीय वर्तुळात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
5. आयएएस विशाल नरवडे चे जीवन आणि प्रशासकीय कारकीर्द: Life and administrative career of IAS Vishal Narwade
आयएएस विशाल नरवडे हे एक कर्तवनिष्ठ आणि कार्यक्षम भारतीय प्रशासकीय सेवेतील IAS OFFICER आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये आणि विभागामध्ये महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पडल्या आहेत.
आयएएस विशाल नरवडे यांच्यावर वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
आयएएस विशाल नरवडे कोण आहेत?
विशाल नरवडे हे एक अनुभवी आणि कर्तव्यनिष्ठ भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अधिकारी आहेत व ते 2005 च्या बॅचचे अधिकारी आहेत.
आयएएस विशाल नरवडे नीं महाराष्ट्रात कोणत्या महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे?
Ias Vishal Narwade नीं महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये आणि विभागामध्ये महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत त्यात काही: मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) बुलढाणा जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी भंडारा, त्यांनी भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम केले त्याच सोबत UPPER आयुक्त पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अश्या अनेक पदांवर त्यांनी काम केल आहे.
आयएएस विशाल नरवडे ची कार्यशैली कशी आहे?
Ias Vishal Narwade गतिशील आणि लोकाभिमुख कार्यशैली साठी ओळखले जातात. त्यांनी प्रशासनात शिस्त आणून सरकारी योजनाची प्रभाविपणे अंमलबजावणी केली.
सध्या आयएएस विशाल नरवडे कोणत्या पदावर कार्यरत आहेत?
ऑगस्ट 2025 नुसार आयएएस विशाल नरवडे गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
विशाल नरवाडे यांचा आयएएसमध्ये किती क्रमांक आहे?
IPS अधिकारी झाल्यानंतर 3 वर्षांनी विशाल नरवडे 2019 मध्ये पुन्हा UPSC परीक्षेला बसले. यावेळी त्यांनी सहाव्या प्रयत्नात 91 वा क्रमांक मिळवत अखेर IAS मध्ये प्रवेश मिळवला.
निष्कर्ष:-
Ias Vishal Narwade हे एक असे प्रशासक आहेत ज्यांनी विविध स्तरांवर काम करून प्रशासनात सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. त्यांच्या अनुभवाचा आणि कार्यक्षमतेचा उपयोग सध्या गोंदिया जिल्ह्याच्या विकासासाठी होत आहे. हा होता आजचा आपला Vishal Narwade Ias Biography in Marathi लेख तर हा लेख तुम्ही वाचला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेयर करा.
हे पण वाचा:-
- आयएएस सुनील चव्हाण चा बायोडाटा, जाणून घ्या खास माहिती
- आयएएस विनायक नलावडे चा बायोडाटा, जाणून घ्या खास माहिती
- IAS भूषण गगरानी यांचा बायोडाटा मराठी, जाणून घ्या खास माहिती
- कोण आहेत IAS सचिन ओंबासे, जाणून घ्या काय आरोप लागले ह्यांच्यावर
- आयएएस तुकाराम मुंढे यांचा बायोडाटा मराठी, जनून घ्या खास जानकारी
- आयपीएस अंजना कृष्णा कोण आहेत? चला जाणून घेऊया का सर्चेत आहेत
- आयएएस पूजा खेडकर बायोडाटा मराठी, जाणून घ्या त्याच्याशी संबंधित वाद
- आयएएस (IAS) अधिकारी सूरज मांढरे कोण आहेत? जाणून घ्या संपूर्ण माहिती
- IAS विशाल नरवाडे यांचा बायोडाटा मराठी, जाणून घ्या काय कर अन काय खोटं
- आयएएस मनीषा आव्हाळे यांची बायोग्राफी, जाणून घ्या UPSC तयारी करणाऱ्यांनी
- IAS कुमार आशीर्वाद यांचा बायोडाटा मराठी, जाणून घ्या कोण आहेत IAS कुमार आशीर्वाद
- आयएएस अधिकारी अशोक काकडे बायोडाटा मराठी, जाणून घ्या UPSC तयारी करणाऱ्यांनी
7 thoughts on “Vishal Narwade Ias Biography in Marathi: IAS विशाल नरवाडे यांचा बायोडाटा मराठी, जाणून घ्या काय कर अन काय खोटं”