Ias Bhushan Gagrani Wikipedia in Marathi: IAS भूषण गगरानी यांचा बायोडाटा मराठी, जाणून घ्या खास माहिती

Table of Contents

IAS Bhushan Gagrani Biodata in Marathi: IAS भूषण गगरानी बायोग्राफी

Ias Bhushan Gagrani Wikipedia in Marathi,Ias Bhushan Gagrani Biography in Marathi,भूषण गगराणी आईएएस बायोग्राफी मराठी,आयएएस भूषण गगराणी बायोग्राफी,Bhushan Gagrani Son,Bhushan Gagrani Wife,Bhushan Gagrani Family,Bhushan Gagrani Instagram,Sheetal Gagrani,Bhushan Gagrani Salary,Bhushan Gagrani Net Worth,Bhushan Gagrani Ias Wikipedia
Ias Bhushan Gagrani Wikipedia in Marathi

 

READ ALSO  Suraj Mandhare Ias Biography in Marathi: आयएएस (IAS) अधिकारी सूरज मांढरे कोण आहेत? जाणून घ्या संपूर्ण माहिती

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण Ias Bhushan Gagrani Wikipedia in Marathi हा लेख बघणार आहोत हे भूषण गगराणी महाराष्ट्राचे एक Famous IAS OFFICER आहेत. या लेख मध्ये तुम्हाला एक धाडसी भूषण गगराणी आयएएस बायोग्राफी वाचायला मिळणार आहे. हर IAS भूषण गगराणी आज खूप मेहनत करून या IAS बनने आहेत. तुम्हाला सर्वाना माहिती आहे कि कठोर परिश्रमाचे फळ नेहमी गोडच असते, त्याचप्रमाणे जर तुम्हीही भूषण गगराणी आईएएस सारखे IAS अधिकारी बनण्याचा विचार करत असाल तर ह्या Ias Bhushan Gagrani बियोडाटा मराठी हा लेख पूर्ण वाचून घ्या व शेयर करायला विसरू नका.

 

Ias Bhushan Gagrani Biodata Marathi: Ias भूषण गगराणी बायोडेटा मराठी

 

1. Ias Bhushan Gagrani Biography in Marathi: आयएएस भूषण गगराणी बियोडाटा मराठी

भूषण गगराणी हे भारतीय प्रशासकीय सेवा म्हणजेच 1990 च्या बॅचचे IAS OFFICER आहेत. अलीकडेच त्यांची बृहन्मुंबई महानगरपालिका BMC चे नवीन आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांनी इकबाल सिंग चहल ची जागा घेतली आहे.

 

2. Ias Bhushan Gagrani Education in Marathi: भूषण गगराणी आयएएसचे शिक्षण

भूषण गगराणी आईएएस ने नागपूर विद्यापीठातून LLB केले आहे. त्यांनी लंडनमधील बर्मिगहम विद्यापीठातून MBA पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी मुंबई विद्यापीठातून व्यवस्थापनात PHD केली आहे.

 

3. Bhushan Gagrani IAS status: भूषण गगराणी आयएएसचा दर्जा

भूषण गगराणी IAS ने IAS एक्साम मध्ये तिसरा नंबर मिळवला आहे. मराठी भाषेत UPSC परीक्षा देणारे ते पहिले IAS OFFICER आहेत.

 

4. Bhushan Gagrani IAS administrative experience: भूषण गगराणी आयएएसचा प्रशासकीय अनुभव

मुख्यमंत्र्याच्या कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव असलेले भूषण गगराणी IAS यांच्याकडे नगरविकास विभाग नि जलसंपदा यासारख्या महत्वाच्या विभागाची जबाबदारी होती. निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर त्यांची नुकतीच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नावे युक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

READ ALSO  Vishal Narwade Ias Biography in Marathi: IAS विशाल नरवाडे यांचा बायोडाटा मराठी, जाणून घ्या काय कर अन काय खोटं

 

5. Bhushan Gagrani IAS’s important works: भूषण गगराणी आयएएसची महत्त्वाची कामे

निवडणुका पुढे ढकलल्यामुळे प्रशासकांनी BMC इतिहासात सलग तिसऱ्यांदा अर्थसंकल्प सादर केला. आयुक्त भूषण गगराणी यांनी 2025 ते 2026 साठी 74365 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पत मुंबई कोस्ट रोड गोरेगाव, मुलुंड, लिंक रोड आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प यासारख्या महत्वाच्या योजना पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. मुंबईच्या विकासावर आणि नागरिकांचे राहणीमान सुधारण्यावर लक्ष केंद्रित करणारा हा अर्थसंकल्प BMC आयुक्त आणि प्रशासक Ias Bhushan Gagrani यांनी सादर केला.

 

6. Bhushan Gagrani IAS selection: भूषण गगराणी आयएएस यांची निवड

 

मराठी भाषा:-

Ias Bhushan Gagrani हे मराठी भाषेत UPSC परीक्षा देणारे पहिले अधिकारी आहेत, जे त्यांच्या मातृभाषे बद्दलचा आदर आणि आसक्ती दर्शवते.

 

7. Bhushan Gagrani IAS’s administrative work: भूषण गगराणी आयएएस यांचे प्रशासकीय कार्य

Ias Bhushan Gagrani यांची दीर्घ आणि वैविध्यापूर्ण प्रशासकीय कारकीर्द सार्वजनिक सेवेतील त्यांच समर्पण, विशेषतः शहरी विकास आणि जलसंपदा यासारख्या महत्वाच्या क्षेत्रात प्रतिबिंबीत करते.

 

8. Bhushan Gagrani IAS Education: भूषण गगराणी आयएएस यांचे शिक्षण

कायद्याची पदवी आणि PHD यासारख्या महत्वाच्या क्षेत्रात त्यांचे व्यापक शिक्षण आणि बौद्धिक विकासावरील प्रेम दर्शवते.

 

9. Bhushan Gagrani Development Work of IAS: भूषण गगराणी आयएएस यांचे विकास कार्य

BMC आयुक्त म्हणून अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी मुंबईच्या विकासावर नि नागरिकांचे रहणीमान सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले. यावरून विकासकाम आणि सार्वजनिक कल्यानासाठी त्यांची पसंदी दिसून येते.

 

आयएएस भूषण गगराणी यांच्याबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न(FAQs)

 

आयएएस भूषण गगराणी यांचे पूर्ण नाव काय आहे?

IAS OFFICER भूषण गगराणी यांचे नाव भूषण गगराणी आहे, त्यांना या नावानेच ओळखले जाते.

 

READ ALSO  Sachin Ombase Ias Biography in Marathi: कोण आहेत IAS सचिन ओंबासे, जाणून घ्या काय आरोप लागले ह्यांच्यावर

आयएएस भूषण गगराणी यांचा व्यवसाय काय आहे?

भूषण गगराणी हे एक व्यावसायिक IAS अधिकारी आहेत.

 

आयएएस भूषण गगराणी कोणत्या बॅचचे IAS अधिकारी आहेत?

IAS अधिकारी भूषण गगराणी हे 1990 सलच्या बॅचचे IAS अधिकारी आहेत.

 

आयएएस भूषण गगराणी कोणत्या कॅडरचे आहेत?

IAS अधिकारी भूषण गगराणी हे महाराष्ट्र कॅडर मध्ये आहेत.

 

आयएएस भूषण गगराणी यांची जॉइनिंग तारीख काय आहे?

IAS अधिकारी भूषण गगराणी 20 ऑगस्ट 1990 रोजी IAS OFFICER पदावर रुजू झाले.

 

आयएएस भूषण गगराणी यांची निवृत्ती तारीख काय आहे?

भूषण गगराणी आईएएस अधिकारी यांची निवृत्ती तारीख मार्च 2026 आहे. जे त्या दिवशी नोकरीतून निवृत्त होणार आहेत.

 

आयएएस भूषण गगराणी यांचे सध्याचे पोस्टिंग कुठे आहे?

Ias Bhushan Gagrani हे सध्या मुंबई येथील मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत.

 

आयएएस भूषण गगराणी यांचे पहिले पोस्टिंग कुठे होते?

Ias Bhushan Gagrani यांची पहली पोस्टिंग 1990 मध्ये SDO चंद्रपूर येथे झाली होती.

 

आयएएस भूषण गगराणी यांची जन्मतारीख काय आहे?

आयएएस अधिकारी भूषण गगराणी यांचा जन्म 25 मार्च 1966 रोजी महाराष्ट्रात झाला आहे.

 

आयएएस भूषण गगराणी यांचे वय किती आहे?

आयएएस अधिकारी भूषण गगराणी यांची Age 58 वर्ष आहे 2025 अनुसार.

 

आयएएस भूषण गगराणी यांचे जन्मस्थान कोणते आहे?

आयएएस अधिकारी भूषण गगराणी यांचे जन्मस्थान महाराष्ट्रातील कोल्हापूर हे आहे.

 

आयएएस भूषण गगराणी यांचे मूळ राज्य कोणते आहे?

आयएएस अधिकारी भूषण गगराणी यांचे मूळ राज्य महाराष्ट्र आहे.

 

आयएएस भूषण गगराणी यांचा धर्म कोणता आहे?

आयएएस अधिकारी भूषण गगराणी कोणत्याही जातीवर विश्वास ठेवत नाहीत कारण त्यांना त्यांचे काम आवडते, भूषण गगराणी हे हिंदू धर्माचे, मारवाडी जातींचे आहेत.

 

आयएएस भूषण गगराणी यांच्या पत्नीचे नाव काय आहे?

आयएएस अधिकारी भूषण गगराणी यांच्या बायकोचे नाव शीतल गगराणी आहे.

 

आयएएस भूषण गगराणी यांच्या मुलाचे नाव काय आहे?

आयएएस अधिकारी भूषण गगराणी यांच्या मुलाचे नवं निसर्ग भूषण गगराणी आहे आणि तो IIT बॉम्बे मध्ये शिकत आहे.

 

आयएएस भूषण गगराणी यांचे शिक्षण किती आहे?

आयएएस अधिकारी भूषण गगराणी यांनी छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठतून M.COM आणि नागपूर विद्यापीठातून LLB आणि बर्मिगहॅम विद्यापीठातून MBA केले आहे.

 

आयएएस भूषण गगराणी कोणत्या जातीचे आहेत?

आयएएस अधिकारी भूषण गगराणी हे मारवाडी जातीचे आहेत. व त्यांचा धर्म HINDU आहे.

 

हे पण वाचा:-

5 thoughts on “Ias Bhushan Gagrani Wikipedia in Marathi: IAS भूषण गगरानी यांचा बायोडाटा मराठी, जाणून घ्या खास माहिती”

Leave a Comment