Kanishak Kataria Ias Biography in Marathi: 1 कोटी रुपयांचे पॅकेज सोडून; “IAS OFFICER होण्याचा निर्णय घेतला”

Table of Contents

Biography of Kanishak Kataria, Current Posting, Wife, Marksheet, Iit Rank, Age, Category, Date of Birth, Instagram, Father

Kanishak Kataria Ias Biography in Marathi,Biography OF Kanishak Kataria in Marathi,Kanishak Kataria IAS Current posting,Kanishak Kataria wife,Kanishak Kataria Marksheet,Kanishak Kataria IIT rank,Kanishak Kataria age,Kanishak Kataria category,Kanishak Kataria date of birth,Kanishak Kataria instagram,Kanishak Kataria father
Kanishak Kataria Ias Biography in Marathi

 

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आजचा आपला हा Kanishak Kataria Ias Biography in Marathi लेख खूप महत्वाचा असणार आहे कारण आयएएस कनिष्क कटारिया यांनी 1 कोटी रुपयांचे पॅकेज सोडून IAS OFFICER होण्याचा निर्णय घेतला होता. IAS कनिष्क कटारिया ज्यांनी 2018 च्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षेत देशात प्रथम क्रमांक पटकावला, हे केवळ एक यशस्वी प्रशासकीय अधिकारी नाहीत, तर ते लाखों तरुणांसाठी एक आदर्श आहेत. IAS कनिष्क कटारिया शिक्षण, नोकरी आणि शेवटी प्रशासकीय सेवेतील सर्वोच्च यश, IAS कनिष्क कटारिया यांचा जीवन परिचय सविस्तर जानून घेऊयात.

READ ALSO  Ashok Kakade Ias Biography in Marathi: आयएएस अधिकारी अशोक काकडे बायोडाटा मराठी, जाणून घ्या UPSC तयारी करणाऱ्यांनी

 

आयएएस कनिष्क कटारिया कोण आहेत? Who is IAS Kanishka Kataria Marathi?

कनिष्क कटारिया हे एक आयएएस अधिकारी आहेत, ज्यांनी 2018 च्या युपीएससी (UPSC) परीक्षेत देशात 1 पहिला क्रमांक पटकावला होता. त्यांचे शालेय शिक्षण राजस्थानमधील कोटा येथील सेंट पॉल सिनियर सेकंडरी शाळेतून झाले. 2010 मध्ये त्यांनी आयआयटी जेईई (IIT JEE) परीक्षेत 44 वी Rank मिळवली. त्यानंतर त्यांनी आयआयटी (IIT) मुंबईमधून कॉम्पुटर सायन्स आणि इंजिनिअरिंगमध्ये B.TECH ची पदवी घेतली.

 

​पदवीनंतर त्यांनी दक्षिण कोरियातील Samsung Company त सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम केले. तेथे त्यांना वार्षिक 1 कोटी रुपयांचे पॅकेज होते. पण त्यांनी ही नोकरी सोडून भारतात पार्ट येण्याचा निर्णय घेतला. त्यांनी दिल्लीत काही महिने कोचिंग घेतले आणि नंतर self Study साठी कोटा येथे परतले. 2018 मध्ये त्यांनी पहिल्याच प्रयत्नात युपीएससीची (UPSC) परिक्षा Crack केली आणि देशात प्रथम आले.

IAS कनिष्क कटारिया यांचा जन्म 26 सप्टेंबर 1992 रोजी राजस्थानमधील जयपूरमध्ये झाला. त्यांच्या Family मध्ये अनेक सदस्य नागरी सेवा (Civil Services) मध्ये आहेत. त्यांचे Father सांवरमल वर्मा हे देखील एक आयएएस अधिकारी आहेत. IAS कनिष्क कटारिया यांचे काका K.C VARMA देखील नागरी सेवामध्ये कार्यरत होते. कनिष्क कटारिया यांनी त्यांच्या यशाचे श्रेय त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या मैत्रिणीला (Sonal) दिले आहे.

Biography OF Kanishak Kataria in Marathi: ​IAS कनिष्क कटारिया बायोडाटा मराठी

 

1. IAS कनिष्क कटारिया यांच बालपण आणि फॅमिली बॅकग्राऊंड: Childhood and family background of IAS Kanishk Kataria

IAS कनिष्क कटारिया यांचा जन्म 26 सप्टेंबर 1992 रोजी राजस्थानमधील जयपूर शहरात झाला. त्यांचे वडील सांवरमल वर्मा हे स्वतः एक अनुभवी भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी आहेत. त्यामुळे लहानपणापासूनच कनिष्क यांना घरात एक प्रशासकीय आणि शिस्तबद्ध वातावरण मिळाले. त्यांची Family शिक्षणाला नेहमीच प्राधान्य देत आली आहे.

 

कनिष्क यांनी आपले शालेय शिक्षण राजस्थानमधील कोटा शहरात असलेल्या सेंट पॉली सिनियर सेकण्डरी शाळेतून पूर्ण केले. कोटा हे शहर अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षाच्या तयारीसाठी Famous आहे. याच वातावरणात कनिष्क यांची शैक्षणिक पायाभरणी झाली. ते लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होते आणि गणिताची त्यांना खूप आवड होती. त्यांच्या शाळेच्या शिक्षकांनी आणि कुटूंबाने नेहमीच त्याच्यातील प्रतिभेला प्रोत्साहन दिले.

 

2. आयएएस कनिष्क कटारिया यांची Engineering आणि उच्च शिक्षण: IAS Kanishk Kataria’s Engineering and Higher Education

शालेय शिक्षणानंतर, कनिष्क यांचा पुढील प्रवास इंजिनिअरिंगच्या दिशेने सुरु झाला. 2010 मध्ये त्यांनी देशातील सर्वात कठीण माणल्या जाणाऱ्या भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) संयुक्त प्रवेश परिक्षा (JEE) दिली. या परीक्षेत त्यांनी संपूर्ण भारतातून 44वी Rank मिळवली. ही Rank केवळ त्यांच्या बुद्धिमत्तेचीच नव्हे, तर त्यांच्या मेहनतीचे फळ होते.

READ ALSO  Manisha Awhale Ias Biography in Marathi: आयएएस मनीषा आव्हाळे यांची बायोग्राफी, जाणून घ्या UPSC तयारी करणाऱ्यांनी, फायदेशीर ठरलं तुमच्यासाठी

 

आपल्या Fabulous Rank आधारे त्यांनी भारतातील सर्वात प्रतिष्टीत शैक्षणिक संस्थापैकी एक असलेल्या IIT Bomby येथे प्रवेश फटघेतला. त्यांनी कॉम्पुटर सायन्स आणि इंजिनिअरिंग (Computer Science and Engineering) या विषयात B.TECH ही पदवी मिळवली.

 

आयआयटी बॉम्बेमध्ये शिकत असताना, त्यांनी केवळ शैक्षणिकचं नव्हे, तर इतर अनेक उपक्रमामध्ये भाग घेतला. त्यांनी कॉम्प्युटर सायन्सच्या गुंतागुंतीच्या संकल्पना आत्मसात केल्या आणि त्यांना त्यांच्या भविष्यातील करिअरसाठी एक मजबूत तांत्रिक पाया मिळाला.

 

3. आयएएस कनिष्क कटारिया यांचा कॉर्पोरेट जगतातील अनुभव: IAS Kanishk Kataria’s experience in the corporate world

B.Tech ची पदवी पूर्ण केल्यानंतर, IAS कनिष्क कटारिया यांनी तात्काळ नोकरी स्वीकारली. त्यांचा पहिला कामाचा अनुभव अंतरराष्ट्रीय स्तरावरचा होता. दक्षिण कोरियामधील प्रसिद्ध बहुराष्ट्रीय कंपनी सॅमसंग (Samsung) मध्ये त्यांची सॉफ्टवेअर इंजिनिअर (Software Engineer) म्हणून निवड झाली. सॅमसंगमध्ये काम करताना त्यांनी जागतिक तंत्रज्ञान आणि कॉर्पोरेट संस्कृतीचा अनुभव मिळाला.

 

काही काळ सॅमसंगमध्ये काम केल्यानंतर, ते भारतात परतले आणि बंगरुळू येथे एका प्रतिष्टीत कंपनीत डेटा सायटीस्ट (Data Scientist) म्हणून रुजू झाले. यात काम करताना त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मोठ्या प्रमाणावर डेटाचे विश्लेषण कसे करायचे हे शिकायला मिळाले. हा अनुभव त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरला. कारण यामुळे त्यांच्या समस्या निवारण (Problem-Solving क्षमतेत वाढ झाली.

 

4. आयएएस कनिष्क कटारिया यांचा प्रशासकीय सेवेचा प्रवास: IAS Kanishk Kataria’s journey in Administrative Service

अनेक वर्षाच्या Corporate Experience नंतर IAS कनिष्क कटारिया यांना जाणवले कि त्यांना त्यांच्या बुद्धिमत्तेचा आणि क्षमतेचा उपयोग मोठ्या स्तरावर देशाच्या आणि समाजाच्या विकासासाठी करायचा आहे. त्यांच्या वडिलांकडून मिळालेली प्रेरणा आणि समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा यामुळे त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

 

हा निर्णय Kanishak Kataria Ias ह्यांच्यासाठी एक मोठा बदल होता. त्यांनी आपली आकर्षक आणि Secure Corporate Job सोडून दिली आणि पूर्णवेळ युपीएससी (UPSC) परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली. UPSC परीक्षेचा अभ्यास हा एक मोठा आणि खडतर प्रवास आहे. या प्रवासात यशस्वी होण्यासाठी प्रचंड समर्पण, संयम आणि सातत्य लागते. कनिष्क यांनी हे सर्व गुण अंगीकारले. त्यांनी आपल्या अभ्यासासाठी एक Strategy तयार केली. आणि मग युपीएससी (Union Public Service Commission) च्या परीक्षेची तयारी चालू केली.

 

5. आयएएस कनिष्क कटारिया यांचे यूपीएससी परीक्षेत यश: आयएएस कनिष्क कटारिया यांचे यूपीएससी परीक्षेत यश

2018 मध्ये Kanishak Kataria Ias यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे आव्हान स्वीकारले आणि UPSC नागरी सेवा परिक्षा (CIVIL Services Examination) दिली. ही त्यांची पहिलीच वेळ होती आणि त्यांनी कोणत्याही कोचिंग क्लासंचा आधार न घेता, स्व-अभ्यासावर अधिक लक्ष दिले.

 

या परीक्षेसाठी त्यांनी Mathematics हा आपला वैकल्पिक विषय (Optional Subject) म्हणून निवडला. गणितातील त्यांची आवड आणि त्यावर असलेली पकड त्यांना यात खूप उपयोगी पडली. त्यांनी संपूर्ण अभ्यासक्रम सखोलपने अभ्यासाला आणि नियमितपणे सराव केला.

 

परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि कनिष्क कटारिया यांचे ना भारतातील सर्वोच्च यश प्राप्त करता आल. त्यांनी संपूर्ण भारतातून पहिला (All India Rank-1) रँक मिळवून एक नवा इतिहास रचला. त्यांचे हे यश केवळ त्यांच्या बुद्धिमत्तेचे नव्हे, तर त्यांच्या नियोजनबद्ध अभ्यासाचे, कठोर परिश्रमाचे आणि स्वतःवर असलेल्या विश्वासाचे प्रतीक होते.

READ ALSO  Vinayak Narwade Ias Biography in Marathi: आयएएस विनायक नलावडे चा बायोडाटा, जाणून घ्या खास माहिती

 

6. आयएएस कनिष्क कटारिया यांची सध्याची भूमिका आणि भावी वाटचाल: Current role and future path of IAS Kanishk Kataria

युपीएससी (Union Public Service Commission) मध्ये यश मिळाल्यानंतर, कनिष्क कटारिया यांना त्यांच्या गृहराज्य असलेल्या राजस्थान कॅडरमध्ये नियुक्ती मिळाली. IAS OFFICER म्हणून त्यांचे काम सुरु झाले आहे आणि ते सध्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये विविध पदांवर काम करत आहेत. त्यांची सध्याची भूमिका ही समाजाच्या विकासासाठी थेट काम करण्याची संधी देत आहे, जिची त्यांना खूप दिवसांपासून अपेक्षा होती.

 

आयएएस कनिष्क कटारिया यांचा जीवनप्रवास हे सिद्ध करतो कि जर आपल्याकडे योग्य ध्येय असेल, कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल आणि संकटाणा समोर जाण्याची क्षमता असेल, तर यश मिळवणे निश्चित आहे. ते आजही अनेक तरुणांसाठी एक मार्गदर्शक आणि प्रेरणास्रोत आहेत. त्यांच्या प्रवासातून हे शिकायला मिळते कि तुमच Background कसही असो, तुम्ही कोणत्याही क्षेत्रातून आलेला असाल, योग्य नियोजन आणि मेहनतीच्या जोरावर तुम्ही देशातील सर्वात प्रतिष्टीत परीक्षामध्येही यशस्वी होऊ शकता. Kanishak Kataria Ias Biography in Marathi हा आजचा आपला लेख होता तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा.

 

आयएएस कनिष्क कटारिया यांच्यावर वारंवार विचारले जाणारे प्रश्न(FAQs)

 

आयएएस कनिष्क कटारिया कोण आहेत?

कनिष्क कटारिया हे एक भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी आहेत, ज्यांनी 2018 च्या युपीएससी (Union Public Service Commission) नागरी सेवा परीक्षेत संपूर्ण भरातून पहिली (AIR-1) रँक मिळवली आहे.

​आयएएस कनिष्क कटारिया यांचे Education Background काय आहे?

कनिष्क कटारिया यांनी IIT बॉम्बेमधून कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग मध्ये B.TECH ही पदवी मिळवली. त्यांनी 2010 मध्ये IIT-JEE परीक्षेत 44वी रँक मिळवली होती.

 

आयएएस कनिष्क कटारिया ​UPSC परीक्षेच्या आधी ते काय करत होते?

युपीएससी (UPSC) परीक्षेची तयारी करण्याआधी, त्यांनी Corporate क्षेत्रात काम केले. त्यांनी Samsung Company मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून दक्षिण कोरियामध्ये नोकरी केली, आणि नंतर भारतात परत येऊन बंगळूरू येथे डेटा सायंटिस्ट म्हणूनही काम केले.

 

​कनिष्क Kataria IAS यांनी UPSC परीक्षेत कोणता Optional Subject निवडला होता?

कनिष्क कटारिया यांनी त्याच्या UPSC परीक्षेत गणित ( Mathematics) हा विषय वैकल्पिक ( Optional Subject ) विषय म्हणून निवडला होता.

​कनिष्क Kataria IAS कोणत्या केडरमध्ये (Cadre) कार्यरत आहेत?

युपीएससी (Union Public Service Commission) मध्ये यश मिळाल्यानंतर त्यांना राजस्थान कॅडरमध्ये नियुक्ती मिळाली. याचे मूळ गाव जयपूर असल्यामुळे त्यांना त्यांच्या गृहराज्यात काम करण्याची संधी मिळाली.

​कनिष्क Kataria IAS यांनी UPSC परीक्षेची तयारी कशी केली?

कनिष्क यांनी कोणत्याही कोचिंग क्लासवर अबलंबून न राहता स्व-अभ्यासावर अधिक भर दिला. त्यांची नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यास केला आणि त्यांच्या अभ्यासासाठी एक स्पष्ट रणणिती (Strategy) तयार केली. तसेच, त्यांच्या वडिलांकडून, जे स्वतः एक IAS OFFICER आहेत, त्यांना मार्गदर्शन मिळाले.

 

कनिष्क Kataria IAS Current Posting कुठे आहे?

कनिष्क Kataria IAS यांची करंट पोस्टिंग जयपूर, राजस्थान येथील कार्मिक विभागाचे (DOP) सरकारचे सहसचिव म्हणून आहे.

जयपूर, राजस्थान येथील कार्मिक विभागाचे (DoP) सरकारचे सहसचिव

 

कनिष्क Kataria wife कोण आहे?

Sonal chauhan यांचे husband kanishak कटारिया हे आहेत.

 

कनिष्क Kataria Marksheet दाखवा?

आयएएस अधिकारी कनिष्क कटारिया यांची मार्कशीट.

 

कनिष्क Kataria IIT Rank किती होती?

आयएएस कनिष्क कटारिया यांनी 2010 मध्ये IIT-JEE परीक्षेत 44वी रँक मिळवली होती.

 

कनिष्क Kataria Age किती आहे?

आयएएस अधिकारी कनिष्क कटारिया यांची Age 2025 नुसार 33 वर्ष आहे.

 

कनिष्क Kataria Category कोणती आहे?

आयएएस कनिष्क कटारिया यांची कॅटेगरी Scheduled Caste (SC) मध्ये आहे.

 

कनिष्क Kataria Date of Birth काय आहे?

आयएएस कनिष्क कटारिया यांचा जन्म 26 September 1992 साली झाला होता.

 

कनिष्क Kataria Instagram अकाउंट कोणते आहे?

कनिष्क Kataria IAS यांच्या Instagram अकाउंटची लिंक https://www.instagram.com/kanishak_kataria/ ही आहे.

 

कनिष्क कटारिया Father कोण आहेत?

आयएएस कनिष्क कटारिया यांचे वडील एक IAS अधिकारी आहे.

 

आयएएस कनिष्क कटारिया यांचे Hometown कुठे आहे?

आयएएस कनिष्क कटारिया यांचे जन्म गाव Jaipur, Rajasthan आहे.

 

आयएएस कनिष्क कटारिया यांचे Education काय आहे?

आयएएस कनिष्क कटारिया यांनी B.Tech इन कॉम्प्युटर सायन्स आणि IIT बॉम्बेमधून इंजिनिअरिंग पर्यंत शिक्षण घेतलं आहे.

 

कनिष्क कटारिया यांनी आधी कुठे काम केल आहे?

आयएएस कनिष्क कटारिया यांनी साऊथ कोरिया मध्ये Samsung कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम केल आहे.

 

कनिष्क कटारिया यांनी UPSC Exam मध्ये कधी टॉप केल आहे?

आयएएस कनिष्क कटारिया हे 2018 साल चे UPSC मधील टॉपर आहेत.

 

आयएएस कनिष्क कटारिया कोणत्या केडरमध्ये आहेत?

आयएएस कनिष्क कटारिया हे सध्या राजस्थान कॅडरमध्ये कार्यरत आहेत.

Leave a Comment