Pooja Khedkar Ias Biography in Marathi: आयएएस पूजा खेडकर Biodata मराठी, जाणून घ्या तिच्याशी संबंधित वाद

Table of Contents

IAS Pooja Khedkar Biodata Marathi: IAS पूजा खेडकर बायोडाटा मराठी

Pooja Khedkar Ias Biography in Marathi,Pooja Khedkar Ias Wikipedia in Marathi,Ias Pooja Khedkar Biography in Marathi,पूजा खेडकर आईएएस बायोग्राफी मराठी,Pooja Khedkar Husband,Puja Khedkar Rank in Upsc,Pooja Khedkar Age,Puja Khedkar Father,Manorama Khedkar,Pooja Khadka,IAS Pooja Khedkar Biodata Marathi: IAS पूजा खेडकर बायोडाटा मराठी
Pooja Khedkar Ias Biography in Marathi

 

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो खास तुमच्या साठी आज घेऊन आलो आहोत Pooja Khedkar Ias Biography in Marathi लेख ज्यात UPSC ची परीक्षा देणाऱ्या सर्व विध्यार्थ्यांसाठी हा लेख खूप उपयोगी ठरणार आहे. भारतातील सर्वात मोठी आणि कठीण परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेतली जाते, ज्यामध्ये उच्च पदांवर पोहचणाऱ्या उमेदवारांची निवड देशातील सर्वात प्रतिष्टीत पदांपैकी एक असलेल्या भारतीय प्रशासकीय सेवेसाठी केली जाते.

READ ALSO  Jitendra Dudi Ias Biography: Jitendra Dudi: जिल्हा कलेक्टर, पुणे; कामाची स्पीड, स्टाईल बघून झाले परेशान

 

दरवर्षी लाखों उमेदवार IAS होण्याचे स्वप्न घेऊन या परीक्षेत बसतात. परीक्षेत Rank मिळवल्यानंतर त्यांना एक कॅडर दिला जातो, जिथे उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाते. IAS परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर प्रशिक्षण घेत असलेली-असलेला एक उमेदवार सध्या चर्चेत आहे. या प्रशिक्षणार्थी IAS POOJA तिच्या पहिल्याच जॉइनिंगमध्ये वादात सापडली आहे. काही वाद आहेत ते आपण खाली जाणून घेऊया व आपल्या ह्या Pooja Khedkar Ias Wikipedia in Marathi लेख ला वाचायला व शेयर करायला चालू करूयात.

 

कोण आहेत आईएएस पूजा खेडकर? Who is IAS Pooja Khedkar?

पूजा खेडकर ह्या एक वादग्रस्त प्रशिक्षणार्थी भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी होत्या, ज्यांना त्यांच्या पदाचा गैरवापर केल्याच्या आरोपांमुळे सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. पूजा खेडकर ह्यांचे काही वाद त्या 2022 च्या बॅचच्या IAS अधिकारी होत्या आणि त्यांना 841वी अखिल भारतीय Rank मिळाली होती.

 

Ias Pooja Khedkar Biography Marathi: आईएएस पूजा खेडकर ची बायोग्राफी मराठी मध्ये पूर्ण स्टेप बाय स्टेप सांगा

 

1. पूजा खेडकर चे प्रारंभिक जीवन आणि शिक्षण: Pooja Khedkar’s Early Life and Education

 

शिक्षण:-

Ias Pooja Khedkar यांनी वैधकीय शिक्षण घेतले होते आणि त्यांनी MBBS ही पदवी प्राप्त केली, त्यांच्यासोबतच त्यांनी मानववंशशाश्त्रचाही अभ्यास केला होता व आहे.

 

यूपीएससी परीक्षा:-

Pooja Khedkar Ias यांनी 2022 च्या UPSC परीक्षेत सहभाग घेतला आणि त्यात त्यांना 841 वी Rank मिळाली.

 

२. पूजा खेडकर ची वादग्रस्त प्रशासकीय कारकीर्द, गैरवापर आणि आरोप: Pooja Khedkar’s controversial administrative career, abuses and allegations

प्रशिक्षणार्थी असतानाच त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाले. त्यांनी आपल्या ऑडी गाडीवर अनधिकृतपणे लाल दिवा वापरला आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी असलेल्या सुविधाची मागणी केली.

 

खोटी प्रमाणपत्रे:-

Ias Pooja Khedkar वर अपंगत्व आणि इतर आरोप होता. बनावट प्रमाणपत्र असल्याचा आरोप होता. त्यांनी OBC आणि अपंगत्व प्रमाणपत्र वापरून प्रशासकीय सेवेत प्रवेश मिळवल्याचा आरोप तपासणीत सिद्ध झाला होता.

 

शिस्तभंगाची कारवाई:-

Pooja Khedkar Ias च्या या गैरवर्तणामुळे त्यांची पुण्यातून वाशीम मध्ये बदली करण्यात आली. यानंतरही त्यांनी योग्य वर्तन न केल्यामुळे त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात आली.

 

3. पूजा खेडकर ची प्रमुख माहिती आणि वाद: Key information and controversies of Pooja Khedkar

 

READ ALSO  Ias Adiba Anam Biography: Adiba Anam UPSC 2024; रिक्षाचालकाची मुलगी बनली महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम IAS अधिकारी

आरोप:-

Ias Pooja Khedkar वर खूप जास्त प्रमाणात गंभीर आरोप होते, ज्यात त्या अपंग असल्याचा व OBC प्रमाणपत्रे खोटी असल्याचा समावेश आहे.

 

4. पूजा खेडकर ची बडतर्फी आणि निष्कर्ष: Pooja Khedkar’s dismissal and conclusions

 

उमेदवारी रद्द:-

जुलै 2024 मध्ये UPSC ने त्यांच्याविरोधात झालेल्या आरोपांची चौकशी केल्यानंतर त्यांची उम्मेदवारी रद्द केली.

 

सेवेतून बडतर्फ:-

सप्टेंबर 2024 मध्ये केंद्र सरकारने Ias Pooja Khedkar ला भारतीय प्रशासकीय सेवेतून पूर्णपणे बडतर्फ केले. भारतीय प्रशासकीय सेवेतील परीक्षार्थी अधिकाऱ्याला बडतर्फ केल्याचे हे एक दुर्मिळ उदाहरण आहे. पूजा खेडकर चे प्रकरण प्रशासकीय सेवेतील कठोर नियमाचे आणि गौरवर्तनाविरुद्धच्या कारवाईचे एक उदाहरण ठरले आहे.

 

विवाद:-

प्रशिक्षणार्थी असतानाही Pooja Khedkar Ias णी स्वतःच्या ऑडी कारवर लाल दिवा वापरला आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी असलेल्या सुविधाची मागणी केली. त्यांनी पुण्यात एका वरिष्ठ अधिकाऱ्याची केबिनही अनधिकृतपणे वापरली होती.

 

कारवाई:-

या सर्व आरोपांमुळे Ias Pooja Khedkar ची पुण्यातून वाशीम येथे बदली करण्यात आली होती. त्यांनतर, जुलै 2024 मध्ये UPSC ने त्यांची उमेदवारी रद्द केली आणि सप्टेंबर 2024 मध्ये केंद्र सरकारने त्यांना IAS सेवेतून बडतर्फ केले.

 

5. पूजा खेडकर ची इतर माहिती: Other information about Pooja Khedkar

Ias Pooja Khedkar चे वडील दिलीप खेडकर यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.

 

6. पूजा खेडकर च जीवन आणि प्रशासकीय कारकीर्द: Pooja Khedkar’s life and administrative career

Pooja Khedkar Ias या एक माजी भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी होत्या, ज्यांना त्यांच्या पदाचा गैरवापर आणि चुकीच्या प्रमाणपत्रामुळे सेवेतून बडतर्फ करण्यात आले.

 

पूजा खेडकर ही नोकरशहा आणि राजकारण्याच्या घरातील आहे. पूजा खेडकरचे वडील दिलीपराव खेडकर हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निवृत्त अधिकारी आहेत. आजोबा जगन्नाथ बुधवंत हे वंजारी समाजाचे पहिले IAS अधिकारी होते. पुजाची आई मनोरमा भालगावच्या सरपंच होत्या.

 

7. पूजा खेडकर ची प्रशिक्षणादरम्यान आयएएसची चौकशी: Pooja Khedkar questioned by IAS during training

पुजाने पुण्यातील श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेजमधून MBBS पदवी मिळवली. नंतर 2021 मध्ये तिने UPSC CSE परीक्षा 841व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. प्रशिक्षनानंतर, जून 2024 मध्ये पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात पहिली नियुक्ती मिळाली. तथापि पहिल्याच नियुक्तीत, प्रशिक्षणादरम्यान तिच्याविरुद्ध चौकशी शुरु झाली आणि दरम्यान तिची बदली करण्यात आली.

 

खरंतर पूजा खेडकर वर कार्यालयात रुजू होण्यापूर्वीच अवास्तव मागण्या सुरु केल्याचा आरोप आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक अधिकाऱ्यांनी या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना लेखी तक्रार दिली आहे. त्यानंतर पुण्याचे DM सुहास दिवसे यांनी त्यांच्याबद्दल मुख्य सचिवांकडे तक्रार केली.

 

8. पूजा खेडकर च्या विरुद्ध आरोप: Allegations against Pooja Khedkar

पूजा खेडकर यांच्यावर प्रशिक्षण काळात सरकारी निवासस्थान, कर्मचारी, कार आणि कार्यालयात स्वतंत्र केबिनची मागणी केल्याचा आरोप आहे. तिने तिच्या Personal ऑडी कारवर लाल-निळे दिवे आणि महाराष्ट्र सरकारचा लोगो लावला.

READ ALSO  Vishal Narwade Ias Biography in Marathi: IAS विशाल नरवाडे यांचा बायोडाटा मराठी, जाणून घ्या काय कर अन काय खोटं

 

  • चोरीच्या आरोपाखाली अटक केलेल्या एका ट्रान्सपोर्टरला सोडण्यासाठी तिने DCP रँकच्या अधिकाऱ्यावर दबाव आणला.
  • तिने IAS अधिकारी होण्यासाठी खोट्या कागदपत्राचा वापर केला आणि UPSC फॉर्ममध्ये स्वतःला OBC नॉन-क्रिमी लेयर म्हणून घोषित केले.
  • पूजा एका श्रीमंत कुटुंबातील आहे. तिच्याकडे स्व सुमारे 17 कोटी रुपयांची मालमत्ता आहे.
  • पूजा खेडकर ने अपंगत्व श्रेणी अंतर्गत UPSC अर्ज भरला होता. असा दावा करण्यात आला होता कि ती 40 % टक्के दृष्टीहीन आहे आणि तिला काही मानसिक आजार आहे. तथापि ती वैधकीय तपासणी दरम्यान प्रत्येक वेळी हजर राहिली नाही.
  • MBBS कॉलेजमध्ये प्रवेशाच्या वेळी पूजा खेडकरणे कागदपत्रांमध्ये छेडछाड केल्याचाही आरोप आहे.

 

पूजा खेडकर यांच्यावर वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

 

पूजा खेडकर कोण होत्या?

पूजा खेडकर या एक माजी भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अधिकारी होत्या. त्यांना प्रशासकीय सेवेत असताना गैरवर्तनामुळे आणि चुकीच्या प्रमाणपत्रामुळे सेवेतून बडतर्फ करण्यात आले.

 

पूजा खेडकर कोणत्या बॅचच्या आयएएस अधिकारी होत्या आणि त्यांची रँक काय होती?

Ias Pooja Khedkar ह्या 2022 च्या बॅचच्या IAS अधिकारी होत्या आणि त्यांची 841 वी अखिल भरारीय RANK होती.

 

पूजा खेडकर ला सेवेतून का बडतर्फ करण्यात आले?

Ias Pooja Khedkar वर अनेक गंभीर आरोप होते, जसे कि प्रशिक्षनार्थी असतानाच पदाचा गैरवापर करने. प्रशासकीय सेवेत प्रवेश मिळवण्यासाठी खोटी अपंगत्व आणि OBC प्रमाणपत्रे वापरणे.

 

पूजा खेडकर वर काय कारवाई करण्यात आली?

Pooja Khedkar Ias वर झालेल्या आरोपांची चौकशी झाल्यानंतर, जुलै 2024 मध्ये UPSC ने त्यांची उमेदवारी रद्द केली आणि सप्टेंबर 2024 मध्ये केंद्र सरकारने त्यांना भारतीय प्रशासकीय सेवेतून बडतर्फ केले.

 

पूजा खेडकर चा ‘जिल्हाधिकारी फॉर अ डे’ उपक्रमात त्यांचा सहभाग होता का?

नाही जिल्हाधिकारी फॉर अ डे हा उपक्रम बुलढाणा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी सुरु केला होता. पूजा खेडकर यांचा या उपक्रमाशी कोणताही संबंध नाही.

 

पूजा खेडकर चे शिक्षण काय आहे?

पूजा खेडकर ने MBBS ही वैधकीय पदवी प्राप्त केली होती आणि त्यांनी मानववंशशास्त्राचाही अभ्यास केला होता.

 

पूजा खेडकर Husband कोण आहेत?

आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या Husband बद्दल सार्वजनिक माहिती उपलब्ध नाहीं.( लवकरच अपडेट केली जाईल.

 

पूजा खेडकर rank in UPSC?

आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची UPSC परीक्षेत 841 वी रँक होती.

 

पूजा खेडकर Age किती आहे?

आयएएस अधिकारी पूजा खेडकर ह्या महाराष्ट्र कॅडरच्या 34 वर्षीय IAS ऑफिसर होत्या.

 

पूजा खेडकर Father कोण आहेत?

आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील Dilip Khedkar हे आहेत.

 

Puja Khedkar, Father Occupation काय आहे?

Ias Pooja Khedkar चे वडील दिलीप खेडकर यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.

 

Pooja Khedkar Father name काय आहे?

आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या वडिलांचे नाव दिलीप खेडकर आहे.

 

Pooja Khedkar Instagram अकाउंट कोणते आहे?

आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे इंस्टाग्राम अकाउंट (@poojapanditkhedkar) हे आहे. त्यांचे इंस्टाग्राम ला 8 लाख 2 हजार फॉलोवर्स आहेत.

 

पूजा खेडकर Mother कोण आहे?

आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आईचे नाव Manorama Khedkar आहे.

 

हे पण वाचा:-

9 thoughts on “Pooja Khedkar Ias Biography in Marathi: आयएएस पूजा खेडकर Biodata मराठी, जाणून घ्या तिच्याशी संबंधित वाद”

Leave a Comment