Ias Suman Chandra Biography in Marathi: आयएएस अधिकारी सुमन चंद्रा यांचा बायोडाटा

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आजचा हा Suman Chandra Ias Biography in Marathi लेख तुमच्यासाठी अति फायदेशीर ठरणार आहे. सुमन चंद्रा या 2010 च्या बॅचच्या प्रतिष्टीत IAS OFFICER आहेत जसे कि IAS BHUSHAN GAGRANI आहेत. चला तर मग आयएएस सुमन चंद्रा यांचा बायोडाटा बघुयात आणि शेयर करायला विसरू नका.
कोण आहेत आयएएस सुमन चंद्रा?Who is IAS officer Suman Chandra?
सुमन चंद्रा ह्या एक अनुभवी आणि कर्तव्यनिष्ठ भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अधिकारी आहेत. त्या 2010 च्या बॅचच्या महाराष्ट्र कॅडरमधील अधिकारी आहेत. सध्या त्या केंद्र सरकारमध्ये महत्वाच्या पदावर कार्यरत आहेत.
Suman Chandra Ias Wikipedia in Marathi: सुमन चंद्र आईएएस बायोग्राफी मराठी
1. आयएएस सुमन चंद्रा यांचे प्रारंभिक जीवन आणि शिक्षण: Early life and education of IAS Suman Chandra
आयएएस अधिकारी सुमन चंद्रा यांचा जन्म 10 में 1984 रोजी उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी येथे झाला.
शिक्षण:-
त्यांनी दिल्ली विद्यापीठातून “मास्टर इन फिलॉसोफी (M.PHILOSOPHY) ही पदवी घेतेली आहे आणि त्या येल विद्यापीठाच्या माजी विध्यार्थिनी आहेत. त्यांना फुलब्राईट फेलोशिप देखील मिळाली आहे. याव्यतिरिक्त त्यांनी अमेरेकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कॉलीफॉर्निया येथून “प्री – डॉक्टोरेट” (Pre-Doctorate) पदवी पर्यावरणीय अभ्यासक्रमात प्राप्त केली आहे.
2. आयएएस सुमन चंद्रा यांची प्रशासकीय कारकीर्द: Administrative career of IAS Suman Chandra
बॅच:-
आयएएस अधिकारी सुमन चंद्रा 2010 च्या बॅचच्या महाराष्ट्र कॅडरमधील अधिकारी आहेत.
प्रारंभिक पदे:-
भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाल्यानंतर त्यांनी नंदुरबार येथे परिविक्षाधीन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी म्हणून आणि नंतर धाराशिव येथे जिल्हा परिषदेच्या मुख कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून काम केले.
बुलडाणा जिल्हाधिकारी:-
आयएएस अधिकारी सुमन चंद्रा यांनी 11 डिसेंबर 2019 रोजी त्यांनी बुलढाणा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला.
हाफकिन बायो-फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेड:-
बुलढाणा येथील आयएएस अधिकारी सुमन चंद्रा यांच्या कार्यकाळानंतर, त्यांनी हाफकीन बायो-फार्मास्यूटिकल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम केले.
केंद्र सरकारमध्ये नियुक्ती:-
जानेवारी 2023 मध्ये त्यांची केंद्र सरकारच्या नवीन आणि नविकारिणीय ऊर्जा मंत्रालयात उपसचिव म्हणून नियुक्ती झाली. नंतर त्यांच प्रमोशन होऊन त्या याच मंत्रालयात संचालक (Director) बनल्या.
3. आयएएस सुमन चंद्रा यांच्या कामाचे वैशिष्ट्य आणि योगदान: Characteristics and contributions of IAS Suman Chandra’s work
आयएएस अधिकारी सुमन चंद्रा यांच्या स्पष्ट आणि लोकाभिमुख कार्यशाहिलीसाठी ओळखल्या जातात. बुलढाणा येथील आयएएस अधिकारी सुमन चंद्रा यांच्या कार्यकाळात त्यांनी “जिल्हाधिकारी फॉर अ डे” (Collector for a Day” हा एक अनोखा उपक्रम सुरु केला होता, यामध्ये त्यांनी एका विध्यार्थिनीला एका दिवसासाठी जिल्हाधिकारी बनण्याची संधी दिली, जेणेकरून महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन मिळेल.
त्यांनी शिक्षण आणि ग्रामीण विकासासाठी विशेष प्रयत्न केले. धाराशिव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना त्यांनी स्वच्छतेसाठी आणि महिला आरोग्यासाठी काम केले. त्या हवामान बदलाच्या मुद्द्यावरही काम करत असून, आंतरराष्ट्रीय चर्चामध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. आयएएस अधिकारी सुमन चंद्रा ह्या एक कुशल प्रशासक म्हणून य्यानी विविध क्षेत्रात आपले योगदान दिले आहे.
4. आयएएस सुमन चंद्रा यांची प्रमुख माहिती आणि योगदान: Key information and contributions of IAS Suman Chandra
सुमन चंद्र आईएएस ह्या मुळच्या उत्तराखंड राज्यातील रहवासी आहेत.
5. आयएएस सुमन चंद्रा यांची महाराष्ट्रातील पदे: IAS Suman Chandra’s posts in Maharashtra
आयएएस अधिकारी सुमन चंद्रा यांनी धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि बुलढाणा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे.
6. आयएएस सुमन चंद्रा यांचा अनोखा उपक्रम: IAS Suman Chandra’s unique initiative
बुलढाणा येथील आयएएस अधिकारी सुमन चंद्रा यांच्या कार्यकाळात त्यांनी “जिल्हाधिकारी फॉर अ डे” (Collector for a Day” हा एक अनोखा उपक्रम सुरु केला होता ज्यामुळे महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन मिळाले.
7. आयएएस सुमन चंद्रा यांचे सध्याचे पद: Current position of IAS Suman Chandra
सध्या आयएएस अधिकारी सुमन चंद्रा 2025 च्या माहितीनुसार त्या केंद्र सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयात (Ministry of New and Renewalble Energy) संचालक (Director) म्हणून कार्यरत आहेत.
8. आयएएस सुमन चंद्रा यांचं जीवन आणि प्रशासकीय कारकीर्द: The life and administrative career of IAS Suman Chandra
आयएएस अधिकारी सुमन चंद्रा ह्या एक कर्तव्यनिष्ठ आणि कार्यक्षम भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अधिकारी आहेत. त्यांनी महाराष्ट्रात आणि केंद्र सरकारमध्ये विविध महत्वाच्या पदांवर काम केले आहे.
सुमन चंद्रा यांच्यावर वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
आयएएस सुमन चंद्रा कोण आहेत?
आयएएस सुमन चंद्रा ह्या एक कर्तव्यनिष्ठ आणि कार्यक्षम भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अधिकारी आहेत. त्या 2010 च्या बॅचच्या महाराष्ट्र कॅडरमधील अधिकारी आहेत.
आयएएस सुमन चंद्रा मूळच्या कोणत्या राज्याच्या आहेत?
आयएएस सुमन चंद्रा ह्या उत्तराखंड राज्यातील मुळच्या रहवासी आहेत.
आयएएस सुमन चंद्रा यांनी महाराष्ट्रात कोणत्या पदांवर काम केले आहे?
आयएएस सुमन चंद्रा यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) धाराशिव जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी बुलढाणा, हाफकीन बायो-फार्मास्यूटिकल कॉर्पोरेशन लिमिटेड, व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम केल आहे.
आयएएस सुमन चंद्रा प्रशासकीय कामाचे वैशिष्ट्य काय आहे?
त्या त्यांच्या स्पष्ट आणि लोकाभिमुख कार्यशैलीसाठी ओळखल्या जातात.
आईएएस सुमन चंद्रा कोणत्या पदावर कार्यरत आहेत?
सध्या आयएएस सुमन चंद्रा केंद्र सरकारच्या नवीन आणि नविनकरणीय ऊर्जा मंत्रालयात संचालक म्हणून कार्यरत आहेत.
आईएएस सुमन चंद्राचे शिक्षण काय आहे?
आयएएस सुमन चंद्रा यांनी दिल्ली विद्यापीठातून “मास्टर इन फिलॉसोफी ही पदवी घेतली आहे आणि त्यांना फुलब्राईट फेलोशिप देखील मिळाली आहे.
Suman Chandra IAS current posting कुठे आहे?
आयएएस ऑफिसर सुमन चंद्रा यांची करंट पोस्टिंग हाफकिन बायो-फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून आहे.
हे पण वाचा:-
- आयएएस सुनील चव्हाण चा बायोडाटा, जाणून घ्या खास माहिती
- आयएएस विनायक नलावडे चा बायोडाटा, जाणून घ्या खास माहिती
- IAS भूषण गगरानी यांचा बायोडाटा मराठी, जाणून घ्या खास माहिती
- वाह रे पोरा! पहिल्याच प्रयत्नात राळेगणचा 22 वर्षीय तरुण झाला आयएएस
- कोण आहेत IAS सचिन ओंबासे, जाणून घ्या काय आरोप लागले ह्यांच्यावर
- आयएएस तुकाराम मुंढे यांचा बायोडाटा मराठी, जनून घ्या खास जानकारी
- आयपीएस अंजना कृष्णा कोण आहेत? चला जाणून घेऊया का सर्चेत आहेत
- आयएएस पूजा खेडकर बायोडाटा मराठी, जाणून घ्या त्याच्याशी संबंधित वाद
- आयएएस (IAS) अधिकारी सूरज मांढरे कोण आहेत? जाणून घ्या संपूर्ण माहिती
- IAS विशाल नरवाडे यांचा बायोडाटा मराठी, जाणून घ्या काय कर अन काय खोटं
- आयएएस मनीषा आव्हाळे यांची बायोग्राफी, जाणून घ्या UPSC तयारी करणाऱ्यांनी
- IAS कुमार आशीर्वाद यांचा बायोडाटा मराठी, जाणून घ्या कोण आहेत IAS कुमार आशीर्वाद
- आयएएस अधिकारी अशोक काकडे बायोडाटा मराठी, जाणून घ्या UPSC तयारी करणाऱ्यांनी