Ias Srushti Deshmukh Wikipedia in Marathi: आयएएस अधिकारी सृष्टी देशमुख

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण वाचणार आहोत Ias Srushti Deshmukh Biography in Marathi लेख, श्रुष्टि जयंत देशमुख ह्या 2018 च्या बॅचच्या एक IAS OFFICER आहेत, ज्यांनी पहिल्याच प्रयत्नात UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) परीक्षा पास केली. या परीक्षेत त्यांनी देशभरात पाचवी Rank मिळवली आणि महिला उमेदवारांमध्ये त्या पहिल्या आल्या. त्यांचा जन्म 28 मार्च 1996 रोजी भोपाळ मध्य प्रदेश येथे झाला.
आयएएस सृष्टी जयंत देशमुख यांनी भोपाळमधील कार्मेल कॉन्व्हेन्ट स्कुलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर राजीव गांधी प्रोध्योगिकी विश्वविद्यालय (RGPV) मधून केमिकलं इंजिनिअरिंगची पदवी घेतली. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असतानाच त्यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरु केली.
सृष्टी जयंत देशमुख यांनी कोणत्याही मोठ्या कोचिंग क्लासची मदद न घेता स्वतःच्या अभ्यासावर आणि नियोजनावर जास्त लक्ष केंद्रित केले. त्यांचे वडील एक इंजिनिअर आहेत आणि आई शिक्षिका आहे. त्यांचे पती डॉ. नागार्जुन बी. गौडा हे देखील IAS OFFICER आहेत. त्यांच्या कठोर परिश्रमामुळे आणि जिद्दीमुळे त्या आज अनेक तरुणांसाठी एक आदर्श बनल्या आहेत.
सृष्टी देशमुख आयएएस अधिकारी कोण आहे? Who is Shristi Deshmukh IAS officer?
सृष्टी जयंत देशमुख ही भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी (IAS) आहे, जिने 2018 मध्ये UPSC नागरी सेवा परीक्षेत 5वा क्रमांक मिळवला आहे. ती 2018 च्या बॅचची महिला टॉपर देखील आहे. श्रुष्टीने तिच्या अभियांत्रिकी शिक्षणादरम्यान UPSC परीक्षेची तयारी सुरु केली आणि पहिल्याच प्रयत्नात तिचे स्वप्न साकार झाले.
Ias Srushti Deshmukh Wikipedia in Marathi: सृष्टी देशमुख आयएएस अधिकारी यांचे चरित्र
1. आयएएस अधिकारी सृष्टी देशमुख यांचा जन्म आणि फॅमिली: Birth and family of IAS officer Shrishti Deshmukh
आयएएस सृष्टी जयंत देशमुख यांचा जन्म 28 मार्च 1996 रोजी मध्ये प्रदेशातील भोपाळ येथे झाला. तिचे वडील जयंत देशमुख अभियंता आहेत आणि तिची आई सुनीता जयंत देशमुख शिक्षिका आहेत.
2. आयएएस सृष्टी देशमुख यांचे शिक्षण: Education of IAS Shristi Deshmukh
Ias Srushti Deshmukh यांचे प्राथमिक शिक्षण भोपाळ येथील कार्मेल कॉन्व्हेन्ट स्कुलमधून झाले, जिथे त्यांनी 10वीत 10 CGPA आणि बारावीत 93.4% गुण मिळवले. त्यांनी भोपाळच्या लक्ष्मी नारायण कॉलेज ऑफ टेकनॉलॉजीमधून केमिकलं इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतली आहे.
3. आयएएस अधिकारी सृष्टी देशमुख यांची यूपीएससी तयारी: IAS officer Shristi Deshmukh’s UPSC preparation
श्रुष्टि देशमुख यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतानाच UPSC नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरु केली.
सृष्टी देशमुख यांचा पहिला प्रयत्न आणि यश:-
सुष्टी देशमुख यांनी 2018 मध्ये पहिल्याच प्रयत्नात UPSC नागरी सेवा परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर 5वा क्रमांक मिळवला. त्यांनी समाजशास्त्र हा पर्यायी विषय म्हणून निवडला होता.
सृष्टी देशमुख यांची पहिली नियुक्ती:-
आयएएस सृष्टी जयंत देशमुख यांची पहिली नियुक्ती मध्ये प्रदेशातील दिंडोरी जिल्ह्यात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून झाली.
4. आयएएस सृष्टी देशमुख यांची सध्याची पदसंख्या: Current number of posts of IAS Shristi Deshmukh
सध्या 2025 मध्ये आयएएस सृष्टी जयंत देशमुख मध्ये प्रदेशातील बुऱ्हाणपूर येथील जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून कार्यरत आहेत. 25 जुलै 2023 रोजी त्यांची नियुक्ती झाली.
5. आयएएस अधिकारी सृष्टी देशमुख यांचे वैयक्तिक जीवन: Personal life of IAS officer Shristi Deshmukh
आयएएस सृष्टी जयंत देशमुख विवाहित आहेत आणि श्रुष्टि देशमुख यांचे Husband डॉ. नागार्जुन बी.गौडा, हे एक IAS OFFICER आहे.
6. आयएएस अधिकारी सृष्टी जयंत देशमुख यांचे मार्गदर्शन: Guidance from IAS officer Srishti Jayant Deshmukh
आयएएस अधिकारी सृष्टी जयंत देशमुख सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि त्यांच्या रणनीती आणि अनुभवानी UPSC ची तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना Motivate करत राहतात.
आयएएस सृष्टी देशमुख यांच्याबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
सृष्टी देशमुख यांच्या पतीचे नाव काय आहे?
आयएएस अधिकारी सृष्टी जयंत देशमुख यांच्या मिस्टरच नाव डॉ. नागार्जुन बी. गौडा आहे यांच्याशी त्यांचे लग्न झाले आहे.
आयएएस श्रृती देशमुख यांचे चरित्र काय आहे?
आयएएस अधिकारी सृष्टी जयंत देशमुख ह्या एक प्रामाणिक व मेहनती IAS अधिकारी आहेत.
Srushti Deshmukh यांनी कोणता विषय घेतला?
आयएएस अधिकारी सृष्टी जयंत देशमुख यांना Optional subject म्हणून समाजशास्त्र हा विषय घेतला होता.
सृष्टी देशमुख यांचे पती काय करतात?
आयएएस अधिकारी सृष्टी जयंत देशमुख यांचे पती एक IAS अधिकारी म्हणून भारत सरकारमध्ये कार्यरत आहेत.
Srushti Deshmukh यांचे दहावीचे गुण किती होते?
आयएएस अधिकारी सृष्टी जयंत देशमुख यांनी 10th मध्ये CGPA आणि बारावीत 93.4% गुण मिळवले आहे.
आयएएस सृष्टी देशमुख यांची सध्याचे पोस्टिंग कुठे आहे?
आयएएस अधिकारी सृष्टी जयंत देशमुख गौडा सध्या मध्ये प्रदेशातील बुऱ्हाणपूर येथील जिल्हा पंचायतीच्या CEO आहेत.
Srushti Deshmukh यांचे Optional Education काय होते?
आयएएस अधिकारी सृष्टी जयंत देशमुख गौडा यांचे शिक्षण केमिकलं इंजिनिअरिंग व समाजशास्त्र हे पर्यायी विषय म्हणून निवडले होते.
सृष्टी जयंत देशमुख यांनी कोणती पदवी घेतली आहे?
आयएएस अधिकारी सृष्टी जयंत देशमुख यांनी 2018 मध्ये केमिकलं इजिनिअरिंगमध्ये पदवी घेतली आहे.
आयएएस Srushti Deshmukh यांचे Mister कोण आहेत?
आयएएस अधिकारी सृष्टी जयंत देशमुख यांच्या मिस्टरच नाव डॉ. नागार्जुन बी. गौडा आहे, व ते एक आयएएस अधिकारी म्हणून भारत सरकार मध्ये कार्यरत आहेत.
आयएएस सृष्टी देशमुख कोण आहेत?
IAS Srushti Deshmukh ही 2018 च्या बॅचची भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी आहे. यांनी महिला उमेदवारांमध्ये प्रथम नंबर मिळवला आहे आणि 218 च्या UPSC नागरी सेवा परीक्षेत एकूण अखिल भारतीय क्रमांक 4 मिळवला आहे.
आयएएस Srushti Deshmukh कुठे राहतात?
आयएएस अधिकारी श्रुष्टि देशमुख यांचा जन्म मध्ये प्रदेशातील भोपाळ येथे झाला.
आयएएस सृष्टी देशमुख यांचे शिक्षण किती आहे?
आयएएस अधिकारी श्रुष्टि जयंत देशमुख यांनी भोपाळ येथील कॉन्व्हेन्ट स्कुलमधून शलेय शिक्षण पूर्ण केले. त्यांनी 12th मध्ये 93.4% आणि CBSE बोर्डातून दहावीत 10 CGPA मिळवले आहे. 12वी नंतर त्यांनी IIT मध्ये अभियांत्रिकी शिकण्याचा विचार घेतला, परंतु JEE उत्तीर्ण होऊ शकली नाही, त्यानंतर त्यांनी भोपाळ येथील लक्ष्मी नारायण कॉलेज ऑफ टेकनॉलिजीमधून केमिकलं इंजिनिअरिंगमध्ये B.TECH पदवी घेतली.
यूपीएससी नागरी सेवा परीक्षेत Srushti Deshmukh आयएएसने कोणता क्रमांक मिळवला?
आयएएस अधिकारी श्रुष्टि देशमुख यांनी 2018 च्या UPSC नागरी सेवा परीक्षेत अखिल भारतीय RANK 5 (All india Rank 5) मिळवला आहे.
यूपीएससीमध्ये आयएएस सृष्टी देशमुख यांचा हा प्रयत्न काय होता?
आयएएस अधिकारी श्रुष्टि जयंत देशमुख यांचा हा पहिलाच प्रयत्न होता, ज्यामध्ये त्यांनी इतके मोठे यश मिळवले कि त्या 5व्या क्रमांकावर आल्या.
Srushti Deshmukh आयएएस यांचे सध्याचे पोस्टिंग कुठे आहे?
आयएएस अधिकारी श्रुष्टि जयंत देशमुख मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर जिल्ह्यातील जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून काम करत आहेत.
आयएएस सृष्टी देशमुख यांच्या कुटुंबातील सदस्य कोण आहेत?
आयएएस अधिकारी श्रुष्टि जयंत देशमुख यांचे वडील जयंत देशमुख हे व्यवसायाने अभियंता आहेत आणि त्यांची आई सुनीता जयंत देशमुख शिक्षिका आहेत. त्यांना एक लहान भाऊ पण आहे.
आयएएस Srushti Deshmukh यांच्या यशाचा मुख्य मंत्र काय आहे?
आयएएस अधिकारी श्रुष्टि जयंत देशमुख यांच्या यशाचे श्रेय नियमितता, कठोर परिश्रम, आत्म्मविश्वास आणि सकारात्मक विचार हा आहे.
आयएएस सृष्टी देशमुख सोशल मीडियावर Active आहेत का?
आयएएस अधिकारी श्रुष्टि जयंत देशमुख इंस्टाग्रामवर लाखों फॉलोअर्स आहेत व त्या लोकप्रिय आहेत. श्रुष्टि देशमुख ह्या यांचा अनुभव नेहमी शेयर करत असतात.
हे पण वाचा:-
- आयएएस सुनील चव्हाण चा बायोडाटा, जाणून घ्या खास माहिती
- आयएएस विनायक नलावडे चा बायोडाटा, जाणून घ्या खास माहिती
- IAS भूषण गगरानी यांचा बायोडाटा मराठी, जाणून घ्या खास माहिती
- कोण आहेत IAS सचिन ओंबासे, जाणून घ्या काय आरोप लागले ह्यांच्यावर
- आयएएस तुकाराम मुंढे यांचा बायोडाटा मराठी, जनून घ्या खास जानकारी
- आयपीएस अंजना कृष्णा कोण आहेत? चला जाणून घेऊया का सर्चेत आहेत
- वाह रे पोरा! पहिल्याच प्रयत्नात राळेगणचा 22 वर्षीय तरुण झाला आयएएस
- आयएएस पूजा खेडकर बायोडाटा मराठी, जाणून घ्या त्याच्याशी संबंधित वाद
- आयएएस (IAS) अधिकारी सूरज मांढरे कोण आहेत? जाणून घ्या संपूर्ण माहिती
- IAS विशाल नरवाडे यांचा बायोडाटा मराठी, जाणून घ्या काय कर अन काय खोटं
- आयएएस मनीषा आव्हाळे यांची बायोग्राफी, जाणून घ्या UPSC तयारी करणाऱ्यांनी
- कोण आहेत सुमन चंद्रा आयएएस अधिकारी! 2010 च्या बॅचच्या प्रतिष्ठित IAS अधिकारी
- IAS कुमार आशीर्वाद यांचा बायोडाटा मराठी, जाणून घ्या कोण आहेत IAS कुमार आशीर्वाद
- आयएएस अधिकारी अशोक काकडे बायोडाटा मराठी, जाणून घ्या UPSC तयारी करणाऱ्यांनी