Biography Of IAS Shivang Jagde in Marathi: आयएएस अधिकारी शिवांश अश्विनी सुभाष जागडे

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण वाचणार आहोत Ias Shivang Jagde Biography लेख हा लेख आहे शिवांश सुभाष जागडे यांचा, पुण्याच्या शिवांश जागडे याने वयाच्या 22 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात देशातील सर्वात कठीण माणल्या जाणाऱ्या UPSC परीक्षेत यश मिळवलं आहे. शिवांशने देशात 26 वा क्रमांक पटकवला आहे.
शिवांश मूळचा पुण्यातील पानशेत जवळील रुळे गावचा आहे. शिवांशच शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून झालं असून तो गणित विषयात BSC पदवीधर आहे. 2023 मध्ये पदवी पूर्ण केल्यानंतर त्याने UPSC साठी परीक्षा देण्याची जोमाने तयारी केली. UPSC परीक्षेतही पर्यायी विषय म्हणून त्याने गणित हाच विषय निवडला. हा होता आपल्या Ias Shivang Jagde Biography लेख चा छोटासा पार्ट आता आपण पूर्ण माहिती वाचूयात.
Ias Shivang Jagde Biography: आयएएस शिवांश सुभाष जागडे बायोडाटा
1. आयएएस शिवांश सुभाष जागडे यांचा परिचय: Introduction of IAS Shivansh Subhash Jagde
शिवांश जागडे चे पूर्ण नाव शिवांश सुभाष जागडे आहे व त्यांचे वय 22 वर्ष असून ते मूळचे राळेगन, जिल्हा रायगड महाराष्ट्र चे रहवासी आहेत.
2. IAS शिवांश सुभाष जागडे यांचे शिक्षण: Education of IAS Shivansh Subhash Jagde
शिवांश सुभाष जागडे यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण त्यांच्या मूळ गावी घेतले. त्यांनी पुणे येथील विश्वकर्मा इन्स्टिटयूट ऑफ इन्फॉर्मेशन टेकनॉलॉजि (VIIT) मधून अभियांत्रिकीचे (इंजिनिअरिंग) शिक्षण पूर्ण केले.
3. आयएएस शिवांश जागडे यांचा UPSC प्रवास आणि यश: UPSC journey and success of IAS Shivansh Jagde
पहिला प्रयत्न:-
शिवांश सुभाष जागडे यांनी UPSC CSE परिक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली.
यशस्वी रणनीती:-
आयएएस अधिकारी शिवांश सुभाष जागडे यांनी कोणतीही कोचिंग क्लास न लावता, स्व अभ्यासावर (SELF STUDY) लक्ष केंद्रित केले.
UPSC CSE 2024 मधील रँक:-
अखिल भारतीय स्तरावर (ALL INDIA RANK) 26 वा क्रमांक आणि महाराष्ट्रातून दुसरा क्रमांक मिळवला आहे.
4. IAS शिवांश जागडे यांचे Family Background: Family Background of IAS Shivansh Jagde
आयएएस अधिकारी शिवांश सुभाष जागडे यांच्या आई-वडिलांनी त्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी खूप मेहनत घेतली. त्यांच्या कुटुंबाने अनेक आर्थिक अडचणीवर मात केली आहे. त्यांचे वडील पुण्यात एका Personal कंपनीत काम करतात. त्यांच्या यशात त्यांच्या कुटुंबाचा, विशेषतः आई-वडिलांचा खूप मोठा वाटा आहे.
5. आयएएस शिवांश जागडे यांच्या मुलाखती आणि प्रेरणा: Interview and inspiration from IAS Shivansh Jagde
निकाल लागल्यानंतर, शिवांशने अनेक वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मुलाखती दिल्या आहेत.त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये आपल्या संघर्षाची कहाणी, अभ्यासाची पद्धत आणि UPSC तयारीतील अनुभवानंबद्दल माहिती दिली आहे. त्यांचा हा प्रवास महाराष्ट्रातील आणि देशभरातील अनेक तरुण-तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.
6. IAS शिवांश सुभाष जगडे यांचे भविष्यातील ध्येय: Future goals of IAS Shivansh Subhash Jagde
एक IAS अधिकारी म्हणून, देशाची सेवा करणे आणि प्रशासनात सकारात्मक बदल घडवून आणणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे.
सारांश:-
आयएएस अधिकारी शिवांश सुभाष जागडे हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील राळेगन येथील रहवासी आहते. त्यांनी UPSC CSE 2023 परीक्षेत 26 वा क्रमांक मिळवून पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले. त्यांचे शिक्षण येथील विश्वकर्मा इन्स्टिटयूट ऑफ इन्फॉर्मेशन टेकनॉलॉजि (VIIT) मधून झाले, जिथे त्यांनी इंजिनिअरिंग ची पदवी घेतली. विशेष म्हणजे, त्यांनी कोणत्याही कोचिंगशिवाय केवळ स्व-अभ्यासावर लक्ष केंद्रित करून हे यश मिळवले.
त्यांच्या यशाचे श्रेय ते त्यांचे आई-वडील आणि कुटुंबाला देतात, ज्यांनी त्यांना या प्रवासात नेहमीच पाठिंबा दिला. त्यांचा वैकल्पिक विषय (OPTINAL SUBJECT) समाजशास्त्र (SOCIOLOGY) होता. एकंदरीत शिवांशचा प्रवास हा कठोर परिश्रम, समर्पण आणि स्व-विश्वासाचे उत्कृष्ट उदाहरण आहे, जो अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
शिवांश सुभाष जगडे यांच्यावर वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
आयएएस शिवांश जागडे कोण आहेत?
आयएएस अधिकारी शिवांश सुभाष जागडे हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील राळेगन येथील रहवासी असून त्यांनी UPSC CSE 2023 परीक्षेत 26 वा नंबर मिळवून यश प्राप्त केले आहे. ते त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात IAS अधिकारी बनले.
शिवांश सुभाष जागडे यांचा शैक्षणिक प्रवास कसा आहे?
त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण रायगडमध्ये पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी पुणे येथील विश्वकर्मा इन्स्टिटयूट ऑफ इन्फॉर्मेशन टेकनॉलॉजि (VIIT) मधून इलेट्रॉनिक्स आणि टेलीकम्युकेशन पदवी घेतली.
आयएएस शिवांश जागडे यांनी UPSC साठी कोचिंग घेतले होते का?
नाही आयएएस अधिकारी शिवांश सुभाष जागडे कोणत्याही मोठ्या कोचिंग क्लास मध्ये प्रवेश घेतला नव्हता. त्यामुळे UPSC परीक्षेची तयारी स्व-अभ्यासाने केली.
आयएएस शिवांश जागडे यांनी अभ्यासासाठी कोणती रणनीती वापरली?
आयएएस अधिकारी शिवांश सुभाष जागडे यांनी नियमित अभ्यास, मॉक टेस्ट सोडवणे आणि अचूक नोट्स बनवण्यावर भर तिला. त्यांच्या अभ्यासाची पद्धत अतिशय शिस्तबद्ध होती.
आयएएस शिवांश जागडे यांच्या यशाचे श्रेय कोणाला जाते?
आयएएस अधिकारी शिवांश सुभाष जागडे आपल्या यशाचे श्रेय यांच्या आई-वडिलांना आणि कुटुंबाला देतात, ज्यांनी त्यांना या प्रवासात नेहमीच पाठिंबा दिला.
UPSC मध्ये आयएएस शिवांश जागडे यांचा वैकल्पिक विषय (Optional Subject) कोणता होता?
आयएएस अधिकारी शिवांश सुभाष जागडे यांनी समाजशास्त्र (SOCIOLOGY) हा वैकल्पिक विषय निवडला होता.
आयएएस शिवांश जागडे कोणत्या बॅचचे आयएएस (IAS) अधिकारी आहेत?
शिवांश जागडे हे IAS बॅच 2024 मध्ये समाविष्ट असतील.
आयएएस शिवांश जागडे यांच्या यशामागची प्रेरणा काय होती?
आयएएस शिवांश जागडे यांनी एका मुलाखतीत सांगितले कि, प्रशासकीय सेवेत जाऊन देशाची सेवा करण्याची त्यांची लहानपणापासूनची इच्छा होती. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अंजली त्यांच्या वडिलांचा संघर्ष हे देखील त्यांच्यासाठी एक मोठी प्रेरणादायी होती.
आयएएस शिवांश जागडे यांच्या अभ्यासाच्या वेळेचे वेळापत्रक कसे होते?
आयएएस शिवांश जागडे दररोज सुमारे 8 ते 10 तास अभ्यास करत होते. त्यांनी प्रत्येक विषयासाठी वेळ निश्चित केला होता आणि त्यांचे काटेकोरपने पालन केले.
UPSC ची तयारी करणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांना त्यांचा काय सल्ला आहे?
आयएएस शिवांश जागडे यांचा असा सल्ला आहे कि, कोणत्याही कोचिंगवर अवलंबुन न राहता, नियमित अभ्यास योग्य नियोजन आणि कठोर परिश्रम घेतल्यास यश नक्की मिलते. सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे.
शिवांश जागडे कोण आहेत?
आयएएस शिवांश अश्विनी सुभाष जागडे याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अवघ्या 22 व्या वर्षी आणि विशेष म्हणजे पहिल्याच प्रयत्नात देशात 26वा व महाराष्ट्रात दुसरा क्रमांक मिळविला आहे.
शिवांश जागडे UPSC मध्ये रँक किती आहे?
आयएएस शिवांश जागडे णे 2024 च्या UPSC नागरी सेवा परीक्षामध्ये अखिल भारतीय रँक 26 मिळवला आहे आणि तेही वयाच्या 22 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात.
शिवांश जगदे कोण आहे?
UPSC AIR 26 Rank शिवांश जागडे 22 वर्षाचा एक IAS OFFICER आहे.
शिवांश जगडेचा पर्यायी विषय कोणता आहे?
आयएएस अधिकारी शिवांश सुभाष जागडे यांनी समाजशास्त्र (SOCIOLOGY) हा वैकल्पिक विषय निवडला होता.
हे पण वाचा:-
- आयएएस सुनील चव्हाण चा बायोडाटा, जाणून घ्या खास माहिती
- आयएएस विनायक नलावडे चा बायोडाटा, जाणून घ्या खास माहिती
- IAS भूषण गगरानी यांचा बायोडाटा मराठी, जाणून घ्या खास माहिती
- कोण आहेत IAS सचिन ओंबासे, जाणून घ्या काय आरोप लागले ह्यांच्यावर
- आयएएस तुकाराम मुंढे यांचा बायोडाटा मराठी, जनून घ्या खास जानकारी
- आयपीएस अंजना कृष्णा कोण आहेत? चला जाणून घेऊया का सर्चेत आहेत
- आयएएस पूजा खेडकर बायोडाटा मराठी, जाणून घ्या त्याच्याशी संबंधित वाद
- आयएएस (IAS) अधिकारी सूरज मांढरे कोण आहेत? जाणून घ्या संपूर्ण माहिती
- IAS विशाल नरवाडे यांचा बायोडाटा मराठी, जाणून घ्या काय कर अन काय खोटं
- आयएएस मनीषा आव्हाळे यांची बायोग्राफी, जाणून घ्या UPSC तयारी करणाऱ्यांनी
- IAS कुमार आशीर्वाद यांचा बायोडाटा मराठी, जाणून घ्या कोण आहेत IAS कुमार आशीर्वाद
- आयएएस अधिकारी अशोक काकडे बायोडाटा मराठी, जाणून घ्या UPSC तयारी करणाऱ्यांनी
3 thoughts on “Ias Shivang Jagde Biography: वाह रे पोरा! पहिल्याच प्रयत्नात राळेगणचा 22 वर्षीय तरुण झाला आयएएस”