Sachin Ombase Ias Biography in Marathi: कोण आहेत IAS सचिन ओंबासे, जाणून घ्या काय आरोप लागले ह्यांच्यावर

Table of Contents

Sachin Ombase (Ias Biography): IAS सचिन ओंबासे यांचा बायोडाटा मराठी, 

Sachin Ombase Ias Biography in Marathi,Ias Sachin Ombase,Sachin Ombase (Ias Biography),Sachin Ombase (Ias Wife),Sachin Ombase Age,Sachin Ombase Ias Rank in Upsc,Sachin Ombase Wikipedia,Dr Sachin Ombase Contact Number,Sachin Ombase Cast,Sachin Ombase Family Photos
Sachin Ombase Ias Biography in Marathi

 

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत Sachin Ombase Ias Biography in Marathi लेख ह्यात मी तुम्हाला काही खास गोष्टी सांगणार व शेयर करणार आहे तर चला मग हा लेख पूर्ण वाचून शेयर करायला सुरु करूयात. महाराष्ट्र केडर मधील 2015 च्या बॅचचे आयएएस अधिकारी सचिन छगनलाल ओंबासे यांनी ऑनाटॉमी फिजियोलॉजी बायोकेमिस्ट्रीमध्ये MBBS, डायरेक्ट TAX लॉमध्ये टॅक्सेशन अँड बिजनेस लॉमध्ये मास्टर आणि पब्लिक मॅनेजमेंटमध्ये MA पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी कलेक्टर म्हणून काम केले आहे.

READ ALSO  Manisha Awhale Ias Biography in Marathi: आयएएस मनीषा आव्हाळे यांची बायोग्राफी, जाणून घ्या UPSC तयारी करणाऱ्यांनी, फायदेशीर ठरलं तुमच्यासाठी

 

कोण आहेत आयएएस सचिन ओंबासे? Who is IAS Sachin Ombase?

सचिन ओंबासे हे महाराष्ट्रातील एक IAS अधिकारी आहेत. ते सोलापूर पालिका आयुक्त म्हणून काम करत होते. त्यांच्याबद्दल अशी माहिती समोर आली आहे कि त्यांनी OBC नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र वापरून UPSC परीक्षा पास केली, जरी त्यांच्या वडिलांचे उत्पन्न जास्त होते. या संदर्भात केंद्राकडून राज्याच्या सचिवाना पत्र पाठवण्यात आले असून त्यांची चौकशी सुरु आहे.

 

आयएएस अधिकारी सचिन छगनलाल ओंबासे यांनी ऑनाटॉमी फिजियोलॉजी बायोकेमिस्ट्रीमध्ये MBBS, डायरेक्ट TAX लॉमध्ये टॅक्सेशन अँड बिजनेस लॉमध्ये मास्टर आणि पब्लिक मॅनेजमेंटमध्ये MA पदवी प्राप्त केली आहे.

 

Biography Of IAS Sachin Ombase in Marathi: IAS सचिन ओंबासे बायोग्राफी स्टेप बाय स्टेप

आपण आयएएस अधिकारी सचिन छगनलाल ओंबासे यांच्या जीवनाचा प्रवास सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यांचे जीवन अनेक विध्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे कारण त्यांनी अनेक वेळा प्रयत्न करून यश प्राप्त केल आहे. त्यांचा प्रवास शिक्षण, करियर आणि सध्याच्या काही वादामुळे चर्चेत आहे.

 

1. सचिन ओंबासे यांच प्रारंभिक जीवन आणि शिक्षण: Early life and education of Sachin Ombase

डॉक्टर सचिन ओंबासे यांचा जन्म 5 में 1985 रोजी महाराष्ट्रातील दहिवडी, सातारा येथे झाला. त्यांचे वडील शिक्षण होते आणि त्यांनी आपल्या मुलाच्या शिक्षणाला नेहमीच प्रोत्साहन दिले. त्यांचे प्राथमिक शिक्षण दहिवडी येथे, तर माध्यमिक शिक्षण मंचर, पुणे येथे झाले. शालेय जीवनापासूनच ते अभ्यासातखूप हुशार होते. दहावी आणि बारावीच्या परीक्षेत त्यांनी चांगले गुण मिळवले.

 

यानंतर त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेण्याचे ठरवले. त्यांनी पुण्यातील BJ मेडिकल कॉलेजमधून MBBS पदवी प्राप्त केली. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही वर्ष डॉक्टर म्हणूनही काम केले, परंतु त्यांच्या मानत प्रशासकीय सेवेत जाण्याची महत्वकांक्षा होती. त्यामुळे त्यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरु केली.

 

2. सचिन ओंबासे यांचा प्रशासकीय सेवेतील प्रवास: Sachin Ombase’s journey in administrative service

आयएएस अधिकारी सचिन छगनलाल ओंबासेयांचा प्रशासकीय सेवेतील प्रवास अनेक चढ-उताराणी भरलेला आहे. त्यांनी एकाच परीक्षेत नव्हे, तर तीन वेग वेगळ्या वर्षात तीन वेगवेगळ्या सरकारी सेवामध्ये निवड मिळवली. हा एक दुर्मिळ विजय मनाला जातो.

 

पहिली निवड (२०११) – भारतीय महसूल सेवा (IRS):-

2011 साली त्यांनी पहिल्यांदा UPSC परीक्षा दिली आणि ते यशस्वी झाले. त्यांची निवड भारतीय महसूल सेवेत (indian revenue service (IRS) झाली. या सेवेत त्यांनी सहाय्यk आयुक्त म्हणून सुमारे 3 वर्षे काम केले. या काळात त्यांना करप्रणाली आणि आर्थिक प्रशासनाचा अनुभव मिळाला. ही निवड त्यांच्यासाठी एक मोठी उपलब्धी होती, परंतु त्यांचे अंतिम ध्येय भरारीय प्रशासकीय सेवा (IAS) हेच होते.

READ ALSO  Suman Chandra Ias Biography in Marathi: कोण आहेत सुमन चंद्रा आयएएस अधिकारी! 2010 च्या बॅचच्या प्रतिष्ठित IAS अधिकारी

 

दुसरी निवड (२०१४) – भारतीय पोलीस सेवा (IPS):-

IAS बनण्याच्या ध्येयाने त्यांनी पुन्हा अभ्यास सुरु केला. 2014 मध्ये त्यांनी पुन्हा UPSC परीक्षा दिली आणि या वेळी त्यांची निवड भारतीय पोलीस सेवेत ( Indian Police Service – IPS) म्हणून झाली. त्यांनी सुमारे 8 महिने IPS अधिकारी म्हणून प्रशिक्षण घेतले आणि सेवा बजावली. या काळात त्यांना कायदा – सुव्यवस्था आणि पोलीस प्रशासनाचा जवळून अनुभव मिळाला.

 

तिसरी निवड (२०१५) – भारतीय प्रशासकीय सेवा (IAS):-

सतत दुसऱ्यांदा यश मिळाल्यानंतरही ते आयएएस अधिकारी सचिन छगनलाल ओंबासे थांबले नाहीत. त्यांचे खरे स्वप्न अजूनही लांब होत. 2015 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा UPSC परीक्षा दिली आणि या वेळी यांची निवड भारतीय प्रशासकीय सेवेत ( INDIAN ADMINISTRATIVE SERVICE-IAS) म्हणून झाली. या तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी आपले ध्येय साध्य केले. अनेक वारचा कठोर परिश्रमानंतर ते सर्वोच्च प्रशासकीय सेवेत दाखल झाले.

 

3. सचिन ओंबासे यांचा प्रमुख कार्यकाळ आणि पदभार: Sachin Ombase’s major tenure and positions

IAS म्हणून त्यांच्या करिअरमध्ये त्यांनी अनेक महत्वाच्या पदावर काम केले आहे.

 

वर्धा जिल्हा परिषद (मुख्य कार्यकारी अधिकारी):-

आयएएस अधिकारी सचिन छगनलाल ओंबासे यांच्या करियरची सुरुवात वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून झाली. या पदावर असताना त्यांनी ग्रामीण भागाच्या विकासासाठी अनेक महत्वपूर्ण योजना राबवल्या.

 

धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हाधिकारी:-

त्यानंतर त्यांनी नियुक्ती धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून झाली. या पदावर असताना त्यांनी अनेक प्रशासकीय सुधारणा केक्या. नैसर्गिक आपत्ती आणि इतर संकटाच्या वेळी त्यांनी केलेल्या कामाची विशेष नोंद घेण्यात आली.

 

सोलापूर महानगरपालिका आयुक्त:-

सध्या ते सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक म्हणून कार्यरत आहेत. या पदावर असताना त्यांनी सोलापूर शहराच्या विकासासाठी आणि मूलभूत सोयी सुविधा सुधारण्यासाठी अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत.

 

 

4. सचिन ओंबासे यांचा ओबीसी नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्राचा वाद: Sachin Ombase’s OBC non-creamy layer certificate controversy

IAS officer Sachin Chhaganlal Ombase यांच्या यशस्वी प्रवासाला अलीकडे एका मोठ्या वादाने ग्रासले आहे. त्यांच्यावर OBC नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र वापरून UPSC परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा आरोप आहे, तर त्यांच्या वडिलांचे उत्त्पन्न जास्त होते.

 

आरोप:-

एका तक्रारीनुसार सचिन ओंबासे यांनी 2009,2010,2011 आणि 2012 या वर्षात UPSC परीक्षा General प्रवर्गातून दिली, 0न त्यात त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. त्यानंतर 2014 आणि 2015 मध्ये त्यांनी OBC नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र वापरून परीक्षा दिली आणि दोन्ही वेळा ते यशस्वी झाले. नियमनुसार ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एका ठराविक मर्यादेपेक्षा जास्त आहे, त्यांना नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र मिळू शकत नाही. आरोप असा आहे कि, त्यांच्या वडिलांचे वार्षिक उत्पन्न जास्त असतानाही त्यांनी हे प्रमाणपत्र मिळवले.

READ ALSO  Ias Ansar Shaikh Biography in Marathi: रिक्षा चालकाचा मुलगा, अशा प्रकारे अन्सार शेख वयाच्या २१ व्या वर्षी आयएएस झाला

 

चौकशी:-

या आरोपानंतर केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. केंद्राच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (Department of Personnel and Training – Dopt) महाराष्ट्राच्या मुख्य सचिवाना पत्र पाठवून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच चौकशी अहवाल केंद्राला सादर करण्यात सांगितले आहे. या चौकशीमुळे त्यांच्या अडचणीत वाढदिवसाच्या होण्याची शक्यता आहे.

 

निष्कर्ष:-

डॉक्टर सचिन ओंबासे यांचा जीवन प्रवास हा जिद्द, कठोर परिश्रम आणि सातत्यापूर्ण प्रयत्नाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. त्यांनी तीन वेळा UPSC परीक्षा उत्तीर्ण करून वेगवेगळ्या सेवामध्ये निवड मिळवली. परंतु, OBC नोम्बर क्रिमिलेअर प्रमाणपत्राच्या वादाने त्यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु असून, त्याचा निकाल काय लागतो हे पाहले महत्वाचे ठरेलं.

 

IAS officer Sachin Chhaganlal Ombase यांचा जुवान प्रवास हा अनेक विध्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान आहे. त्यांनी वैध्यकीय शिक्षण घेतल्यानंतरही प्रशासकीय सेवेत येण्याचे ध्येय ठेवले. एकाच परीक्षेत नव्हे, तर 3 वेगवेगळ्या वर्षात तीन वेगवेगळ्या सरकारी सेवामध्ये (IRS, IPS, IAS) निवड मिळवणे हे त्याच्या जिद्दीचे आणि कठोर परिश्रमाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. त्यांचा हा प्रवास अनेक तरुणांसाठी एक मार्गदर्शक ठरला, ज्यातून सातत्यापूर्ण प्रयत्नाचे महत्व दिसून येते.

 

एक प्रशासक म्हणून त्यांची विविध पदावर यशस्वीपणे काम केले आहे. वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, धाराशिव जिख्याचे जिल्हाधिकारी आणि सोलापूर महापालिकेचे आयुक्त म्हणून त्यांनी अनेक विकास प्रकल्प राबवले आहेत. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी प्रशासकीय कामकाजात सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रशासकीय कार्यशैलीमुळे त्यांची ओळख एक कार्यक्षम अधिकारी म्हणून झाली आहे.

 

IAS सचिन ओंबासे वर वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

 

IAS सचिन ओंबासे कोण आहेत?

डॉक्टर. सचिन छगनलाल ओंबासे हे महाराष्ट्रातील एक IAS अधिकारी आहेत.

 

आयएएस सचिन ओंबासे यांची Age काय आहे?

IAS officer Sachin Chhaganlal Ombase चे वय 40 वर्ष आहे 2025 नुसार.

 

आयएएस सचिन ओंबासे यांचे शिक्षण काय आहे?

आयएएस अधिकारी सचिन छगनलाल ओंबासे यांनी MBBS ची पदवी घेतली आहे.

 

डॉ. सचिन ओंबासे कोणत्या सेवेत आहेत?

IAS officer Sachin Chhaganlal Ombase हे सध्या भारतीय प्रशासकीय सेवेत आहेत.

 

आयएएस सचिन ओंबासे यांनी कोणत्या पदांवर काम केले आहे?

IAS officer Sachin Chhaganlal Ombase यांनी वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि सोलापूर महापालिकेचे आयुक्त म्हणून काम केले आहे.

 

आयएएस सचिन ओंबासे वर कोणता आरोप आहे?

आयएएस अधिकारी सचिन छगनलाल ओंबासेयांच्यावर OBC नॉन – क्रिमिलेअर प्रमाणपत्र वापरून UPSC परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा आरोप आहे, तर त्यांच्या वडिलांचे उत्पन्न जास्त होते.

 

आयएएस सचिन ओंबासे यांच्यावर चौकशी का सुरू आहे?

केंद्राने त्यांच्या OBC नॉन – क्रिमिलेअर प्रमाणपत्राच्या वैधतेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

 

आयएएस सचिन ओंबासे यांची Date of Birth काय आहे?

आयएएस अधिकारी सचिन छगनलाल ओंबासे यांची जन्म तारीख 06/05/1985 अशी आहे.

 

हे पण वाचा:-